Últimas publicaciones de 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 (@umeshkorram) en Telegram

Publicaciones de Telegram de 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣
1,634 Suscriptores
1,655 Fotos
61 Videos
Última Actualización 28.02.2025 11:29

El contenido más reciente compartido por 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 en Telegram


*स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन व वॉकिंग बुद्धा फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने
*नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा 2024.*
लोकमान्य सभागृह केसरी वाडा पुणे.

*प्रमुख वक्ते: मा.महेशजी झगडे सर, माजी प्रधान सचिव (पूर्व आयएएस)*

मा. महेश बडे, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन
मा.किरण निंभोरे, वास्तव कट्टा
हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

*सत्कारमूर्ती : श्री.अविनाश लोढे (उपजिल्हाधिकारी),श्री.धर्मेंद्र गिरेपुंजे (कृषी उपसंचालक) श्री.मेघराज नार्गुंड (उपआधिक्षक राज्य उत्पादन शुल्क ) श्री.सागर वाघमारे(तहसीलदार)*

सोबतच,
पोलीस उपअधीक्षक, उपशिक्षणाधिकारी , गटविकास अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कॅनॉल इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी, ACF,RFO, मुख्याधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अश्या विविध पदांचे ७५ अधिकारी सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.


-उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन.

-रणजित थिपे
संजोजक, वॉकिंग बुद्धा फाउंडेशन.

नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा 2024.
प्रमुख वक्ते मा. महेश झगडे सर, Ex IAS

लोकमान्य सभागृह केसरी वाडा पुणे.

*स्नेह निमंत्रण*

*आज, दिनांक २९ डिसेंबर, २०२४* रोजी, आपल्यासाठी आयोजित विशेष गौरव समारंभात आपले स्वागत करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
वेळ: दुपारी ३ वाजता
स्थळ📍: लोकमान्य सभागृह, तिलक वाडा (केसरी वाडा), ५६८, नारायण पेठ, पुणे.

https://maps.app.goo.gl/egaM6Rz461ax5cHd6


आपली उपस्थिती या कार्यक्रमास विशेष मान्यता देईल. आपल्या सहभागासाठी आम्ही उत्सुक आहोत.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
*आयोजक -स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन आणि वॉकिंग बुद्धा फाउंडेशन*

*निमंत्रक: उमेश कोर्रम, अधेक्ष , स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन*

🙏💐आम्ही आपल्या उपस्थितीची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.🙏🏻💐

☑️☑️
https://t.me/mahajyotiinfo

https://x.com/MeshramDayanand/status/1870648585907474673?t=AolBdr0CrNqmZmlc6h6vDw&s=08

https://t.me/mahajyotiinfo

15 नोव्हेंबर जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतनिमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय सिविल सेवा परीक्षेत केंद्रस्तरावर आदिवासी विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी, आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्लीत सिविल सेवा परीक्षेचे प्रशिक्षण दिल्लीत घेता यावे म्हणून चार वर्षांपूर्वी स्टुडन्ट राइट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले होते.20 एप्रिल 2021 रोजी 100 विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळाली होती. 15 नोव्हेंबर ,2022 बिरसा मुंडा जयंतीच्या दिवशी पासून प्रत्येक वर्षी 100 आदिवासी विद्यार्थी दिल्लीत प्रशिक्षण घेत आहेत याचा आनंद आहे.

उमेश कोर्राम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

Notice Board – MahaJyoti
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/
https://t.me/mahajyotiinfo

https://www.youtube.com/live/Z7oGOt1cx4k?feature=shared

https://youtu.be/G0obCcNXsIg?si=4UVSN6T9O8_4owkl

6 नोव्हेंबर 2024 रोजी नागपूर येथे संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये माननीय राहुलजी गांधी हजर राहणार आहे.

ओबीसी अधिकार मंच यांनी निमंत्रण दिलं होतं यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राहुल गांधीजींनी येण्याचे नियोजन केले आहे.

हे संमेलन सुरेश भट सभागृह नागपूर येथे होणार आहे.
ओबीसी अधिकार मंचाचे उमेश कोरराम आणि अनिल जैन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.