Latest Posts from 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 (@umeshkorram) on Telegram

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 Telegram Posts

The latest content shared by 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 on Telegram


आयोगाकडून संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी चिंता करू नये. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

_डॉ. सुवर्णा खरात ,

अखेर वर्ग 1आणि वर्ग दोनच्या 623 अधिकाऱ्यांना नियुक्त्या मिळाल्या... विद्यार्थ्यांच्या एकत्रित लढ्याला यश...

मित्र अविनाश लोंढे उपजिल्हाधिकारी झाला, दीपम दहिवले पोलिस उपअधीक्षक झाला. सोबत सर्व 623 होतकरू मित्र मैत्रिणी अधिकारी झाल्यात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून (जानेवारी २०२२) साली घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या 623 विद्यार्थ्यांना 2025 पर्यंत नियुक्ती मिळाली नसल्याने स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सामान्य प्रशासन विभाग,मुख्यमंत्री कार्यालय यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. या प्रक्रियेत वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी वेळोवेळी मदत केली. विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, प्रसार माध्यमे, राजकीय नेते यांच्या एकत्रित प्रयत्नातून विजय मिळवता आला. लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे आणि विशेष प्रतिनिधी देवेश गोंडाने यांनी विशेष सहाय्य केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या सर्व विद्यार्थ्यांच्या नियुक्ती संदर्भात शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन आदेश जारी करण्यात आले आहे. त्या शासन आदेशानुसार २ एप्रिल २०२५ पासून या सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण यशदा, पुणे आणि वनमती, नागपूर याठिकाणी सुरू होणार आहे.

यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उप-अधीक्षक, तहसिलदार, सहाय्यक राज्य कर आयुक्त, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांसारख्या अनेक ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग पदांचा समावेश आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! पुढील शासकीय सेवेसाठी शुभेच्छा!!

उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

https://www.loksatta.com/nagpur/hundreds-of-deputy-collectors-tehsildars-in-the-state-will-protest-against-the-government-dag-87-amy-95-4895196/

*पत्रकारिता क्षेत्रात* लक्षणीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना
*"डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान"* देण्याचा
निर्णय संघटनेने घेतलेला आहे. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना देण्यात येईल.

प्रथम वर्षीचा *डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सन्मान २०२५*

*1) मा. मंगेश गोमासे,वरिष्ठ पत्रकार, दैनिक सकाळ,नागपूर*
*2)मा. देवेश गोंडाने विशेष प्रतिनिधी ,लोकसत्ता नागपूर*

यांना जाहीर करण्यात आला आहे.

उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन.

https://youtu.be/MQ9i3zBfTp0?si=81LciNpcTtQ0nIiV

https://www.loksatta.com/nagpur/big-news-commissions-reply-on-giving-mpsc-question-paper-for-40-lakhs-question-papers-in-strict-custody-dag-87-ssb-93-4859833/

Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-pradeep-ambre-first-in-state-and-amrita-shirke-second-food-and-drug-administrative-service-exam-merit-list-dag-87-ssb-93-4842112/

Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

https://www.loksatta.com/nagpur/officers-selected-for-623-posts-are-awaiting-appointment-due-to-ineffective-policies-of-state-government-and-administration-dag-87-mrj-95-4834070/

Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

Mahajyoti Registration Form
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण संस्था निवड लिंक
👇👇👇👇👇👇👇👇
https://mahajyoti.org.in/registration_2024/mes/2024/mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo

निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट… https://www.loksatta.com/nagpur/ineffective-policies-of-mahajyoti-state-government-nagpur-flying-club-hit-aviation-students-career-dag-87-zws-70-4802108/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=WhatsappShare