Últimas publicaciones de 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 (@umeshkorram) en Telegram

Publicaciones de Telegram de 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣

📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣
1,634 Suscriptores
1,655 Fotos
61 Videos
Última Actualización 28.02.2025 11:29

Canales Similares

MPSC Grow Together
15,675 Suscriptores

El contenido más reciente compartido por 📣𝗨𝗺𝗲𝘀𝗵 𝗸𝗼𝗿𝗿𝗮𝗺 📣 en Telegram

♦️ #TRTI च्या विद्यार्थ्यांनी वरील Documents दोन प्रति मध्ये झेरॉक्स & ओरिजिनल डोकमेंट्स सोबत लागतील..
https://t.me/mahajyotiinfo

*जय बळीराजा*

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. अनेक आव्हाने स्वीकारली व यशस्वी लढत दिलेत.*स्टुडन्ट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ''विद्यार्थी हित महत्वाचे'' या ब्रीदवाक्याच्या आधारावर नेहमी काम केले.*

आज शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी अधिकारी होण्याच्या प्रक्रियेत मदत केल्याच्या आनंद आहे.*मागील 2 वर्षापासून कृषी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या यासाठी माननीय आमदार अभिजीत वंजारी, लोकसत्ता वृत्तपत्राचे विशेष संवाददाता माननीय देवेश गोंडणे आणि मी स्वतः या विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रशासकीय ,न्यायालयीन आणि रस्त्यावरच्या लढाईत साथ दिली.*
14 ऑक्टोंबर 2024 रोजी 417 कृषी अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. यात *कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, व मंडळ कृषी अधिकारी या पदांचा समावेश आहे.*

417 कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने काल आमच्या सत्कार करण्यात आला व नियुक्तीच्या लढ्यात योगदान दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.

*जय बळीराजा*

-उमेश कोर्राम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
ओबीसी युवा अधिकार मंच.

यापुढेही नक्कीच शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या हक्कासाठी आणि *शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलासाठी आम्ही लढत राहू. शेती या व्यवसायात योग्य दिवस येतील यासाठी सतत प्रयत्नशील राहू.*

417 कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने काल आमच्या सत्कार करण्यात आला व नियुक्तीच्या लढ्यात योगदान दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.

*जय बळीराजा*

-उमेश कोर्राम
स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
ओबीसी युवा अधिकार मंच.

🚨𝗠𝗮𝗵𝗮𝗝𝘆𝗼𝘁𝗶 𝗜𝗻𝗳𝗼:

Mpsc सारथी प्रतीक्षा यादी

https://t.me/mahajyotiinfo/1503

UPSC सारथी प्रतीक्षा यादी

https://t.me/mahajyotiinfo/1504

IBPS सारथी प्रतीक्षा यादी

https://t.me/mahajyotiinfo/1505

सारथी

staff selection waiting list

https://t.me/mahajyotiinfo/1506

सारथी

MPSC MES Waiting List 2024-25.

https://t.me/mahajyotiinfo/1507

उमेश सर यांनी कंत्राटी भरती बाबत भूमिका मांडली.
महाज्योती, बार्टी, सारथी, अमृत या संदर्भात मुद्दे मांडले.
भंडारा गोंदिया छोट्याशा जिल्ह्याचे नाव नानाभाऊ मोठे करत आहे याबद्दल अभिमान वाटतो.
पुन्हा कंत्राटी भरती होणार नाही.

उमेश कोरराम सर विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडताना

विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी उमेश कोर्रम सर नागपूर वरून पुणे येथे दाखल.

╔═════════╗
▒  @Setumpsc  ▒   
╚═════════╝

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता प्रशिक्षण केंद्रात रुजू न झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होण्याबाबतची सूचना
https://t.me/mahajyotiinfo

BARTI संस्था निवड link सुरू  झाली आहे
🔥🔥
👇👇👇👇👇👇🔥

CETP | candidateLogin
https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin
https://t.me/mahajyotiinfo

स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे विभागाचे समन्वयक, आमचे जिवलग मित्र श्याम खरात यांची आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❣️💐💫🚔* 🔥

उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.