श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏 @tulajai_mata Channel on Telegram

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏

@tulajai_mata


कुलस्वामिनी आई तुळजाभवानी "श्री क्षेत्र तुळजापूर जि.धाराशिव" व श्री सप्तशृंगी माता "श्री क्षेत्र सप्तशृंगी डोंगर ता.कळवण, जि. नाशिक" नित्य पुजा

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏 (Hindi)

आध्यात्मिक भावनाओं और भक्ति की ऊर्जा को साझा करने के लिए आपका स्वागत है। 'श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏' नामक यह टेलीग्राम चैनल आपको कुलस्वामिनी आई तुळजाभवानी और श्री सप्तशृंगी माता के श्री क्षेत्रों की नित्य पूजा की जानकारी और समाचार प्रदान करता है। चैनल आपको भक्ति और आध्यात्मिकता के साथ जुड़े विभिन्न विचारों और संदेशों को प्रोत्साहित करता है। इस चैनल में आप दिनचर्या से जुड़े आयोजनों और पूजा के अपडेट्स पा सकते हैं। इस सुंदर यात्रा में शामिल होने के लिए 'tulajai_mata' चैनल को ज्वाइन करें और अपनी भक्ति की ऊर्जा को और अधिक बढ़ाएं।

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏

03 Dec, 09:25


श्री_आई_तुळजाभवानी_देव्यै_नम:
          
आज मार्गशीर्ष शुक्लपक्ष द्वितीया विक्रम_संवत् २०८१, शालिवाहन_शके_१९४६, शिवशके_३५१, मंगळवार, दि.०३-१२-२०२४ रोजी आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री_आईसाहेब_तुळजाभवानी_देवीची बांधण्यात आलेली नित्योपचार सुवर्ण अलंकारिक महापूजा दर्शन.

आई भवानीमाता मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि.धाराशिव

🪻🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪻

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏

03 Dec, 04:21


मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा
वार-सोमवार, दि.०२-१२-२०२४ रोजी सायंकाळी श्री आई तुळजाभवानी मातेची
प्रक्षाळ पुजा...

आई श्री भवानीदेवी मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏

02 Dec, 13:20


सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...!!

मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा
सोमवार, दि.०२-१२-२०२४

भगवती की जय हो.....!
साडेतीन शक्तिपिठांपैकी...आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरीचे प्रकटलेले अति प्राचिन स्वंयभू नवरुप सप्तशृंग निवासिनी देवी श्री भगवती व सप्तशृंगी मातेचे मुळरुप असलेल्या वणी गावातील श्री जगदंबा मातेचे आजच मोहक कृपा दर्शन..

नित्य दररोज दर्शनाचा लाभ घेण्यासाठी पेज लाईक करा व पेज शेयर करुन परिवारातील मित्र, नातेवाईक यानांही दर्शनाचा लाभ द्यावा...

🌺🙏 🇯‌🇦‌🇬‌🇩‌🇦‌🇲‌🇧 🙏🌺

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏

02 Dec, 09:11


श्री_आई_तुळजाभवानी_देव्यै_नम:
          
आज मार्गशीर्ष शुक्लपक्ष प्रतिपदा विक्रम_संवत् २०८१, शालिवाहन_शके_१९४६, शिवशके_३५१, सोमवार, दि.०२-१२-२०२४ रोजी आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री_आईसाहेब_तुळजाभवानी_देवीची बांधण्यात आलेली नित्योपचार सुवर्ण अलंकारिक महापूजा दर्शन.

आई भवानीमाता मंदिर, श्रीक्षेत्र तुळजापूर, जि.धाराशिव

🪻🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪻

🌺🪔🌅देव दीपावली 🌅🪔🌺

मार्तंडभैरव षड् रात्रोत्सवरंभ

श्री तुळजाभवानी (जगदंबा) माता 🙏

02 Dec, 02:11


दासबोध हा अत्यंत लॉजिकल ग्रंथ आहे हे अभ्यासक लोक नेहेमी म्हणतात, त्याला अनुभूती जितकी कारणीभूत आहे त्याहून अधीक खालील समर्थ वचन कारणीभूत आहे...
नाना ग्रन्थांच्या संमती | उपनिषदें वेदांत श्रुती |
आणि मुख्य आत्मप्रचीती | शास्त्रेंसहित ||
-समर्थ रामदास

समर्थ म्हणतात, दासबोध लिहिताना मी नाना ग्रंथांचे आधार घेतले आहेत. (List of reference books सुद्धा देतात ते!) शेकडो उपनिषदे असतील, वेद असतील, वेदांत असेल, श्रुति-स्मृती-पुराणे असतील यातले जे जे मी स्वत: वाचले व मुख्य म्हणजे मला ज्याचा अनुभव देखील आला ते आणि तितकेच सर्व ज्ञान मी शास्त्रेसहीत अर्थात सिद्धांत स्वरूपात, प्रमेयाच्या स्वरूपात, लॉजिकली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे!

आता मला सांगा, मराठी भाषा काहीही कष्ट न करता येत असणारा व तरीही असा शास्त्रीय ग्रंथ न वाचणारा मनुष्य किती अभागी हो!

!! जय जय रघुवीर समर्थ !!

2,764

subscribers

9,204

photos

596

videos