Infinity Quizes @currentaaffairsquizes Channel on Telegram

Infinity Quizes

@currentaaffairsquizes


This channel is all about daily current affairs updates and poll questions.

Infinity Quizes (English)

Are you someone who loves keeping up with current affairs and challenging your knowledge with quizzes? If so, we have the perfect Telegram channel for you - Infinity Quizes! Join us at @currentaaffairsquizes for a daily dose of current affairs updates and engaging poll questions

Infinity Quizes is a platform designed for individuals who are passionate about staying informed and testing their knowledge on a variety of topics. Whether you are a student preparing for competitive exams, a working professional looking to stay updated, or simply someone who enjoys a good quiz, this channel is for you

Every day, we provide you with the latest current affairs news, ensuring you are always in the know about what is happening around the world. Additionally, we challenge your understanding and memory with thought-provoking quiz questions that cover a wide range of subjects. It's not just about answering questions, but also about learning new information and expanding your knowledge base

By joining Infinity Quizes, you become part of a community of like-minded individuals who share a passion for learning and staying updated. You can engage with other members, discuss answers to quiz questions, and even compete in friendly competitions to see who can score the highest. It's a fun and interactive way to enhance your knowledge while staying entertained

So, what are you waiting for? Join Infinity Quizes today at @currentaaffairsquizes and take your current affairs knowledge to the next level. Stay informed, stay engaged, and most importantly, have fun while doing it. We look forward to seeing you in our community of knowledge enthusiasts!

Infinity Quizes

02 Jan, 08:15


📍महत्त्वाचे 👍 वाचून सेव्ह करून ठेवाच 📌

Infinity Quizes

25 Dec, 05:09


नाताळच्या शुभ क्षणी ,आपली सारी स्वप्न साकार व्हावी
हि नाताळची पहाट,तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

Infinity Quizes

25 Dec, 05:03


नाताळच्या शुभ क्षणी ,आपली सारी स्वप्न साकार व्हावी
हि नाताळची पहाट,तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

Infinity Quizes

25 Dec, 05:01


नाताळच्या शुभ क्षणी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
हि नाताळची पहाट,
तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄

Infinity Quizes

21 Dec, 06:48


काही महत्वाचे 👇

महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
बोर व्याघ्र प्रकल्प
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
मेळघाट व्याघ्र प्रकल्प
पेंच व्याघ्र प्रकल्प
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

🟣ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
🟣मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
🟣 बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प

Infinity Quizes

21 Dec, 06:31


⭐️ imp रेल्वे बद्दल

🤔 चर्चेतील मुद्दा : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन
⭐️अंतर 508 किलोमीटर
⭐️12 स्थानके
⭐️गुजरात : 8 स्थानके (साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा आणि वापी)
⭐️महाराष्ट्र : 4 स्थानके (बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई)

🤔 6 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे

⭐️कोल्हापूर - पुणे
⭐️आग्रा कॅन्ट. - वाराणसी
⭐️नागपूर - सिकंदराबाद
⭐️रायपूर (दुर्ग) - विशाखापट्टणम
⭐️पुणे - एस.एस.एस. हबळी
⭐️वाराणसी-नवी दिल्ली
🔥1 वंदे भारत मेट्रो ट्रेन
⭐️भुज - अहमदाबाद

⚡️भारताची पहिली 20 कोचेसची वंदे भारत ट्रेन—- वाराणसी ते नवी दिल्ली.
⚡️भारताची पहिली वंदे मेट्रो ट्रेन —- भूज - अहमदाबाद.
⚡️भारतातील पहिली ट्रेन —- बोरी बंदर, मुंबई आणि ठाणे (34 km).
⚡️ सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म—-
(श्री सिद्धरुद्ध स्वामीजी रेल्वे स्थानक(हुबळी) (1507 मीटर).
⚡️ भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग — विवेक एक्सप्रेस (दिब्रुगढ – कन्याकुमारी )
⚡️ भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन— बॉम्बे आणि कुर्ला (3 फेब्रुवारी 1925 )

Infinity Quizes

21 Dec, 06:22


VIMP

🟣 स्वातंत्र्यपूर्व काळात तीन महिलांनी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते

🤔 ऍनी बेझंट - 1917- कलकत्ता अधिवेशन
🤔 सरोजिनी नायडू - 1925 -कानपुर अधिवेशन
🤔 निली सेनगुप्ता - 1933 कलकत्ता अधिवेशन

🤔 पहिल्या महिला अध्यक्ष* - ऍनी बेझंट.
🤔 पहिल्या भारतीय महीला अध्यक्ष - सरोजिनी नायडू

Infinity Quizes

21 Dec, 06:15


🔴हे लक्षात असू द्या
भारतातील शिक्षण विषयक आयोग व समित्या

🔹वुडचा अहवाल : 1854
🔹हंटर आयोग : 1882-83
🔹थॉमस रॅले आयोग : 1902
🔹भारतीय विद्यापीठ कायदा : 1904
🔹सॅडलर आयोग : 1917-19
🔹हार्टोग समिती : 1929
🔹सार्जंट योजना : 1944
🔹राधाकृष्णन आयोग : 1948-49
🔹मुदलियार आयोग : 1952
🔹दुर्गाबाई देशमुख आयोग : 1958
🔹हंसा मेहता समिती : 1961-62
🔹कोठारी आयोग : 1964-66
🔹राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1968
🔹राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 1986
🔹सर्व शिक्षा अभियान : 2001

Infinity Quizes

21 Dec, 06:05


राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

⭐️एकूण ४५ पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर

⭐️आंध्रप्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर

⭐️ बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार प्राप्त केले.

Infinity Quizes

21 Dec, 05:47


620 पोलिस उपनिरीक्षकांचा दिमाखदार दीक्षान्त सोहळा : 12 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सेवेत

Infinity Quizes

21 Dec, 04:50


🗞DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 21 DECEMBER 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/nZmleUvKmXc?si=VkuLhnMSOReg_CBz

Infinity Quizes

20 Dec, 11:29


🔥महाराष्ट्राचे "पॉवर हाऊस" 🔥
⭐️राज्याच्या मुख्य सचिव : सुजाता सौनिक मॅडम
⭐️राज्याच्या पोलिस महासंचालक : रश्मी शुक्ला मॅडम
⭐️मा.मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव : अश्विनी भिडे मॅडम
⭐️कामगार सचिव : विनिता सिंघल मॅडम
⭐️नागपूर विभागीय आयुक्त : विजयालक्ष्मी बिद्री मॅडम

Infinity Quizes

20 Dec, 10:53


🤔 महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ

⭐️नव्या मंत्रिमंडळात एकूण चार महिला मंत्री आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.

⭐️फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्री आहेत. मंत्रिमंडळात भाजपाने ९ नव्या चेहऱ्यांना संधी.

⭐️शिवसेनेने ६, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
⭐️ फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १७ कॅबिनेट मंत्री व ३ राज्यमंत्री आहेत
⭐️शिवसेनेचे १० कॅबिनेट व २ राज्यमंत्री आहेत.
⭐️राष्ट्रवादीचे ८ कॅबिनेट व १ राज्यमंत्री आहेत.

⭐️सर्वप्रथम शपथ -  चंशेखर बावनकुळे
⭐️शेवटी शपथ - योगेश कदम
⭐️मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.

⭐️सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. शंभूराज देसाई (पाटण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.

⭐️राज्यातील १९ जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभला आहे.

⭐️१६ जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळालेलं नाही.

Infinity Quizes

20 Dec, 10:49


⭐️पुण्यात पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन..

💙संमेलनाध्यक्ष :- शेखर गायकवाड

💙स्वागताध्यक्ष :- राजेंद्र भोसले

💙कालावधी:- 20 ते 22 डिसेंबर

Infinity Quizes

20 Dec, 10:43


*महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी imp

⚡️ पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
⚡️ पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर
सातारा)

⚡️ पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
⚡️ पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)

⚡️ पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
⚡️ पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

⚡️ पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
⚡️ पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

⚡️ पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
⚡️ पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

⚡️ पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

Infinity Quizes

20 Dec, 04:21


🗞DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 20 DECEMBER 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/DivHQJk3aLY?si=RIF7Uk1LEYtwXlSx

Infinity Quizes

19 Dec, 04:40


यात गोंधळू नका

🤔 राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष
रूपाली चाकणकर

🤔 राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष
विजया रहाटकर

Infinity Quizes

19 Dec, 03:45


🗞DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 19 DECEMBER 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/rE5w1nLinYs?si=DfWS4zjsnEkp5skE

Infinity Quizes

18 Dec, 04:52


🗞DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 18 DECEMBER 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/tXzz7YDLhJ8?si=uYEzSCD1UlEf91Hc

Infinity Quizes

04 Dec, 05:09


🔥 BARTI स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 🔥
IBPS आणि पोलीस व मिलिटरी

कागदपत्र पडताळणीसाठी मुदतवाढ
⭐️ कधीपर्यंत असेल मुदतवाढ ?

⚡️ जाणून घ्या संपूर्ण माहिती
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/P8_cJzWY68k

Infinity Quizes

04 Dec, 04:18


🗞DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 4 DECEMBER 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/qQZxLnTG14E?si=f3uZ5XSE2MW20-TD

Infinity Quizes

03 Dec, 04:19


🗞DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 3 DECEMBER 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/4UCo0VH_xZA?si=8VI3pyfW96juCT-c

Infinity Quizes

30 Nov, 05:15


🗞 DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 30 November 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/E5qAOE42-Mk?si=K7wbw7IU-jFL1y28

Infinity Quizes

29 Nov, 05:17


🗞 DAILY NEWS PAPER ANALYSIS
(DATE- 29 November 2024 )

🫶 MPSC , सरळसेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त .

📱आज झालेले सेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/live/LGwumTwTwEc?si=7QaopluOCGVyDS7B

Infinity Quizes

16 Nov, 07:32


TRTI पोलीस / सैन्य भरती

⭐️ महत्वाची अपडेट ⭐️

कागदपत्र पडताळणी कधी दुरू होणार ?

⚡️ जाणून घ्या संपूर्ण माहिती
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/003dVt_-gAU

Infinity Quizes

16 Nov, 04:38


MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा

Objective ची शेवची संधी

⭐️ विज्ञान
🔥 सर्व गणितीय उदाहरणे एकाच व्हिडिओमध्ये

⚡️ जाणून घ्या संपूर्ण माहिती
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/tLzQGYLvM_U

Infinity Quizes

15 Nov, 10:54


TPA Recruitment 2024
⭐️ 261 Posts ⭐️

Latest Update
TPA Exam Postponed

📹 YouTube Live Started 📹
✔️ Join Now...
⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtube.com/live/WF15vivGqtg

Infinity Quizes

15 Nov, 04:34


गुरुनानक जयंती

गुरुनानक जयंती हा शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.

गुरुनानक जयंतीच्या दिवशी शीख समुदयातील लोक गुरुद्वारांमध्ये जातात आणि गुरुनानक देव यांच्या शिकवणीचे स्मरण करतात.

म्हणून या दिवसाला गुरु पर्व आणि गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखले जाते.

यावर्षी गुरु नानक देव यांची ५५५ वी जयंती साजरी केली जाणार आहे.

Infinity Quizes

31 Oct, 05:03


कोण कोणाकडे राजीनामा देतो ?

पदे व राजीनामा
आमदार
राज्यपाल
राष्ट्रपती
खासदार
सभापती
न्यायाधीश

जाणून घ्या संपूर्ण माहिती
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/bW3a_K_7CuA

Infinity Quizes

28 Oct, 13:03


🔥 MPSC Combine Group C 2024 🔥

⭐️ TYPING CERTIFICATE
माहिती कशी भरावी ?

या चुका करू नका
नाहीतर फॉर्म रीजेक्ट होईल.

⚡️ जाणून घ्या संपूर्ण माहिती
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/sK931_One3E

Infinity Quizes

28 Oct, 12:28


TRTI मार्फत पोलीस भरती
ST प्रवर्गासाठी

नाशिक मध्ये राहण्याची आणि जेवणाची सुविधा कशी ?

महिन्याला किती खर्च येईल ?
मुलींसाठी Hostels आहेत का ?

⚡️ जाणून घ्या संपूर्ण माहिती
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/2gNkFOsOJH4