MPSC Pre + mains @stateservice2024 Channel on Telegram

MPSC Pre + mains

@stateservice2024


Get daily competitive exam study material ,pdf, practice questions, new facts , english vocabulary , current affairs , motivational thoughts and much more......🙏🙏🙏🙏

MPSC राज्यसेवा & Current affairs (Hindi)

यदि आप MPSC राज्यसेवा परीक्षा की तैयारी कर रहे हैं और सबसे नवाचारी सामग्री, पीडीएफ, प्रैक्टिस प्रश्न, नई जानकारियां, अंग्रेजी शब्दावली, करंट अफेयर्स, प्रेरणादायक विचार और बहुत कुछ चाहते हैं तो 'stateservice2024' नामक टेलीग्राम चैनल एक मात्र स्थान है जहाँ आपको रोजाना इन सभी जरूरी विषयों की सामग्री मिलेगी। इस चैनल पर आप प्रत्येक दिन नई और महत्वपूर्ण जानकारियां प्राप्त कर सकते हैं जो आपकी परीक्षा की तैयारी में मदद करेंगी। इसके साथ ही, आपको अंग्रेजी शब्दावली और मोटिवेशनल विचारों का भी खास ध्यान रखा जाएगा। अब आज ही 'stateservice2024' टेलीग्राम चैनल को जॉइन करें और अपनी परीक्षा की तैयारी को मजबूत बनाएं।

MPSC Pre + mains

15 Dec, 06:27


दोम्माराजु गुकेश ............... डी. गुकेश

MPSC Pre + mains

13 Dec, 14:36


❇️ केकी दारूवाला

🔷दिल्ली मध्ये सप्टेंबर 2024 मध्ये निधन

🔷भारताच्या सर्वोत्तम इंग्रजी लेखकांमध्ये गणना

➡️ साहित्यिक

🔶 1 ले पुस्तक - अंडर ओरियन - 1970 मध्ये प्रसिध्द

🔶 2 रे पुस्तक - ऑपरेशन इन एप्रिल - उत्तर प्रदेश सरकारचा पुरस्कार

🔷 1984- द कीपर ऑफ द डेड ( काव्यसंग्रह ) - साहित्य अकादमी पुरस्कार

🔶 अखेरचे पुस्तक - लँडफिल: पोएम्स - 2023 मध्ये प्रसिध्द


Join ➡️
@stateservice2024

MPSC Pre + mains

02 Dec, 07:13


Channel name was changed to «MPSC Pre + mains»

MPSC Pre + mains

30 Nov, 16:22


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

MPSC Pre + mains by Shubh

21 Nov, 03:45


कोल्हापूर अव्वल, मुंबई सर्वात मागे.

MPSC Pre + mains by Shubh

19 Nov, 11:17


🌼 बेरोजगारीचे प्रकार 🌼

❇️ ग्रामीण भागात -
खुली बेरोजगारी
हंगामी बेरोजगारी
अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी

❇️ शहरी भागात -
खुली बेरोजगारी
सुशिक्षित बेरोजगारी
कमी प्रतीची बेरोजगारी

❇️ विकसनशील देशात -
घर्षणात्मक बेरोजगारी
संरचनात्मक
तांत्रिक
दीर्घकालिक/ जुनाट
प्रासंगिक

❇️ विकसित देशांमध्ये -
चक्रीय बेरोजगारी


Join ➡️ @stateservice2024

MPSC Pre + mains by Shubh

16 Nov, 04:23


गरबा हा युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवणारा भारतातील 15 वा सांस्कृतिक घटक ठरला आहे.
यापूर्वी कोलकत्ता ची दुर्गा पूजा या यादीमध्ये समावेश होणारा 14 वा घटक होता.


#Current



Join ➡️➡️
@stateservice2024

MPSC Pre + mains by Shubh

16 Nov, 04:09


❇️ Statue of Unity ( एकतेचा पुतळा )
सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा.
उंची - 182 मीटर
( जगातील सर्वात उंच)
साधू बेट ( गुजरात )

❇️ Statue of Belief
भगवान शंकराचा पुतळा
उंची - 112.4 मीटर
जगातील सर्वात उंच बसलेला पुतळा
नाथद्वारा ( राजस्थान )

❇️ Statue of Equality
रामानुजाचार्य यांचा पुतळा
उंची - 65.8 मीटर
दुसरा सर्वात उंच बसलेला पुतळा
हैद्राबाद ( तेलंगणा )

❇️ Statue of Prosperity
केम्पे गौडा यांचा पुतळा
उंची - 33 मीटर
बेंगळुरू ( कर्नाटक )

❇️ Statue of Knowledge
(ज्ञानाचा पुतळा )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
उंची - 72 फूट
लातूर ( महाराष्ट्र )

❇️ Statue of Oneness
आदिगुरू शंकराचार्य यांचा पुतळा
उंची - 108 फूट
ओंकारेश्वर, मध्य प्रदेश

Join ➡️➡️
@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 06:39


◾️28 सप्टेंबर 2024 दुपारी 4.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

◾️महाराष्ट्र विधानसभा 2024 वेळापत्रक आणि आचारसंहिता तारीख समजेल.

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 06:22


आरक्षण आणि सत्तालाभाचेही उपवर्गीकरण व्हावे!

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 06:20


आर्मी डे परेड चा पुण्याला मान

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 06:18


🔖माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन

📌मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी दुपारी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.

🔖विद्यार्थी नेता ते सर्वोत्तम संसदपटू

📌येचुरी यांचा जन्म चेन्नई येथे 12 ऑगस्ट 1952 रोजी झाला.
📌बारावीच्या परीक्षेत ते देशात पहिले आले होते.
📌त्यांनी दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली होती.
📌1974 मध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत ते सामील झाले.
📌1975 मध्ये त्यांनी माकपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ते माकपचे सरचिटणीस होते.

Join
@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 05:24


मुख्य निवडणुक आयुक्त 3 दिवस मुंबई दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठक

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 03:46


➡️ मुंबई महापालिकेतील 178 निरीक्षक
पदाची भरती.

➡️ अर्जासाठी 19 ऑक्टोबर अंतिम तारीख

Join
@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 03:45


❇️ अन्न व औषध प्रशासन.❇️

शैक्षणिक अहर्ता ➡️

Analytical chemist (S-14) गट ब

Senior technical assistant (S-13) गट क

Join
@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 03:44


🔴 अन्न व औषध प्रशासन जाहिरात .

गट ब-19 जागा आणि गट क-37 जागा.

Join ➡️
@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 03:43


1.प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान ची महाराष्ट्राच्या 24 च्या अर्थसंकल्पात ही तरतूद

2.PMKVUA संबंधित प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे थेट पंतप्रधानाच्या हस्ते मागच्या ऑक्टोबर मध्ये उद्घाटन.

Join
@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 03:41


🔖राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीही महामंडळ

📌सामाजिक न्याय विभागाकडून अखेर मोहोर, पन्नास कोटी रुपयांची तरतूद

🔖महामंडळाची रचना

🔴ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे मुख्यालय मुंबईत.
🔴महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.
🔴महामंडळाचे भागभांडवल ५० कोटी.
🔴महामंडळाकरीता आवश्यक पदनिर्मिती, आर्थिक तरतूद व स्वतंत्र लेखाशीर्ष याबाबत विभागाकडून स्वतंत्र कार्यवाही


Join @stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

22 Sep, 03:09


किस्मत सिर्फ मेहनत से बदलती है ,
बैठकर सोचते रहने से नहीं |
इसलिए उठो अपने लक्ष्य पर काम करो ,
समय बितता जा रहा है ||

GOOD MORNING 🌅

MPSC राज्यसेवा & Current affairs

15 Sep, 07:24


दीपज्योती.

MPSC राज्यसेवा & Current affairs

14 Sep, 06:09


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची शक्यता.

MPSC राज्यसेवा & Current affairs

14 Sep, 03:03


Good Morning 🌞

MPSC राज्यसेवा & Current affairs

11 Sep, 03:47


🔖सिन्नेरला जेतेपद

📌पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय

➡️इटलीच्या यानिक सिन्नेरने प्रथमच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

➡️सिन्नेरच्या कारकीर्दीतील हे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले होते.


Join ➡️@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

11 Sep, 03:46


🟥 रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 चे विजेते :-

❇️ 1.द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट :- थायलंड (डॉक्टरांचा गट)

❇️ 2. फरविजा फरहान :- इंडोनेशिया

❇️ 3. मियाझाकी हायाओ :- जपान (ॲनिमेटर)

❇️ 4. गुयेन थी न्गोक फुओंग :- व्हिएतनाम (डॉक्टर)

❇️ 5. कर्मा फुंटशो :- भूतान

🟥 फिलिपीन्सची राजधानी मनिला येथे 16 नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचा वितरण सोहळा होणार आहे.


Join ➡️@stateservice2024

MPSC राज्यसेवा & Current affairs

11 Sep, 02:27


परीक्षेची तारीख न जाहीर झाल्याने विद्यार्थी आक्रमक

MPSC राज्यसेवा & Current affairs

11 Sep, 02:26


अवकाशात प्रथमच स्पेसवॉक 🖊️

2,904

subscribers

315

photos

5

videos