Daily Job Updates🎯📌 @shri_editz09 Channel on Telegram

Daily Job Updates🎯📌

@shri_editz09


आपल्या चॅनेलवर खालील गोष्टी मिळतील...
👇🏻

Daily Job Updates (Marathi)

ऑनलाईन नोकरीसाठी शोध करत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी, श्री एडिट्झ ०९ नावाचं हे टेलीग्राम चॅनेल एकमेकांच्या साथीचं दावेदार आहे. या चॅनेलवर लगेच अद्यतनित केलेल्या नोकरीची माहिती मिळते. उमेदवारांसाठी ही चॅनेल वेळोवर वेळोवर नोकरींच्या अद्यतनांची जाहिरात करते. या चॅनेलवर जॉब अपडेट्ससाठी सापडलेली माहिती मिळेल आणि त्यांच्याला एका ठिकाणी एकत्र केलेल्या माहितीची नियोजन करायला साहाय्य करते. असा आपला एकमेकांचा साथी, Daily Job Updates चॅनेल!

Daily Job Updates🎯📌

26 Jan, 13:27


Join

Daily Job Updates🎯📌

26 Jan, 13:27


https://t.me/okwinbyrahul

Daily Job Updates🎯📌

19 Jan, 13:17


😁😁😁😁⚠️⚠️⚠️⚠️😁😁😁😁

       🔠🔠🔠🔠🔠 🔠🔠🔠🔠🔠

🎁🎁🎁            💝               🎁🎁🎁

A883553CB67D2C349775A7D7225F97FA


➡️➡️SHARE THIS LINK TO YOUR FRIENDS TO GET GIFT CODE EVERYDAY 🎁🇮🇳🇮🇳

Register link: https://goa999.vip/#/register?invitationCode=868126633167

Daily Job Updates🎯📌

19 Jan, 13:17


😁😁😁😁⚠️⚠️⚠️⚠️😁😁😁😁

🔠🔠🔠🔠🔠 🔠🔠🔠🔠🔠

🎁🎁🎁 💝 🎁🎁🎁

A883553CB67D2C349775A7D7225F97FA


➡️➡️SHARE THIS LINK TO YOUR FRIENDS TO GET GIFT CODE EVERYDAY 🎁🇮🇳🇮🇳

Register link: https://goa999.vip/#/register?invitationCode=868126633167

Daily Job Updates🎯📌

22 Dec, 04:45


https://appopener.com/yt/0f7oxmzgq

Daily Job Updates🎯📌

22 Dec, 04:45


💫 दि. 19 डिसेंबर 2024 च्या सर्व जाहिराती खालीलप्रमाणे

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदासाठी संधी
एकूण जागा - -- जागा
अंतिम दिनांक - 27 जानेवारी 2025
अधिक माहिती -https://formwalaa.in/indian-air-force-agniveervayu-bharti
--------------

Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती
एकूण जागा - 224 जागा
अंतिम दिनांक - 30 डिसेंबर 2024
अधिक माहिती -https://formwalaa.in/cochin-shipyard-bharti
--------------

[STPI] सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा - 06 जागा
अंतिम दिनांक - 30 डिसेंबर 2024
अधिक माहिती -https://formwalaa.in/stpi-pune-bharti
--------------

[BRO] सीमा रस्ते संघटना भरती 2024
एकूण जागा - 466 जागा
अंतिम दिनांक - 30 डिसेंबर 2024
अधिक माहिती -https://formwalaa.in/bro-bharti
--------------

Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती
एकूण जागा - 44 जागा
अंतिम दिनांक - 06 जानेवारी 2025
अधिक माहिती -https://formwalaa.in/cochin-shipyard-bharti--2024
--------------

Cochin Shipyard Bharti 2024: कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती
एकूण जागा - 20 जागा
अंतिम दिनांक - 31 डिसेंबर 2024
अधिक माहिती -https://formwalaa.in/cochin-shipyard-bharti-2024
--------------

CIDCO Bharti 2024: सिडकोमध्ये 29 पदांसाठी नवीन भरतीची घोषणा
एकूण जागा - 29 जागा
अंतिम दिनांक - 11 जानेवारी 2025
अधिक माहिती -https://formwalaa.in/cidco-bharti
--------------

[AIT] आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती 2024
एकूण जागा - 03जागा
अंतिम दिनांक - 23 डिसेंबर 2024
अधिक माहिती -https://formwalaa.in/ait-pune-bharti
--------------

Syllabus:

MPSC Rajyaseva Syllabus 2025 in Marathi PDF – राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम
अधिक माहिती - https://formwalaa.in/single-syllabus-page.php?qid=12

Daily Job Updates🎯📌

21 Dec, 13:59


https://appopener.com/yt/0f7oxmzgq

Daily Job Updates🎯📌

19 Dec, 03:02


भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती

अग्निवीरवायु इनटेक 01/2026

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुष महिला
उंची 152.5 सेमी 152 से.मी.
छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.

वयाची अट: जन्म 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान.

Fee: ₹550/- + GST

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025

ऑनलाइन अर्ज लिंक - https://www.google.com/search?q=naukrivalaa&rlz=1CDGOYI_enIN1030IN1030&oq=naukrivalaa

व्हॉट्सऍप ग्रुप - https://whatsapp.com/channel/0029VaBam9c77qVXsk3e0U0W

Daily Job Updates🎯📌

18 Dec, 05:45


न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

असिस्टंट - 500 जागा

पगार - ४०,००० रु.महिना

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2025

ऑनलाइन अर्ज लिंक -
https://www.google.com/search?q=naukrivalaa&rlz=1CDGOYI_enIN1030IN1030&oq=naukrivalaa

व्हॉट्सऍप ग्रुप -
https://whatsapp.com/channel/0029VaBam9c77qVXsk3e0U0W

Daily Job Updates🎯📌

17 Dec, 04:37


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे ?

उत्तर - चेन्नई

🔖 प्रश्न.2) फ्रांस्वा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - फ्रान्स

🔖 प्रश्न.3) जगातील १०० सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवले आहे ?

उत्तर - 3

🔖 प्रश्न.4) महिला प्रीमिअर लीग WPL च्या लिलावात कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे ?

उत्तर - सिमरन शेख

🔖 प्रश्न.5) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती कोटी टनापर्यंत पोहचली आहे ?

उत्तर - १६.२४

🔖 प्रश्न.6) ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

उत्तर - मणिशंकर अय्यर

🔖 प्रश्न.7) यंदा प्रयागराज येथे कोणत्या तारखेदरम्यान कुंभमेळा आयोजीत केला जात आहे ?

उत्तर - 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी

🔖 प्रश्न.8) नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केली आहेत ?

उत्तर - भारत

🔖 प्रश्न.9) भारतात कोणत्या तारखेला विजय दीन साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 16 डिसेंबर

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

16 Dec, 02:13


भारतीय नौदल भरती 2025
पगार ₹56,100/- आहे.

पद - शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)]

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech पास
ब्रांच - Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence)

किंवा

MCA + BCA/BSc (Computer Science+IT) पास

वयाची अट: जन्म 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025

ऑनलाइन अर्ज लिंक - https://www.google.com/search?q=naukrivalaa&rlz=1CDGOYI_enIN1030IN1030&oq=naukrivalaa

PDF - https://drive.google.com/file/d/1LgYOeSCLiN1nXUn8z3LaQCIzbMdDos7p/view

Daily Job Updates🎯📌

10 Dec, 10:21


https://youtu.be/wiykxPAVcNI?si=e5Z48ORDiKl1Ccll

Daily Job Updates🎯📌

10 Dec, 10:19


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत ?

उत्त्तर - संजय मल्होत्रा

🔖 प्रश्न.2) संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कितवे गव्हर्नर बनले आहेत ?

उत्तर - 26 वे

🔖 प्रश्न.3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) सध्याचे 25 वे गव्हर्नर कोण आहेत ?

उत्तर - शक्तिकांत दास

🔖 प्रश्न.4) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर – राहुल नार्वेकर

🔖 प्रश्न.5) राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झाली?

उत्तर – दुसऱ्यांदा

🔖 प्रश्न.6) पहिले गूगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार?

उत्तर – हैदराबाद

🔖 प्रश्न.7) आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर – शम्मी सिल्वा

🔖 प्रश्न.8) कोणाला एनडीटीव्ही चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंच्युरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर – गौतम सिंघानिया

🔖 प्रश्न.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले?

उत्तर – अमरावती

🔖 प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?

*उत्तर – 9 December

🔖 प्रश्न.11) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – 7 December

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

10 Dec, 10:18


नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती

पद :- पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET)

पगार - ५०,००० - १,६०,००० रु.पर्यंत.

ब्रांच आणि जागा -
मेकॅनिकल - 84
इलेक्ट्रिकल - 48
सिव्हिल - 25
कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन - 10

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी [SC/ST: 50% गुण] (ii) GATE 2024

निवड पद्धत -
Gate Score आणि मुलाखत यांचे गुण मिळून शॉर्टलिस्टिंग होईल.

हो नोकरी १ वर्षासाठी असेल.

वयाची अट: 01 डिसेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

Fee: General/OBC/EWS: ₹854/-
SC/ST/PWD/ExSM: ₹354/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2025

भरतीची PDF - https://drive.google.com/file/d/15pLPsiMbHAtN896m7SVBxQU0gYfZshR3/view?usp=sharing

ऑनलाइन अर्ज लिंक - https://www.google.com/search?q=naukrivalaa&rlz=1CDGOYI_enIN1030IN1030&oq=naukrivalaa

Daily Job Updates🎯📌

09 Dec, 15:04


https://youtu.be/wiykxPAVcNI?si=e5Z48ORDiKl1Ccll

Daily Job Updates🎯📌

09 Dec, 13:23


https://youtu.be/wiykxPAVcNI?si=e5Z48ORDiKl1Ccll

Daily Job Updates🎯📌

09 Dec, 06:20


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) सोने खरेदी करण्यात कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे ?

उत्तर – भारत

🔖 प्रश्न.2) कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ?

उत्तर – ओडिसा

🔖 प्रश्न.3) आशियाई तलवारीबाजी महासंघाच्या महासचिव पदी कोणाची निवड झाली ?

उत्तर – राजीव मेहता

🔖 प्रश्न.4) मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे ?

उत्तर – नागपूर

🔖 प्रश्न.5) इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे ?

उत्तर – मिशेल बॅचले

🔖 प्रश्न.6) फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

उत्तर – बिहारी मुखर्जी

🔖 प्रश्न.7) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड चे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

उत्तर – विजय चंडोक

🔖 प्रश्न.8) कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला ?

उत्तर – नवी दिल्ली

🔖 प्रश्न.9) बँकॉक येथे 2024 आशियाई एस्पोर्ट्स गेम्समध्ये भारताच्या पवन कॅम्पेल्लीने ईफुटबॉलमध्ये कोणते पदक मिळवले ?

उत्तर - कांस्यपदक

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

08 Dec, 07:48


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - कालिदास कोळंबकर

🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे ?

उत्तर - सहाव्यांदा

🔖 प्रश्न.3) कोणत्या देशाचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले ?

उत्तर – भूतान

🔖 प्रश्न.4) इंडियन कौन्सिल ऑफ historical च्या चेअरमन पदी कोणाची निवड झाली ?

उत्तर – रघुवेंद्र तंवर

🔖 प्रश्न.5) कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बार्निए यांनी कोणत्या राजीनामा दिला ?

उत्तर – फ्रान्स

🔖 प्रश्न.6) इस्रो ने PSLV C 59 रॉकेट च्या साहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा-३ मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे दोन उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले ?

उत्तर – श्रीहरीकोटा

🔖 प्रश्न.7) पुरूष ज्युनियर हॉकी आशिया कप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर - ओमान

🔖 प्रश्न.8) 2800 एलो रेटिंग मिळवणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला ?

उत्तर - अर्जुन एरिगाईसी

🔖 प्रश्न.9) जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो ?

उत्तर – 5 डिसेंबर

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

07 Dec, 05:07


https://youtu.be/bTKlgfL7zIM?si=M58U9q9I0JurPk3M

Daily Job Updates🎯📌

07 Dec, 05:07


10वी पासवर BSF (सीमा सुरक्षा दलात ) स्पोर्ट्स कोटाची भरती

पद - कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

एकूण खेळ - 29

खेळप्रकार :- भरतीच्या PDF मधे बघा. bio मधे लिंक आहे

पगार - 21,700-69,100 रु.महिना + इतर भत्ते

शारीरिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या पुरुषांची किमान उंची 170 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹147.20/- [SC/ST/महिला: फी नाही]

निवड प्रक्रिया :-
1) कागदपत्र तपासणी
2) शारीरिक चाचणी
3) मेरिट लिस्ट

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024

भरतीची PDF - https://drive.google.com/file/d/1pGcg_QYGqGCxwS9pE6eygDIk2p2zegPj/view?usp=sharing

ऑनलाइन अर्ज लिंक - https://www.google.com/search?q=naukrivalaa&rlz=1CDGOYI_enIN1030IN1030&oq=naukrivalaa

Daily Job Updates🎯📌

05 Dec, 14:57


https://appopener.com/yt/3jpkvslgo

Daily Job Updates🎯📌

05 Dec, 05:46


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे ?

उत्तर - ऑस्ट्रेलिया

🔖 प्रश्न.2) रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे ?

उत्तर - हयाओ मियाजाकी (जपान)

🔖 प्रश्न.3) बुकर पुरस्कार 2024 ने सन्मानीत करण्यात आले ?

उत्तर - सामंथा हार्वे (ऑरबीटल)

🔖 प्रश्न.4) ADB चे 11 वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

उत्तर – मासातो कांडा

🔖 प्रश्न.5) 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

उत्तर - नवी दिल्ली

🔖 प्रश्न.6) मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे ?

उत्तर - 57 वे

🔖 प्रश्न.7) 43 वी ज्युनिअर खो - खो महीला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 8) 43 वी ज्युनिअर खो - खो पुरूष चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.9) भारतीय नौदल दिवस कधि साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 4 डिसेंबर

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

03 Dec, 14:15


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - अशोक सराफ

🔖 प्रश्न.2) अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI च्या संचालक पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे ?

उत्तर - काश पटेल

🔖 प्रश्न.3) सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकरीचे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तर - पी व्ही सिंधू

🔖 प्रश्न.4) सैयद मोदी अंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरूष एकरीचे विजेतेपद पटकावले आहे ?

उत्तर - लक्ष्य सेन

🔖 प्रश्न.5) भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सूरू होत आहे. त्याला काय नाव दिले आहे ?

उत्तर - हरीमाऊ शक्ती 2024

🔖 प्रश्न.6) भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅक्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरवात कोठे झाली आहे ?

उत्तर - पुणे

🔖 प्रश्न.7) अलीकडेच कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.8) कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे ?

उत्तर - 2025-26

🔖 प्रश्न.9) WTO संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

उत्तर - Ngozi Okonjo iweala

🔖 प्रश्न.10) जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 1 डिसेंबर

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

03 Dec, 14:13


https://naukrivalaa.com/samaj-kalyan-vibhag-bharti-2024/

Daily Job Updates🎯📌

02 Dec, 07:42


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) 55 व्या international film festival of India 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे ?

उत्तर - Toxic

🔖 प्रश्न.2) 55 व्या international film festival of India 2024 मध्ये कोणाला personality of the year award मिळाला आहे ?

उत्तर - विक्रांत मेस्सी

🔖 प्रश्न.3) K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेणारा भारत आशियातील कितवा देश ठरला आहे?

उत्तर - दुसरा

🔖 प्रश्न.4) भारतात कोठे जपानी मेंदूज्वराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे ?

उत्तर - दिल्ली

🔖 प्रश्न.5) इंडीयन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल २०२४ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे ?

उत्तर - आसाम

🔖 प्रश्न.6) 100 modi mantras :A decade of India’s uprising हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

उत्तर - शंकर लालवाणी

🔖 प्रश्न.7) अग्नी वॉरियर २०२४ सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ?

उत्तर - भारत आणि सिंगापूर

🔖 प्रश्न.8) कोणत्या भारतीय लेखकाला Erasmus Prize 2024 ने सन्मानीत करण्यात आले?

उत्तर – अमिताभ घोष

🔖 प्रश्न.9) मध्यप्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - पंकज त्रिपाठी

🔖 प्रश्न.10) भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

उत्तर - लडाख

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

01 Dec, 17:07


१५,००० - १८,००० रू. स्कॉलरशिप मिळत आहे. संधी अजिबात सोडू नका…

HDFC Bank Parivartan ECSS Program 2024-25
(Merit-cum-Need Based)

१ली ते ६वी - १५,००० रू.
७वी ते १२वी,आयटीआय,डिप्लोमा (१२ वी नंतरचा) - १८,००० रू.

पात्रता -

१) विद्यार्थी १चालू वर्षात शिक्षण घेत असावा.
२) मागील वर्ष कमीत कमी ५५% गुण पाहिजेत.
३) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी पाहिजे

ऑनलाइन अर्ज सुरू आहेत.
शेवटची तारीख - ३१ डिसेंबर २०२४

जास्तीत जास्त लोकांना शेयर करा 🚀

इथे अर्ज करा - https://www.google.com/search?q=naukrivalaa&rlz=1CDGOYI_enIN1030IN1030&oq=naukrivalaa

Daily Job Updates🎯📌

01 Dec, 06:00


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) आशियाई विकास बँक बँकेच्या अध्यक्षपदी पदी कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर – मासातो कांडा

🔖 प्रश्न.2) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

उत्तर – K-4

🔖 प्रश्न.3) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले ?

उत्तर – ई-दाखिल

🔖 प्रश्न.4) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली ?

उत्तर – केरळ

🔖 प्रश्न.5) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले ?

उत्तर – जम्मू-काश्मीर व लडाख

🔖 प्रश्न.6) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर – 49

🔖 प्रश्न.7) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?

उत्तर - अमेरिका

🔖 प्रश्न 8) 12 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर – आसाम

🔖 प्रश्न.9) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन त्याचे नाव काय आहे ?

उत्तर – Waves

🔖 प्रश्न.10) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर 8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024 चा किताब जिंकला आहे ?

उत्तर - दिविथ रेड्डी

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

20 Nov, 14:40


https://www.instagram.com/reel/DCmMCd2Nr_1/?igsh=MW54NDN5ZnVlYzhiOQ==

Daily Job Updates🎯📌

20 Nov, 11:53


https://www.instagram.com/reel/DCjnaclt9vD/?igsh=cDF2bmVnb3ppbW1r

Daily Job Updates🎯📌

27 Oct, 16:52


https://www.instagram.com/reel/DBooBvbPURm/?igsh=M3VnMWFxMGdmZGpv

Daily Job Updates🎯📌

26 Oct, 14:00


https://www.instagram.com/reel/DBlupWltXyS/?igsh=MXQwczQwdmd1a20xaA==

Daily Job Updates🎯📌

04 Aug, 06:32


💁🏻‍♂️ * 10 वी पास वर Post Office Bharti 2024:पोस्ट ऑफिस मध्ये नवीन भरती १०वी पासवर भरा ऑनलाईन फॉर्म🎯💯

https://www.dailyjobss.com/post-office-bharti-2024/

🖥️अर्ज करण्यासाठी📌 -https://www.dailyjobss.com/post-office-bharti-2024/


🟢करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर !📌🖇️
https://chat.whatsapp.com/BjzPHFd2dJLEprwuoYtOjY

🙋🏻‍♂️ *ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀

Daily Job Updates🎯📌

03 Aug, 14:34


💁🏻‍♂️ * 12 वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टनोग्राफर पदासाठी भरती 2024!*

https://dailyjobss.com/ssc-stenographer-bharti-2024/

https://dailyjobss.com/ssc-stenographer-bharti-2024/


Whatsapp Group join 📌🖇️
https://chat.whatsapp.com/BjzPHFd2dJLEprwuoYtOjY

🙋🏻‍♂️ *ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀

Daily Job Updates🎯📌

03 Aug, 03:49


💁🏻‍♂️ *रेशन कार्ड हरवले आहे, तर असे काढा नवीन रेशन कार्ड घरबसल्या, पहा एकदम सोपी पद्धत !*

https://www.dailyjobss.com/ration-card-form-apply-online-2024/


https://www.dailyjobss.com/ration-card-form-apply-online-2024/

Join Telegram 🎯 📌
https://t.me/dailyjobss01


🙋🏻‍♂️ *ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀

Daily Job Updates🎯📌

02 Aug, 05:59


🛑 2 ऑगस्ट - आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

🔖 प्रश्न.1) पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत स्वप्नील कुसळे या भारती नेमबाजाने कोणते पदक जिंकले ?

उत्तर - कांस्यपदक
🔖 प्रश्न.2) ऑलम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहे ?

उत्तर - कोल्हापूर
🔖 प्रश्न.3) महाराष्ट्र राज्याला खाशाबा जाधव यांच्या नंतर किती वर्षांनी ऑलम्पिक पदक प्राप्त झालेले आहे ?

उत्तर - 72 वर्षानंतर
🔖 प्रश्न.4) आर्मी मेडिकल सर्विसेस च्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

उत्तर - ले. जनरल साधना सक्सेना नायर
🔖 प्रश्न.5) मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - डॉ. जितेंद्र सिंह
🔖 प्रश्न.6) टाईम मॅगझिन च्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस २०२४ यादित भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे ?

उत्तर - दोन
🔖 प्रश्न.7) जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे ?

उत्तर - चीन
🔖 प्रश्न.8) माको हायपरसॉनिक मल्टी-मीशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?

उत्तर - अमेरिका
🔖 प्रश्न.9) लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकून ला बोगद्याची लांबी किती किलोमिटर आहे ?

उत्तर - 4.1 किमी
🔖 प्रश्न.10) देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?

उत्तर - चेन्नई
🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉
https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

01 Aug, 12:32


https://www.dailyjobss.com/ration-card-form-apply-online-2024/

Daily Job Updates🎯📌

01 Aug, 03:26


💁🏻‍♂️ *रेशन कार्ड हरवले आहे, तर असे काढा नवीन रेशन कार्ड घरबसल्या, पहा एकदम सोपी पद्धत !*

https://www.dailyjobss.com/ration-card-form-apply-online-2024/


https://www.dailyjobss.com/ration-card-form-apply-online-2024/

Join Telegram 🎯 📌
https://t.me/dailyjobss01


🙋🏻‍♂️ *ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀

Daily Job Updates🎯📌

30 Jul, 13:33


🛑 *नवीन झालेले राज्यपाल* 🔥🙋

1) महाराष्ट्र - सी. पी. राधाकृष्णन

2) राजस्थान - हरिभाऊ किसनराव बागडे

3) तेलंगणा - जिष्णू देव वर्मा

4) सिक्किम - ओम प्रकाश माथूर

5) झारखंड - संतोष कुमार गंगवार

6) छ्त्तीसगड - रामेन डेका

7) मेघालय - सी एच विजयशंकर

8) पंजाब - श्री गुलाब चंद कटारिया

9) आसाम - लक्ष्मण प्रसाद आचार्य

*हे लक्षातच ठेवा यावर प्रश्न येतोच* 🙋

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 08:17


💁🏻‍♂️ * 12 वी पास वर स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टनोग्राफर पदासाठी भरती 2024!*

https://dailyjobss.com/ssc-stenographer-bharti-2024/

https://dailyjobss.com/ssc-stenographer-bharti-2024/


Whatsapp Group join 📌🖇️
https://chat.whatsapp.com/BjzPHFd2dJLEprwuoYtOjY

🙋🏻‍♂️ *ही माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 01:21


27 जुलै - आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

🔖 प्रश्न.1) राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ?

उत्तर - गणतंत्र मंडप
🔖 प्रश्न.2) राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ?

उत्तर - अशोक मंडप
🔖 प्रश्न.3) फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?

उत्तर - साहित्यिक
🔖 प्रश्न.4) महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ?

उत्तर - राम नाईक
🔖 प्रश्न.5) ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियम ऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर होणार आहे ?

उत्तर - सीन
🔖 प्रश्न.6) भारतीय नौसेनाने नुकतेच कोणते नवीन जहाज लॉंच केले आहे ?

उत्तर - INS Triput
🔖 प्रश्न.7) मिझोरम राज्यात कोणाच्या हस्ते देशाच्या ५०० व्या रेडिओ स्टेशन चे उद्घाटन करण्यात आले आहे ?

उत्तर - अश्विन वैष्णव
🔖 प्रश्न.8) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२४ नुसार भारतीयांना किती देशांत व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो ?

उत्तर - 58 देशात
🔖 प्रश्न.9) निता अंबानी यांची कितव्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे ?

उत्तर - दुसऱ्यांदा
🔖 प्रश्न.10) कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 26 जुलै

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉
https://t.me/dailyjobss01

Join WhatsApp Group 🎯🖇️
https://chat.whatsapp.com/BjzPHFd2dJLEprwuoYtOjY

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 01:21


🛑 होमगार्ड नोंदणी 2024 जाहीरात 👆

जिल्हा निहाय माहितीपत्रक /जाहीरातीकरीता खालील लिंक वर क्लिक करा.

https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 01:21


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स -

25 जुलै - चालू घडामोडी (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?

उत्तर - अजिंक्य नाईक
🔖 प्रश्न.2) फेडरल बँकेचे एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

उत्तर – कृष्णन वेंकट सुब्रमण्यन
🔖 प्रश्न.3) 2024-25 साठी ICMAI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?

उत्तर - बिभूती भूषण नायक
🔖 प्रश्न.4) PM Modi ने UNESCO जागतिक वारसा केंद्राला जागतिक वारसा संवर्धनासाठी, ग्लोबल साउथमध्ये कीती अनुदानाची घोषणा केली ?

उत्तर - $1 दशलक्ष
🔖 प्रश्न.5) नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन फायबर पॅसेंजर ट्रेन, Cetrovo 1.0 चे अनावरण केले ?

उत्तर - चीन
🔖 प्रश्न.6) SDG इंडिया इंडेक्स 2023-24 मध्ये भारताचे कोणते दोन राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य ठरले आहेत ?

उत्तर - उत्तराखंड आणि केरळ
🔖 प्रश्न.7) भारताचा एकूण SDG स्कोअर 71 वर पोहोचला असून सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्य कोणते ठरले आहे ?

उत्तर - बिहार
🔖 प्रश्न.8) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे ?

उत्तर - 2.66
🔖 प्रश्न.9) मुद्रा लोन योजनेतील कर्जाची मर्यादा दहा लाखा वरून किती लाख रुपये करण्यात आले आहे ?

उत्तर - 20 लाख
🔖 प्रश्न.10) केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो कधी लागू करण्यात आला होता ?

उत्तर - 2012

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 01:20


🛑 पुरस्कार: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
▪️विजेत्या: सुधा मूर्ती
▪️कोण आहेत? : ज्येष्ठ लेखिका
▪️कशासाठी मिळाला?: चतु:सूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका
▪️पुरस्काराचे वितरण: 1 ऑगस्ट रोजी, टिळक यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त
▪️कोणाच्या वतीने दिला जातो: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ)
▪️पुरस्काराचे यंदाचे वर्ष: 42 वे

पुरस्काराबद्दल:-

▪️ पुरस्काराची सुरुवात: 1983
▪️ स्वरूप: स्मृतिचिन्ह, एक लाख रूपये

📌 मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 01:19


Channel name was changed to «Daily Job Updates🎯📌»

Daily Job Updates🎯📌

29 Jul, 01:18


Channel photo updated

Daily Job Updates🎯📌

28 Jul, 14:41


Join kra Jobs updates 📌💯

Daily Job Updates🎯📌

28 Jul, 14:39


https://t.me/dailyjobss01

Daily Job Updates🎯📌

30 May, 16:30


शुभ रात्री मित्रांनो ❤️

Daily Job Updates🎯📌

16 Apr, 07:45


राम नवमी व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे