Geo&History By Mahesh more @rjmoresir Channel on Telegram

Geo&History By Mahesh more

@rjmoresir


UPSC, MPSC & COMBINE
GUIDANCE

MENTOR - डॉ महेश मोरे सर

Geo&History By Mahesh more (English)

Are you interested in UPSC, MPSC, and combined exam guidance? Look no further than the Telegram channel, Geo&History By Mahesh more, run by the mentor Dr. Mahesh More, also known as @rjmoresir. This channel is dedicated to providing valuable insights, resources, and tips for those preparing for these competitive exams. Dr. More, with his expertise and experience, offers a unique perspective on geography and history, helping students excel in their studies. Join this channel today to stay updated with the latest information, connect with like-minded individuals, and receive guidance from a seasoned mentor. Whether you are a beginner or an experienced candidate, Geo&History By Mahesh more is the perfect platform to enhance your preparation and boost your chances of success. Don't miss out on this opportunity to excel in your exams with the help of Dr. Mahesh More!

Geo&History By Mahesh more

05 Dec, 06:26


👉भारतातील प्रमुख व इतर बंदरे

Geo&History By Mahesh more

04 Dec, 05:08


👉उद्यापासून बॅच सुरू आहे

पहिले चार दिवस डेमो लेक्चर फ्री असतील

🚨कॉलेजच्या व इतर विद्यार्थ्यांसाठी MPSC 2025 चे Target ठेवून ही बॅच सुरू करण्यात आली आहे.

लातूर मध्ये सर्वात जास्त रिझल्ट
राजमुद्राचा च!
....

Geo&History By Mahesh more

01 Dec, 15:52


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
संपूर्ण पेपरची संभाव्य उत्तर तालिका

👉चेक करून घ्या


https://t.me/RJmoresir

Geo&History By Mahesh more

29 Nov, 14:53


राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट व गट क पूर्व परीक्षा 2024 विशेष

राजमुद्रा अकॅडमी लातूर

https://t.me/RJmoresir

Geo&History By Mahesh more

29 Nov, 14:52


राज्यसेवा पूर्व परीक्षा व संयुक्त गट व गट क पूर्व परीक्षा 2024 विशेष

राजमुद्रा अकॅडमी लातूर

https://t.me/RJmoresir

Geo&History By Mahesh more

28 Nov, 04:11


बा 'क्रांतीबा'

विनम्र अभिवादन
💐🙏🙏

Geo&History By Mahesh more

25 Nov, 11:58


https://youtube.com/live/uPQtdrIe2hU?feature=share

Youtube Live

#Combine_पूर्व_2024
MPSC group B &C
✍🏻आगामी संयुक्त गट ब गट क (अराजपत्रित) पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त

✍🏻अतिसंभाव्य सराव प्रश्न आणि विश्लेषण

By- Govind Jadhav
#Rajmudra_Academy_Latur

वेळ दररोज सायं:- 6:15

Geo&History By Mahesh more

15 Nov, 15:09


https://youtu.be/ZLHuuCBSsnA?si=uCq9ovXeG7mNdw6S

COMBINE रिविजन बॅचमधील

OFFLINE / ONLINE
हायब्रीड बॅच

विषय:- अर्थव्यवस्था
By Govind Jadhav


घटक:- भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ट्य व क्षेत्रीय कल...

Geo&History By Mahesh more

15 Nov, 06:40


लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏

        थोर स्वातंत्र्यसेनानी, लोकनायक आणि आदिवासींच्या अन्यायाला वाचा फोडणारे थोर क्रांतीकारी बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सुगना पुर्ती असे त्यांचे वडिलांचे नाव होते, तर करमी पुर्ती असे आईचे नाव होते. साल्गा गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. तर पुढील शिक्षण त्यांनी एका मिशनरी शाळेत घेतले.

   उलगुलान आंदोलन

       बिरसा मुंडा यांनी सन १८९९ साली ब्रिटिश सरकारविरोधात उलगुलान आंदोलन सुरू केले. हे सशस्त्र आंदोलन होते. आदिवासी समाजाच्या शोषणाविरुद्ध हे आंदोलन होते. बिरसा यांनी आदिवासी बांधवांना बिरसा राजचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच ब्रिटिश सरकारला भुईभाडे न देण्याचे देखील आवाहन केले.

Geo&History By Mahesh more

12 Nov, 11:53


कम्बाईन पूर्व परीक्षा- 2024

विद्यार्थ्यांच्या खास मागणीस्तव राजमुद्राची ऑनलाइन रिविजन बॅच  लॉन्च केली आहे.
    
                🎯 रणांगण बॅच 🎯

4⃣5⃣ दिवसांचा परिपूर्ण क्रॅश कोर्स

(Live +Recorded Online Batch )

आगामी संयुक्त गट ब गट क पूर्व 2024  परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त बॅच..

🔸15 Oct 2024 पासून बॅच सुरू होत आहे.

दररोज 3 तास लेक्चर होणार

बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
🔗Aap Link
Link - https://rajmudralatur.page.link/wLLLFWpHpZJoYCf99

Join WhatsApp Group:-
https://chat.whatsapp.com/DivgSRyic4c981mkZW8rhS

▪️या रिविजन बॅचमध्ये संपूर्ण विषयाचे परिपूर्ण रिविजन होणार आहे.

जाहिराती सोबत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लेक्चर घेण्यात येईल.
▫️ PYQ वर आधारित मार्गदर्शन करण्यात येईल

▪️ आपल्या एकूण मार्क्स मध्ये वाढ करणारी बॅच.

🟢 स्पर्धा परीक्षेतील अनुभवीयशस्वी टीम मार्गदर्शन करणार आहे.

🔘सर्व विद्यार्थी मित्रांनी या बॅचचा नक्कीच लाभ घ्यावा
Online Revision Batch Join Now☝️

अधिक माहितीसाठी संपर्क:-

7385777728, 9764943369, 8668293247

Geo&History By Mahesh more

12 Nov, 11:48


🟢 ऑनलाइन रिविजन बॅच 🟢

🎯45 दिवसाचा क्रॅश कोर्स

आगामी संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त


Live + Recorded

7385777728, 9764943369, 8668293247

Geo&History By Mahesh more

09 Nov, 15:29


🎯राजमुद्रा टेस्ट सिरीज 2.0

  👉संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज...

🚨उद्याच्या पेपर संदर्भातील सूचना...

Geo&History By Mahesh more

28 Oct, 04:02


शांततेच्या काळात घाम गाळला की युद्धाच्या काळात रक्त सांडायची गरज नसते....
    दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत,दरवर्षी आपण दिवाळी साजरीच करतो,यावर्षीची दिवाळी अभ्यासासोबत साजरी करा कारण जागा खूप कमी आहेत आणि थोडक्या दिवसावर आपल्या परीक्षा आहेत, म्हणून जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेमध्ये घालून विषय कव्हर करून घ्या, बरोबरचे मित्र गावाकडे गेल्यामुळे मित्राबरोबर बाहेर फिरण्याचा वेळही वाचेल, शांततेमध्ये खूप चांगला अभ्यास होईल... तर चला मग यावर्षीची दिवाळी अभ्यासिकेमध्येच साजरी करा आणि विजयश्री खेचून आणा..
           शुभ एकांत

      तळटीप ..राजमुद्रा अकॅडमी ची कोणती अभ्यासिका बंद राहणार नाही, काही मुलांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला तर संपर्क करा राजमुद्रा परिवार आहे तुमच्यासोबत..
                  

                         डॉ महेश मोरे
                     राजमुद्रा चा पाईक

Geo&History By Mahesh more

27 Oct, 09:57


🎯आज झालेल्या पेपरचे
पेपर विश्लेषण संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सराव पेपर क्रमांक 02
27/10/2024 रोजी offline झालेला

🔺या पेपरचे LIVE विश्लेषण आज दिनांक 27/10/2024 रोजी

🔺दुपारी 2 वाजता होईल

https://youtube.com/live/1rpKvMq_YQs?feature=share
https://youtube.com/live/1rpKvMq_YQs?feature=share

Link साठी खालील ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/JBMX7xLvN9k4YLsIlOnFj8

Geo&History By Mahesh more

26 Oct, 14:47


उद्या होणाऱ्या टेस्ट सिरीज 2.0 संदर्भातील सूचना

👉सूचनेचे तंतोतंत पालन करा.. वेळेवर न येणाऱ्या विद्यार्थ्यांची गय केली जाणार नाही..

👉परीक्षा केंद्र--श्रीमती सुशीलादेवी महाविद्यालय खाडगाव रोड लातूर

Geo&History By Mahesh more

16 Oct, 05:05


💐सुवर्णसंधी💐
(पोलीस भरती सैन्य भरती मोफत शिक्षण)

ST प्रवर्गातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची शेवटची संधी..
दिनांक 14 ते 17-10-2024

👉  TRTI पोलीस परीक्षेसाठी शारीरिक प्रशिक्षण सह लेखी परीक्षेची एकत्रित तयारी योजना..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लातूर ची प्रशिक्षणासाठी अधिकृत संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाकडून निवड
(या संस्थेअंतर्गत राजमुद्रा अकॅडमी, लातूर ची संपूर्ण टीम मार्गदर्शक म्हणून काम करेल)

👉  प्रशिक्षण कालावधी  6 महिने
विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 शिक्षण साहित्य निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)

🔺  पात्रता
12 वी उत्तीर्ण
उंची मुलींसाठी 150 cm व मुलांसाठी 160 cm वय 18 ते 33 वर्ष

👉 अर्ज कोण करू शकते...
🔺 ST अनुसूचित जमाती उमेदवार*

👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख* 
17 ऑक्टोबर 2024

👉ST- प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी लिंक
https://cpetp.trti-maha.in/candidateregister

👉संपूर्ण माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा
https://youtu.be/pAHP4zvsmbc
https://youtu.be/pAHP4zvsmbc

अधिक माहितीसाठी संपर्क

9011635596, 8329441569

Geo&History By Mahesh more

11 Oct, 12:25


🔺प्रत्यक्ष आयोगाप्रमाणे होणारी  महराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज

🔺ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदरची राजमुद्राची टेस्ट सिरीज दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना याचा अनुभव आहे...

👉पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत (पहिला पेपर दिनांक 20/10/2024) नोंदणी  आवश्यक नोंदणी सुरू...

Geo&History By Mahesh more

09 Oct, 18:53


🔴भारताचे रत्न हरपले ...
(1937-2024)

🔹सच्चा देशभक्त,समाजसेवक,यशस्वी उद्योजक,रतन टाटा यांचे निधन ...

भावपूर्ण श्रद्धांजली🙏
💐💐

Geo&History By Mahesh more

09 Oct, 15:12


🎯राजमुद्राची कम्बाईन पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज लवकरच सुरू करण्यात येईल.

नाव नोंदणी सुरू आहे..
7385777728, 9764943369, 8668293247

Geo&History By Mahesh more

09 Oct, 13:59


#PSI : 216
#ASO:54+1=55
#STI:209

TOTAL:480

Geo&History By Mahesh more

09 Oct, 13:58


जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Geo&History By Mahesh more

09 Oct, 13:58


♦️जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔥🔥

👉 परीक्षा 5 जानेवारी ला

Geo&History By Mahesh more

08 Oct, 02:50


🚨 महाराष्ट्रातील  राष्ट्रीय महामार्ग

👉 समृद्धी महामार्ग

👉तुमच्या नोट्समध्ये ही माहिती टिपून ठेवा


@RJmoresir

5,755

subscribers

1,419

photos

35

videos