Últimas publicaciones de QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR (@quizbysamadhankokate) en Telegram

Publicaciones de Telegram de QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR

QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR
आज पर्यंत आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची एकाच ठिकाणी तयार करण्यासाठी समाधान कोकाटे सरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला अभिनव चॅनेल.
8,810 Suscriptores
880 Fotos
29 Videos
Última Actualización 01.03.2025 11:03

El contenido más reciente compartido por QUIZ BY SAMADHAN KOKATE SIR en Telegram


नवीन offline बॅच
नाव नोंदणी सुरू.

राज्यव्यवस्था
SPECIAL FOUNDATION BATCH

दिनांक/वार - बुधवार,5 मार्च 2025
कार्यशाळेची वेळ- सकाळी.9 वा.
Regular बॅचची वेळ - सकाळी 9 ते 11

🛑पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, दुसरा मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

👍👍👍👍👍👍👍

तुहिन कांत पांडे

▪️सेबीचे ११ वे अध्यक्ष बनले.

▪️माधवी पुरी बुच यांच्या जागी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

▪️कार्यकाळ - ३ वर्षे
▪️तुहिन कांता पांडे :
▪️ते १९८७ च्या बॅचचे (ओडिशा कॅडर) आयएएस अधिकारी आहेत.
▪️सेबीचे वित्त सचिव म्हणून काम करत आहे.
▪️शिक्षण : अर्थशास्त्रात एमए (पंजाब विद्यापीठ) आणि एमबीए (यूके).
----------------------------------------
▪️भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ (SEBI)
▪️१२ एप्रिल १९९२ रोजी स्थापना (वैधानिक संस्था)
▪️स्थापना - एप्रिल १९८८ (कार्यकारी संस्था म्हणून)
▪️मुख्यालय : मुंबई 
▪️अध्यक्ष : तुहिन कांत पांडे (मार्च २०२५)
▪️पहिल्या महिला प्रमुख : माधवी पुरी बुच
--------------------------------------

👍👍👍👍👍👍

👍👍👍👍👍

नवीन offline बॅच
नाव नोंदणी सुरू.

राज्यव्यवस्था
SPECIAL FOUNDATION BATCH

दिनांक/वार - शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025
कार्यशाळेची वेळ- स.11.30 वा.
Regular बॅचची वेळ - 11 ते 1

🛑पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, दुसरा मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

By समाधान कोकाटे सर
📞संपर्क 9511652856 /8600960738

👍👍👍👍👍👍👍👍

👍👍👍👍👍👍👍👍

Combine Exam 2025: पंचायतराज मेघा रिविजन | Samadhan Kokate Sir

पंचायतराज वरील परीक्षेत येणारे दोन प्रश्न हमखास कव्हर होणार.

या लेक्चर मध्ये कव्हर केलेले टॉपिक
पंचायतराज विषयक समित्या
73 वी व 74 वी घटना दुरुस्ती
संपूर्ण ग्रामप्रशासन
नोट्स Link 👇👇
https://t.me/polity194/24898

Video Link 👇👇
Link: https://youtu.be/TjnkyVWmqbY

COMBINE साठी पंचायत राज नोट्स दिली आहे. प्रिंट काढून वाचायला सुरुवात करा.
रात्री किंवा सकाळी यावरती youtube ला व्हिडिओ देतो