🏆Mpsc Katta Nanded🏆 @mpsckattananded Channel on Telegram

🏆Mpsc Katta Nanded🏆

@mpsckattananded


📚 TAIT | TET | CTET | तलाठी | जि.प.भरती | MPSC | सरळसेवा | MSW JOB | POLICE | GK | EDUCATIONAL NEWS | JOB जाहिराती | ALL EXAM STUDIES MATERIALS 🙇‍♂️

💻Please Subscribe 📍

🛑 YOUTUBE Channel 👇🛑

https://youtube.com/@mpsckattananded

🏆Mpsc Katta Nanded🏆 (Marathi)

🏆Mpsc Katta Nanded🏆 is a Telegram channel dedicated to providing valuable educational resources and updates for various competitive exams in Maharashtra. From TAIT and TET to MPSC and police recruitment, this channel covers a wide range of topics to help individuals prepare for their exams effectively. Whether you are looking for study materials, educational news, or job notifications, this channel has got you covered. The username, @mpsckattananded, is the gateway to a treasure trove of information that can help you excel in your academic and professional pursuits. With a focus on providing quality content and keeping subscribers informed about the latest exam announcements, Mpsc Katta Nanded is a must-follow channel for anyone looking to stay ahead in their exam preparation. If you are someone who is aiming to crack competitive exams in Maharashtra, this channel is your one-stop destination for all your study needs. Make sure to subscribe to their YouTube channel for even more valuable resources and updates. Stay updated, stay informed, and achieve your academic goals with Mpsc Katta Nanded! 📚🌟

🏆Mpsc Katta Nanded🏆

14 Jan, 13:37


♦️सोशल मीडियावरील महसूल विभागाच्या कंत्राटी भरतीचा मेसेज खोटा.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


🔴अल्पसंख्यांक आयुक्तालयातील कर्मचारी भरतीची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली आहे. लवकरच भरतीची प्रक्रिया पूर्ण करू.

दत्तामामा भरणे.
अल्पसंख्यांक विकास मंत्री ( महाराष्ट्र राज्य)

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


🔴नव्या कायद्यानुसार प्रथमच होणार मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवड

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


यवतमाळ 👍🙏

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


धाराशिव 👍🙏

Phase 2 vacancy साठी ✔️

#YSAM

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


सातारा 👍🙏

Phase 2,vacancy साठी ✔️

#YSAM

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


🔴कृषी विद्यापीठ पदे

👉अनुसूचित जमाती पदभरती तपशील

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 15:03


यवतमाळ 👍🙏

Phase 2 vacancy साठी ✔️

#YSAM

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 14:54


🔰BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे.

🔹जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे.


🔸2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.

🔹इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Jan, 14:54


महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांच्या जाहिरातीला अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अर्ज करण्याची लिंक👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

🏆Mpsc Katta Nanded🏆

07 Jan, 14:35


https://youtu.be/_tyIw3hP50w?si=D4DrF9-K0m_IUKiP

🏆Mpsc Katta Nanded🏆

05 Jan, 02:16


शिक्षक भरती जाहिरात

🏆Mpsc Katta Nanded🏆

05 Jan, 02:16


👆👆

🏆Mpsc Katta Nanded🏆

27 Dec, 14:00


RRB Level 1 Railway group D notification

🏆Mpsc Katta Nanded🏆

27 Dec, 13:59


अजून पाच आमदारांनी पत्र पाठवले आहे 🙏

Phase 2 शिक्षक भरती कार्यवाही लवकरच सुरू होईल..

🏆Mpsc Katta Nanded🏆

27 Dec, 13:59


🔴पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा व उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्व प्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करून देणे बाबत

👉माननीय डॉ.तुषार गोविंदराव राठोड आमदार साहेबांकडून माननीय शिक्षण मंत्री साहेबांना पत्र👍

🏆Mpsc Katta Nanded🏆

27 Dec, 13:59


🔴पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा व उर्वरित जागेची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करून स्व प्रमाणपत्र एडिट टॅब तात्काळ उपलब्ध करून देणे बाबत

👉माननीय किशोर अण्णा पाटील आमदार साहेबांकडून माननीय शिक्षण मंत्री साहेबांना पत्र👍

🏆Mpsc Katta Nanded🏆

25 Dec, 06:42


https://youtu.be/9RKl-1S6XrE?si=vDSqgDMxKlKZb9Mr

🏆Mpsc Katta Nanded🏆

22 Dec, 10:19


https://youtu.be/jDHIU62vB9E?si=uUfAfp1R1nWbF95H

🏆Mpsc Katta Nanded🏆

22 Dec, 08:12


📌एकूण पवित्र पोर्टलवर येणाऱ्या अंदाजित जागा zp 2500,नगर पालिका महानगरपालिका 1800,त्यानंतर खासगी अनुदानित,यामध्ये स्वामी शिक्षण संस्था विणामुलाखत येण्याची शक्यता, स्थानिक स्वराज्य संस्था एकूण जाहिरात 4500 पर्यत येण्याची शक्यता, तसेच खासगी अनुदानित संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला तर 5हजार हुन अधिक जाहिराती येऊ शकतात.

🏆Mpsc Katta Nanded🏆

22 Dec, 03:01


🚨#मा_ना_दादासाहेबजी_भुसे
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्रीपदी निवड झाली.
याबद्दल मा.महोदयांचे मन:पूर्वक अभिनंदन.!

🏆Mpsc Katta Nanded🏆

22 Dec, 03:00


📌 शालेय शिक्षण मंत्री:-दादासाहेब भुसे

📌 शालेय शिक्षण राज्यमंत्री:-पंकज भोयर

📌 उच्च शिक्षण मंत्री:-चंद्रकांत दादा पाटील

🏆Mpsc Katta Nanded🏆

19 Dec, 16:20


https://youtu.be/E33nQKnnPFA?si=8E3urzt_q2r9aDnA

🏆Mpsc Katta Nanded🏆

16 Dec, 13:00


🔔नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती

30 हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन
गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन

🏆Mpsc Katta Nanded🏆

16 Dec, 13:00


✔️ BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध.

⚠️ लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

🏆Mpsc Katta Nanded🏆

16 Dec, 13:00


⚠️ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक- भरती-2024 ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांबाबत सूचना पत्र

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

🗓 शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2024

🏆Mpsc Katta Nanded🏆

15 Dec, 02:22


मुंबई पोलीस भरती लेखीची ची तारीख आली

मुंबई पोलीस पेपर 11 जानेवारी आणि 12 जानेवारी*

लेखीचा जोरात अभ्यास करा आपली जागा फिक्स करा 🔥🔥🔥🔥

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Dec, 14:21


🎯कॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करुन कार्यवाही करणेबाबत.

चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवर बंदी घालण्याबाबत संदर्भिय पत्रात नमुद केले आहे.त्यानुसार आपल्या अधिनस्त असलेले सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था ई. कार्यालयांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे.

जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा

══════ ⋆★⋆ ══════
महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) व तसेच डिलीट झालेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय व परिपत्रक टेलिग्राम चैनल जॉईन करा.
══════ ⋆★⋆ ══════
🚨शासन निर्णय व पारिपत्रक🚨
══════ ⋆★⋆ ══════
https://telegram.me/mpsckattananded
══════ ⋆★⋆ ═════

🏆Mpsc Katta Nanded🏆

13 Dec, 14:04


▶️TET Answer Key आलेली आहे.

खालील लिंक वरती चेक करून घ्या.

https://mahatet.in/Notices/AnswerKey/ShowAnswerKey

🏆Mpsc Katta Nanded🏆

11 Dec, 10:36


ठाणे महानगरपालिकेत भरती 2024


ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे.

1 वैद्यकीय अधिकारी 20
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 19
3 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 02
4 प्रोग्राम असिस्टंट -QA 01

Total 42

🏆Mpsc Katta Nanded🏆

11 Dec, 10:35


महायुती सरकार Action Mode मध्ये 🔰👌

Mission १०० दिवस 🔥

फडणवीस सरकार चे नवीन उपक्रम...⚡️

लवकरच सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार....

🏆Mpsc Katta Nanded🏆

11 Dec, 10:35


🗓 FDA परीक्षा तारीख जाहीर

🏆Mpsc Katta Nanded🏆

11 Dec, 10:35


⚠️ # MIDC

MIDC Chnaging Category

🗓 Start from 2 dec to 16 dec

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php