महाराष्ट्र न्यायालयीन भरती @courtbharti Channel on Telegram

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

@courtbharti


महाराष्ट्र न्यायालयीन भरती (Hindi)

यदि आप एक न्यायालयीन करियर की तलाश में हैं तो 'महाराष्ट्र न्यायालयीन भरती' नामक टेलीग्राम चैनल आपके लिए एक आकर्षक स्थान हो सकता है। यह चैनल उन सभी लोगों के लिए है जो महाराष्ट्र में न्यायिक सेवाओं की तलाश में हैं और सरकारी नौकरियों की खोज में हैं। चैनल 'courtbharti' के माध्यम से आप महाराष्ट्र न्यायालयों में अधिक जानकारी प्राप्त कर सकते हैं, जैसे कि विभिन्न पदों पर भर्ती, पात्रता मापदंड, आवेदन की प्रक्रिया और अन्य महत्वपूर्ण सूचनाएं। यह चैनल आपको सरकारी नौकरियों की नवीनतम अपडेट और अवसरों के बारे में सूचित रखेगा, जिससे आप अपने करियर को आगे बढ़ा सकें। चैनल में शामिल होने के लिए आपको सिर्फ टेलीग्राम एप्लिकेशन डाउनलोड करके 'courtbharti' को सर्च करना होगा और जुड़ जाना होगा। इसके बाद आप न्यायालयीन भर्तियों से जुड़ी सभी महत्वपूर्ण जानकारी प्राप्त कर सकेंगे और अपने सपनों की नौकरी पाने के लिए तैयारी कर सकेंगे। इस चैनल के माध्यम से आप अपने करियर की दिशा में मजबूत कदम बढ़ा सकते हैं और महाराष्ट्र में न्यायिक सेवाओं के क्षेत्र में अपनी पहचान बना सकते हैं। तो जल्दी से 'महाराष्ट्र न्यायालयीन भरती' चैनल को जॉइन करें और अपने सपनों को हकीकत में तब्दील करें।

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

27 Jan, 13:13


मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ लिपिक पदाची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

27 Jan, 13:06


नागपूर खंडपीठात महिला नी बाजी मारली. 45 पैकी 24 महिला.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

27 Jan, 13:00


मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ लिपिक पदाची निवड यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

26 Jan, 05:42


💥 पद्म पुरस्कार 2025👉 139

पद्मविभूषण एकुण - 07 ( महाराष्ट्र - 0)

पद्मभूषण एकुण - 19 ( महाराष्ट्र - 03)

पद्मश्री एकुण - 113 ( महाराष्ट्र - 11)           एकूण महिला - 23                                                        परदेशी व्यक्ती - 10                                                 मरणोत्तर व्यक्ती - 13                                

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त:
पद्मभूषण (3)

1. मनोहर जोशी - मरणोत्तर
2. ⁠पंकज उधास - मरणोत्तर
3. ⁠शेखर कपूर (कला)

पद्मश्री (11)
1. अच्युत पालव (कला)
2. ⁠अरुंधती भट्टाचार्य (व्यापार उद्योग)
3. ⁠अशोक सराफ (कला)
4. ⁠अश्विनी भिडे देशपांडे (कला)
5. ⁠चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
6. ⁠जसपिंदर नरुला (समाजसेवा)
7.  मारुती चितमपल्ली (साहित्य शिक्षण )
8. ⁠राजेंद्र मुजुमदार (कला)
9. ⁠सुभाष शर्मा (कृषी)
10. ⁠वासुदेव कामत (कला)
11. ⁠डॉ. विलास डांगरे (औषधी)

Join @courtbharti

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

25 Jan, 17:58


या वर्षी एकूण 139 पद्म पुरस्कार जाहीर झाले.

यामध्ये 07 पद्म विभूषण,

19 पद्म भूषण

113 पद्मश्री पुरस्कार सामील आहेत.

यासह 23 महिला तर 10 हे परदेशी नागरिक आहेत.

13 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

25 Jan, 16:54


▶️ ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे (25जानेवारी) निधन झाले. 💐🙏💐

⭕️ वर्धा येथे झालेल्या अ.भा. सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

▶️ नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके -

➡️अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व

⭕️ आठवणीतले दिवस

⭕️ कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)

▶️कायदा आणि माणूस

⭕️ कहाणी हैदराबाद लढ्याची

⭕️ तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ

⭕️ तुमच्या माझ्या मनातलं (ललित)

➡️त्यांना समजून घेताना (ललित)

➡️ दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)

⭕️ दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)

➡️नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज

⭕️ नामदार गोखल्यांचं शहाणपण

⭕️ न्यायमूर्ती केशवराव कोरटकर

⭕️ न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)

➡️मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)

➡️महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना

⭕️ राज्यघटनेचे अर्धशतक

⭕️ विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन

⭕️ संघर्ष आणि शहाणपण

⭕️ समाज आणि संस्कृती

⭕️ संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)

➡️ सावलीचा शोध (सामाजिक)

➡️ हरवलेले स्नेहबंध

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 14:09


CONVERSION CERTIFICATE Format

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 13:39


ज्यांचा cgpa पॅटर्न असेल. व मार्कशीट वर मार्क नसतील तर त्यांनी कॉलेज/विद्यापीठ मधून प्रॉपर फॉरमॅट मधे CONVERSION CERTIFICATE घ्यावे.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 07:52


पर्सनल असिस्टंट पदासाठी 50wpm टायपींग आवश्यक आहे. तुमचा सर्टिफिकेट वर 50wpm लिहलेले असणे गरजेचे आहे.

स्पेशल स्किल सर्टिफिकेट 50wpm म्हणून चालत नाही.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 07:51


मुंबई उच्च न्यायालय लिपिक तसेच नागपुर खंडपीठ पर्सनल असिस्टंट व लघुलेखक पदाचा सविस्तर जाहिरात चॅनल वर दिलेले आहे. त्या काळजीपूर्वक वाचून मगच फ्रॉम भरावं.

जाहिरात मधे दिला प्रमाणे शैक्षणिक अर्हता असेल तरच फ्रॉम भरावं.

फ्रॉम मधे दिलेले सर्व बाबी काळजीपूर्वक भरा. थोडी पन चूक तुम्हाला अंतिम टप्प्या मधून बाहेर फेकू शकते.

जिल्हा न्यायालय भरती मधे अनेकानी फ्रॉम भरताना चुका केला. त्यांचे रिमार्क पडल्याने त्यांना मुलाखती मधे कमी गुण मुळे बाहेर पडावे लागले.

आपन नंतर सिस्टम ला दोष देत असतो. पन आपन कुठे चुकलो या कडे दुर्लक्ष करत असतो.

थोडी पन चूक होऊ देऊ नका. व्यवस्थित फ्रॉम भरा.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 06:35


मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक  विस्तृत जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 05:34


मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

पर्सनल असिस्टंट विस्तृत जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Jan, 02:21


मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

पर्सनल असिस्टंट, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक जाहिरात प्रसिद्ध.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Jan, 06:53


मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची विस्तृत जाहिरात


फ्रॉम फी 100 रुपये असेल.

अंतिम दिनांक 5 फेब्रुवारी 2025

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Jan, 04:59


💠 💠 उच्चन्यायालयाची परिक्षा ही इंग्रजी माध्यमातुन होत असते. मराठी विषयाचे १० प्रश्न फक्त मराठीतुन राहतील. काठीण्यपातळी ही पदवी पात्रते वर असते.

यात आपल्याला  🖌 🖌

उच्चन्यायालय लिपीक लेखी परिक्षा अभ्यासक्रम

✳️ मराठी 10 प्रश्न

✳️ English 20 प्रश्न

✳️ General knowledge 10 प्रश्न

✳️ General intelligence 20 प्रश्न

✳️ Arithmetic 20 प्रश्न

✳️ Computer 10 प्रश्न

💠 💠 असे एकुण ९० प्रश्नांची ९० गुणांची चाचणी होणार असुन उत्तीर्ण होण्यासाठी आपणास कीमान ४५ गुण आवश्यक राहतील. जो लेखी परिक्षा उत्तीर्ण होईल तोच पुढील English टाईपींग साठी पात्र होतील.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Jan, 03:48


दुपारी 12 नंतर सविस्तर जाहिरात व फ्रॉम भरण्याची लिंक मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Jan, 03:37


सदर जाहीरात साठी शॉट लिस्ट प्रक्रिया लागू आहे. आता पर्यन्त चा माहिती प्रमाणे 1:10 म्हणजे साधारण पणे 1550 विद्यार्थी लेखी साठी पात्र असतिल.

भरलेले फ्रॉम फी विना परतावा असेल.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Jan, 01:09


मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे.



1) लेखी परीक्षा (90 मार्क्स) (मध्यम - इंग्रजी )

2) इंग्लिश टायपिंग ( 20 मार्क्स)

3) मुलाखत ( 40 marks) (माध्यम - इंग्रजी )

शॉर्ट लिस्ट होणार आहे. शॉर्ट लिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते. ..

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

02 Nov, 04:03


@courtbharti चॅनल

@courtbharti1 ग्रुप

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

27 Oct, 14:48


26 ऑक्टोबर ला बराच जिल्हा कोर्ट चा मराठी टायपींग परीक्षा घेतला गेला आणि विद्यार्थी मनातला खूप शंका काल निकाली निघाला.
डिसेंबर जाहिरात प्रसिद्ध झाला पासून बरेच लोक तर्क वितर्क करत होते स्किल tcs घेणार, ऑन स्क्रीन पॅसेज राहणार एवढ मोठ पॅसेज नसतो. फॉन्ट ism राहील वगैरे वगैरे.

वेळोवेळी या चॅनल मार्फत योग्य ती माहिती देण्यात आली. परीक्षेचे स्वरुप डिसेंबर पासून सांगितले होते. त्या पद्धतीचे पॅसेज चॅनल वर टाकले होते. बॅक स्पेस चे अधिकार मा. जिल्हा न्यायाधीश साहेब याना असल्याने ती सवय ठेऊ नये या बाबत पण पूर्व कल्पना दिली होती. बराच लोकानी त्या वेळी विश्वास ठेवला नाही किवा आमचा अमुक कोर्ट मधे आहे तमुक असा सांगतो बरेच विरोध झाले. पण काल त्या सर्व वर पडदा पडला.

आनंदाचे गोष्ट की ज्या लोकानी चॅनल वर विश्वास ठेऊन प्रॅक्टिस चालू ठेवली प्रामाणिक मेहनत घेतली त्या बराच लोकांचे कॉल मेसेज आले. त्यांनी सांगितल की सर तुमचा मुळे परीक्षेचा स्थर समजला नाही तर gcc बोर्ड किवा Mpsc प्रमाणे प्रॅक्टिस करून गाफील राहिलो असतो तर आज स्पर्धेत कुठच नसतो. प्रामाणिक प्रॅक्टिस करणारा प्रत्येक विद्यार्थी चा पॅसेज पूर्ण झाला. जवळपास प्रत्येक जिल्हा मधे 50% लोकांचे पॅसेज पूर्ण झाले आहे पण एवढे लोक अंतिम निवड यादी पर्यत जाऊ शकत नाही. यात रेशो pasing क्रायटेरिया या सर्व गोष्टी विचारात घेतला जात असता.

मला आनंद आहे की मी योग्य मार्गदर्शन करू शकलो आणि त्यातले काही लोकाना खरच त्याच महत्त्व वाटले. तुमचा विश्वास असाच रहावा ही विनंती.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

26 Oct, 04:55


28 डिसेंबर ला आपन हे पॅसेज तयार करून टाकले होते चॅनल वर.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

26 Oct, 04:35


पुणे टायपींग अपडेट
पॅसेज लीगल
बॅक स्पेस ऑफ

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

24 Oct, 05:35


मुंबई उच्च न्यायालय ट्रान्सलेटर पदासाठी शॉट लिस्ट जाहिर

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

23 Oct, 13:01


@courtbharti चॅनल

@courtbharti1 ग्रुप

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

23 Oct, 08:59


मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ लिपिक पदाचा काल निकाल प्रसिद्ध झाला.

पात्र उमेदवारांना सूचना

उच्च न्यायालयात बॅक स्पेस बंद असतो.

400 शब्द पॅसेज लीगल असण्याची शक्यता दाट.

एक चूक 0.25 मार्क कट होतो.

10 मार्क passing राहील.

टायपींग ला जवळपास 22 दिवस आहे.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Oct, 15:07


आला रिजल्ट नागपूर खंडपीठ

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Oct, 14:58


HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY: BENCH AT NAGPUR: NAGPUR Date of Screening Test result : 20 th October, 2024.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

22 Oct, 14:56


मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ

लिपिक पदाचा टायपींग परीक्षेला पात्र उमेदवार यादी.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

20 Oct, 05:37


जिल्हा न्यायालय भरती 2023

टंकलेखन परीक्षे संदर्भात काही टिप्स.

मराठी कृतीदेव फॉन्ट 300 शब्द हार्ड कॉपी

इंग्रजी Arial फॉन्ट 400 शब्द हार्ड कॉपी.

सर्व function key आणि Arrow की बंद असतिल. कट कॉपी पेस्ट काहीच होणार नाही.

Alt की आणि बॅक स्पेस काही ठिकाणी चालू तर काही ठिकाणी बंद राहू शकता तो अधिकार संबधित मा. जिल्हा न्यायाधीश याना दिला आहे.

Alt की बंद असल्यास काही शब्द हे जसे शक्य असतिल तसे टायपींग करावे. जसे राष्ट्, उस, माझ् य म्हणजे काही शब्द चे पाय मोडून टायपींग करावी लागेल.

बॅक स्पेस डिलीट की Arrow की बंद असल्यास करेक्शन करणे अवघड असले तरी अशक्य नाही. पण वेळ खाऊ प्रक्रिया होईल. त्यामुळे पॅसेज बिनचूक करण्याचा प्रयत्न असावा.

तिथ गेला नंतर तुम्हाला काहीच करायचे नाही तुमचे नाव दिलेले फॉरमॅट मधे टायप करायचे त्यात रोल नंबर टायप करायचा आणि फाईल तुमचा रोल नंबर किवा नावा ने ते सांगतील त्या पद्धतीने save करावी.

मार्जिन पेज सेट अप सर्व त्यांनी केलेला असतो त्याला कुठलाच धक्का लावायचा नाही.

पॅसेज टायपींग करताना हाताचे तळवे टेबल वर किवा की बोर्ड वर टेकू नये ते हवेत असतिल तर तुमचा स्पीड वाढतो.

हॉल मधे गेला न नंतर सर्वात आधी की बोर्ड वर सर्व अक्षरे येतील अस एखादे वाक्य टायपींग करून पहावे. की बोर्ड पूर्ण चेक करावा.

कुठलीही भीती परीक्षा हॉल मधे ठेऊ नका.

पॅसेज तुम्ही नेहमी करता तसाच आहे. फक्त शब्द मागे पुढे आहे एवढच लक्ष्यात घ्या.

चष्मा असलेला साठी सूचना दोघ पद्धतीने टायपींग करून पहा. तुम्हाला सोईस्कर जसे असेल त्या पद्धतीने करा.

या व्यतिरिक्त काही शंका असतिल तर @courtbharti1 वर विचारू शकता.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

19 Oct, 15:35


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ लिपिक पदाचा उद्या होणारा लेखी परीक्षेसाठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा..

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

19 Oct, 15:18


English passage link

https://t.me/courtbharti/1017

https://t.me/courtbharti/1322

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

19 Oct, 14:46


काही मराठी पॅसेज लिंक देत आहे.

https://t.me/courtbharti/1872

https://t.me/courtbharti/1805

https://t.me/courtbharti/1301

https://t.me/courtbharti/1497

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

18 Oct, 16:00


मुंबई उच्च न्यायालय नागपुर खंडपीठ लिपिक पदाचा 20 ऑक्टोबर रोजी होणारा पेपर चा दृष्टीने थोड माहिती.

पेपर लेव्हल खूप हार्ड नाही. बेसिक प्रश्न वर भर दिलेले असतो.

चालू घडामोडी लगतच्या विचारले जातात जास्त जुने विचारत नाही. ऑक्टोबर चा महत्वाचा घटना पाहून घ्या.

कोर्ट संबधित माहिती. जसे उच्च न्यायालय संख्या, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या, सर्वात जास्त खंडपीठ असलेले न्यायालय, उच्च न्यायालय स्थापना,  मुख्य न्यायाधीश,  कलम.

महाराष्ट्र संबंधित सर्वात लहान सर्वात मोठे.

एक दोन प्रश्न तुमचा स्वत चा मता वर असता. जसे इमारतीस आग लागली तर तुम्ही कुठला मार्ग वापराल वगैरे

एकक माप. त्यात एक sq mt म्हणजे किती फुट, एरिया, लांबी वगैरे

महाराष्ट्र मधील थोर समाज सुधारक त्यात छत्रपती शिवाजी महाराज पासून चा काही गोष्टी विचारू शकता

भूगोल बेसिक गोष्टी वारे,  जिल्हा,  समुद्र किनारा. नदी कुठला जिल्हा मधे वगैरे.

गणित  याचा पगार त्याचा पेक्षा 25% ने जास्त त्याचा 30 ने कमी अशा प्रकारचे गणित खूप कठिण नाही.

कॉम्प्युटर  1 kb, 1gb, 1tb म्हणजे किती. Ram, rom, alu लाँग फ्रॉम, बेसिक कॉम्प्युटर नॉलेज
आताच झालेला वाहन चालक चा नागपूर चा पेपर वरून अस लक्षात आल की 2-3 प्रश्न नागपूर आणि जवळपास चा एरिया वर राहतील.

पेपर खूप कठिण नसतो. बेसिक गोष्टी वर भर असतो.

वरील गोष्टी मी 2019 चा पेपर चा अनुषंगाने सांगितला आहे.

सर्वाना पेपर साठी शुभेच्छा.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

16 Oct, 23:38


ग्रुप @courtbharti1

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

15 Oct, 15:52


जिल्हा न्यायालय भरती टायपींग संदर्भात माहिती

की बोर्ड वरील सर्व फंक्शन की आणि ॲरो की बंद राहतील.

म्हणजे फक्त अंक आणि अक्षरे सुरू राहील.

महाराष्ट्र न्यायालयीन भरती

15 Oct, 13:20


धक्कादायक बातमी. 14 लोकानी जॉईन केले नव्हते किवा सोडून गेले होते. तरी फक्त 6 लोकाना वेटिंग वरून घेतले आणि मुदतीचा आत लिस्ट लॅप झाली.

13,738

subscribers

665

photos

10

videos