सुरुवात : संयुक्त राष्ट्र संघ 2019 पासून दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक डाळी दिन साजरा करतो.
उद्दिष्ट : डाळींचे पौष्टिक मूल्य, कृषी महत्त्व आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान अधोरेखित करणे.
अन्नसुरक्षेला चालना देणे.
डाळ उत्पादनाबाबत भारतामध्ये पिवळी क्रांती राबविली जाते.
डाळींचे उत्पादन सर्वाधिक मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते.👆👆