Последние посты 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 (@missionmumbaipolice100) в Telegram

Посты канала 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨

🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
सराव शिवाय पर्याय नाही..
संघर्ष अटळ आहे..

ग्रामीण भागातील होतकरू पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी बनवलेलं चॅनल

मार्गदर्शक - प्रतिभा मॅडम ( महाराष्ट्र पोलीस )
14,369 подписчиков
1,890 фото
146 видео
Последнее обновление 28.02.2025 08:00

Похожие каналы

ध्यास वर्दीचा
9,560 подписчиков
MPSC Tips
8,819 подписчиков

Последний контент, опубликованный в 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 на Telegram


दक्षिण विभाग, कारागृह शिपाई भरती २०२२-२३ विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांबाबत...

भगवान के घर देर हे, अंधेर नहीं ..

अंकुश तायडे जळगाव..
निवड - SRPF बल गट 6 धुळे
हार्दिक अभिनंदन..
💐💐

तुमचा संघर्ष नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल..

MPSC Combine..

आज झालेला पेपर...

पुणे कारागृह पोलीस
29 / 1 / 2025 ते 31 / 1 / 2025 पर्यंत घेण्यात आलेले ग्राउंड मार्क...

नागपूर पोलीस दलामध्ये सध्या रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरण्यासाठी
मा. उच्च न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना माहिती मागवली आहे...

🚨 पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मा. न्यायालयाने पुढाकार घेतला आहे...

🍀संदर्भ- आजचे दैनिक लोकसत्ता..

🍀वेळ निघून गेल्यावर हातात काहीच उरत नसतं...

करू,बघू,होईल,जाईल या शब्दांनी कुठवर दिवस काढायचेत....
बऱ्यापैकी निकाल स्पष्ट झालाय, आता काय केल पाहिजेत तुम्हाला माहिती आहे...

जी चूक झाली ती मान्य करायची त्यापासून पळ काढण्यात काही अर्थ नाहीय.
स्वप्न पूर्ण झाल्यावर जेवढं देतात ना त्या पेक्षा जास्त पूर्ण नाही झाली तर काढून घेतात....

मनातून आवाज आला असेल अजून तयारी करायची मग सर्व अपेक्षा स्वतःकडून ठेव म्हणजे परत पश्चातापाची येणार नाही ...

इच्छा असो अगर नसो ग्राउंडची तयारी आणि अभ्यास करावाच लागणार आहे.

निराश होऊन चालणार नाही, अजूनही अपेक्षा आहेत आई-वडिलांना तुझ्याकडून..येईल तुझी सुद्धा वेळ..


ग्राउंड वर कपडे मळेपर्यंत तयारी करायची..
एक दिवस अंगावर वर्दी चमकली पाहिजे...

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेतील गुण

मुंबई पोलीस शिपाई (चालक)
भरती २०२२-२३ लेखी परिक्षा सुधारित अंतिम उत्तर तालिकेबाबत.

व्हिजन खाकी..
प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर...🇮🇳🇮🇳

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेली माहिती..

पोलीस भरतीचे नियोजन सुरू झाले आहे..तयारीत राहा..
👍