O conteúdo mais recente compartilhado por 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 no Telegram
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
28 Feb, 06:44
316
🚨लातूर पोलीस..
पोरी शिपाई व पोलीस वाहन चालक पदाची रिक्त पदे..
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
28 Feb, 06:42
306
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय..
🚨 पोलीस शिपाई पदाची एकूण रिक्त पदे - 595 🔥🔥
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
27 Feb, 11:49
764
🚨मुंबई लोहमार्ग पोलीस..
1 जानेवारी 2025 पर्यंतच्या माहितीनुसारपोलीस शिपाई पदाच्या एकूण रिक्त जागा - 504..🔥
पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या कार्यालयामार्फत माहिती अधिकारांतर्गत प्रसिद्ध होणाऱ्या माहितीनुसार..
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
27 Feb, 11:15
777
SRPF....
🚨 प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत.. 🍀नवीन पदे मंजूर होऊन त्यांची भरती होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा..👍
तात्काळ आदेश आहे.. तयारीत राहा...
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
25 Feb, 08:53
1,164
🍀वनरक्षक भरती संदर्भात...
महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक ची रिक्त असणाऱ्या पदांचा संदर्भ देऊन नवीन भरती संदर्भात निवेदन दिले...
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
24 Feb, 16:52
1,344
मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी दिनांक, वेळ, ठिकाण व्यवस्थित बघून घ्या
दि. 03/03/2025 पासून कागदपत्रांची पडताळणी सुरू होणार आहे..
सर्व कागदपत्रे ओरिजनल सोबत घेऊन जावे लागतील..
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
24 Feb, 13:04
1,459
मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स pdf फाईल मध्ये सबमिट करायचे आहेत.
28/02/2025 च्या अगोदर सर्व कागदपत्राची पीडीएफ पाठवायची आहे ना पाठवल्यास त्यांचे डॉक्युमेंट चेक होणार नाहीत..
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
24 Feb, 10:42
1,317
महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू करणे बाबत व व या भरती प्रक्रियेत वय वाढ मिळावी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले आहे..
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
23 Feb, 16:28
1,750
Excise Waiting list...
🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
23 Feb, 08:12
1,833
जिंकणार तर आपणच..
आजच्या दिवस मॅच बघून घेतो... नंतर फक्त मोबाईल ऑनलाईन क्लास बघणार..