آخرین پست‌های 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 (@missionmumbaipolice100) در تلگرام

پست‌های تلگرام 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨

🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
सराव शिवाय पर्याय नाही..
संघर्ष अटळ आहे..

ग्रामीण भागातील होतकरू पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी बनवलेलं चॅनल

मार्गदर्शक - प्रतिभा मॅडम ( महाराष्ट्र पोलीस )
14,369 مشترک
1,890 عکس
146 ویدیو
آخرین به‌روزرسانی 28.02.2025 08:00

آخرین محتوای به اشتراک گذاشته شده توسط 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 در تلگرام


🚨लातूर पोलीस..

पोरी शिपाई व पोलीस वाहन चालक
पदाची रिक्त पदे..

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय..

🚨 पोलीस शिपाई पदाची
एकूण रिक्त पदे - 595 🔥🔥

🚨मुंबई लोहमार्ग पोलीस..

1 जानेवारी 2025 पर्यंतच्या माहितीनुसार
पोलीस शिपाई पदाच्या एकूण रिक्त जागा - 504..🔥

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या कार्यालयामार्फत माहिती अधिकारांतर्गत प्रसिद्ध होणाऱ्या माहितीनुसार..

SRPF....

🚨 प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत..
🍀नवीन पदे मंजूर होऊन त्यांची भरती होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा..👍

तात्काळ आदेश आहे..
तयारीत राहा...

🍀वनरक्षक भरती संदर्भात...

महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक ची रिक्त असणाऱ्या पदांचा संदर्भ देऊन नवीन भरती संदर्भात निवेदन दिले...

मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी दिनांक, वेळ, ठिकाण व्यवस्थित बघून घ्या

दि. 03/03/2025 पासून कागदपत्रांची पडताळणी सुरू होणार आहे..

सर्व कागदपत्रे ओरिजनल सोबत घेऊन जावे लागतील..

मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स pdf फाईल मध्ये सबमिट करायचे आहेत.

28/02/2025 च्या अगोदर सर्व कागदपत्राची पीडीएफ पाठवायची आहे ना पाठवल्यास त्यांचे डॉक्युमेंट चेक होणार नाहीत..

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू करणे बाबत व व या भरती प्रक्रियेत वय वाढ मिळावी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले आहे..

Excise Waiting list...

जिंकणार तर आपणच..

आजच्या दिवस मॅच बघून घेतो...

नंतर फक्त मोबाईल ऑनलाईन क्लास बघणार..