Последние посты 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 (@missionmumbaipolice100) в Telegram

Посты канала 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨

🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨
सराव शिवाय पर्याय नाही..
संघर्ष अटळ आहे..

ग्रामीण भागातील होतकरू पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी बनवलेलं चॅनल

मार्गदर्शक - प्रतिभा मॅडम ( महाराष्ट्र पोलीस )
14,369 подписчиков
1,890 фото
146 видео
Последнее обновление 28.02.2025 08:00

Похожие каналы

SMB Preparation
31,498 подписчиков

Последний контент, опубликованный в 🚨 मिशन मुंबई पोलीस 🚨 на Telegram


मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती - २०२१ वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट...

मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१
वैद्यकीय तपासणीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट...

व्हिजन खाकी..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विशेष ऑफर..

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

प्रेरणास्त्रोत...
छत्रपती शिवाजी महाराज...🙏

मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे..

एखाद्या झंझावाताप्रमाणे महाराज आजही सर्वांच्या श्वासात, हृदयात, जगण्यात वसतात...

सर्व विद्यार्थी मित्रांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा...

छत्रपती शिवाजी महाराज की.. जय..
जय शिवराय.. 🙏🙏

व्हिजन खाकी..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त...

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

https://www.youtube.com/live/SZ1jMwfVGrw?si=EgTxpU4axspjhT_Y

ध्येय महाराष्ट्र पोलीस..
🚨 पोलीस भरती -2025

📚अभ्यासाचे नियोजन..

स्पर्धा जास्त आहे त्यामुळे मेहनत सुद्धा थोडी जास्तच करावे लागेल...
या 'गोष्टीवर भर' द्या...

🍀भेटूया 9:00 वाजता
सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवावा आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा..


https://www.youtube.com/live/SZ1jMwfVGrw?si=jncYQtJUtYqRhyUW

मुंबई पोलीस रिक्त पदांची माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली माहिती..

व्यवस्थित वाचून घ्या.. 👍

मुंबई पोलीस
दि. 31/12/2024 पर्यंत रिक्त असणाऱ्या पदांची माहिती.

🚨 पोलीस शिपाई -4842

🚓 पोलीस वाहन चालक- 787

पुन्हा सांगतोय, तयारीत राहा..👍

आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल...

व्हिजन खाकीचा विद्यार्थी जयेश घाडगे
डबड धमाका.... 🔥🔥

हार्दिक अभिनंदन..
💐💐