Mh शेतकरी योजना

@mhshetkariyojana


https://youtube.com/channel/UCtcByhV6srVW05JAc1jA3yA
नमस्कार मित्रांनो. आपल्या या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा...

Mh शेतकरी योजना

23 Oct, 05:43


💁🏻‍♂️ Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहिन योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य… लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://moneybajar.in/ladki-bahin-yojana/

Mh शेतकरी योजना

22 Oct, 01:00


अद्याप ज्यांना आयटीआय मध्ये ऍडमिशन मिळालं नसेल असेल अशा सर्वांसाठी पुन्हा एकदा ऍडमिशन फॉर्म चालू झाले आहेत. आज 19 ऑक्टोबर 2024 पासून 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिली आहे तरी या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा

Mh शेतकरी योजना

20 Oct, 05:48


Mazi Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजना बंद होणार कि सुरु राहणार? अदिती तटकरे यांनी दिली माहिती

https://moneybajar.in/mazi-ladki-bahin-yojana/

Mh शेतकरी योजना

19 Oct, 01:38


📍 मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक; नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत !
—————————————
🔖———

Mh शेतकरी योजना

18 Oct, 15:21


मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी. यादीमध्ये नाव नसलेल्या सर्व पात्र मतदारांनी दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी

Mh शेतकरी योजना

18 Oct, 01:16


ग्राम रोजगार सेवकाचे पदनाम बदलून ग्राम रोजगार सहाय्यक असे करण्याबाबत.GR 15-10-2024

Mh शेतकरी योजना

18 Oct, 01:13


गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत....

Mh शेतकरी योजना

18 Oct, 01:13


व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के लाभ मंजूर करणेबाबत...

Mh शेतकरी योजना

18 Oct, 01:12


शेतकरी मासिक ऑक्टोबर २०२४

Mh शेतकरी योजना

18 Oct, 01:10


शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी माहिती संचाची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रणाली अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार केला जाईल. यामाध्यमातून केवळ एक वेळ नोंदणी करून विविध कल्याणकारी योजनेचे लाभ मिळतील तसेच अनुदान वितरणात सुलभता येईल.

Mh शेतकरी योजना

17 Oct, 04:32


Stamp Duty Maharashtra : सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका, 100 - 200 रु बॉंड बंद, आता सर्व कामासाठी द्यावा लागणार 500 रु चा बॉंड

https://moneybajar.in/stamp-duty-maharashtra/

Mh शेतकरी योजना

17 Oct, 01:49


😱 शंभर, दोनशेचा स्टॅम्प अखेर इतिहासजमा, आजपासून कोणत्याही व्यवहारासाठी 500 चाच स्टॅम्प


क्लिक करा-
👉 https://t.me/mhshetkariyojana


▪️आज 16 ऑक्टोबरपासून शंभर रुपये आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद करून थेट आता पाचशे रुपयांचाच मुद्रांकवर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. त्यामुळे शंभर आणि दोनशे रुपयांचा मुद्रांक बंद केल्याने सर्वसामान्यांना किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊनच व्यवहार करावा लागणार आहे.


▪️सर्वसाधारणपणे प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणासाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रे, संचकारपत्र, विक्री करार अशी कामे 100 रुपयांच्या स्टॅम्पवरती केली जात होती. मात्र आता त्याच कामासाठी 400 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रसाठी 200 रुपयांचा स्टॅम्प वापरला जातो. आता त्यासाठीसुद्धा आता 500 रुपये मोजावे लागणार आहेत.

▪️राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.