Mahatransco Technician 💡 @mhatranscotecnical Channel on Telegram

Mahatransco Technician 💡

@mhatranscotecnical


♦️ITI Technician भरती साठी IBPS पॅटर्न नुसार mcq प्रॅक्टीस करुन घेणार एकमेव चॅनल.

Mahatransco Technician 💡 (Marathi)

महाट्रांस्को तंत्रज्ञ 💡 - याचा अर्थ काय? म्हणजे तुमच्या तंत्रज्ञांसाठी सर्वात श्रेष्ठ स्रोत! महाट्रांस्को तंत्रज्ञ याचा उपयोग करून आपल्याला IBPS परीक्षेसाठी तयारी करण्याची संधी मिळेल. या चॅनलवर तुम्ही ITI तंत्रज्ञ भरतीसाठी प्रॅक्टीस करू शकता. IBPS पॅटर्न नुसार MCQ प्रॅक्टीस केल्याने तुम्हाला अधिक निश्चितता मिळेल की तुम्हाला सर्व क्षेत्रात आवडतील बुक्स. महाट्रांस्को तंत्रज्ञ याच्या सहाय्याने तुम्ही प्रोफेशनल तंत्रज्ञांची स्थानिकता वाढवू शकता. आता जॉइन करा महाट्रांस्को तंत्रज्ञ 💡 चॅनल आणि सापडा सर्वात नवीन मोफत अपडेट्स आणि प्रॅक्टिस मटेरियल्स!

Mahatransco Technician 💡

19 Jan, 04:39


❤️अशी संधी पुन्हा नाही. ❤️

Mission Transmission


⭐️ महापारेषण विद्युत सहायक MCQ टेस्ट सिरीज. ( IBPS Pattern )⭐️

मराठी + English मध्ये.
 
10 Full Length Test ( IBPS पॅटर्न 5 option)

100+ Subject wise Test

चाचणी मालिका खास विद्युत सहायक (IBPS) पॅटर्न नुसार तयार करण्यात आली आहे.

10 Full Length टेस्ट बनवण्यात आल्या आहेत IBPS पॅटर्न नुसार सर्व प्रश्नांनाना 5 पर्याय देण्यात आले आहेत.

100+ Subject wise टेस्ट बनवण्यात आल्या आहेत. त्यात सर्व टॉपिक नुसार टेस्ट बनवल्या आहेत सर्व टॉपिक कव्हर केले आहेत. बुद्धिमत्ता 10 टेस्ट, अंकगणित 10 टेस्ट, मराठी ग्रामर 10 टेस्ट आणि Electrician च्या 70 टेस्ट बनवण्यात आल्या आहेत. ज्यांनी टेस्ट घेतली आहे त्यानला परीक्षे मधे 100% फायदा होणार आहे..

आम्ही IBPS पॅटर्न नुसार परीक्षा देऊन MSEB मध्ये selection घेतलं आहे म्हणुन म्हणून आम्हला माहीत आहे IBPS पॅटर्न कसा आहे , कोणत्या टॉपिक वर जस्त फोकस करुन questions येतात, मराठी, बुद्धिमत्ता, अंकगणित अता नवीन पॅटर्न नुसार येणार आहे. त्यामुळे तुम्हाला नेमके कोणते टॉपिक करायचे आहेत हे समजून जाईल..

ज्यांनी आधी IBPS पॅटर्न नुसार Exam देऊन सेलेक्शन झालं आहे त्यांचीच टेस्ट सिरीज घ्या त्यानलाच माहीत असत IBPS पॅटर्न नुसार, IBPS कोणत्या टॉपिक वर जास्त questions विचारतो. कोणता टॉपिक जास्त important आहे हे पण समजन तुम्हाला जास्त म्हंत्वाच आहे.

ऑनलाइन चाचणी मालिकेची वैशिष्ट्ये

एकूण सर्व अभ्यासक्रम समाविष्ट आहे.

Mission MSEB ॲप्लिकेशन वर परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील.

परीक्षेला ला जसे प्रश्न येणार आहेत सेम तसेच प्रश्न Test series मध्ये तयार करुन टाकण्यात आले आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर details solution टाकण्यात आले आहेत तुम्ही ते लिहून घेऊ शकता.

परीक्षेच्या तारखेपर्यंत कधीही चाचणी (टेस्ट) देऊ शकता.

🔥 खुप जणांनी टेस्ट सिरीज घेतलेली त्यामुळे तुम्हाला तुमचा रँक समजणार आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला समजेल.

⚡️कोणत्याही प्रश्नांसाठी आमच्याशी संपर्क साधा
टेलिग्राम
- -   @MissionMSEB

⚡️आताच ॲप्लिकेशन डाउनलोड करा ⬇️ https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.rmvgx

ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली आहे त्याचा एक telegram la private ग्रुप बनवून त्या ग्रुप वर imp Notes,books, रोज imp questions टाकून तुमचा कडून ते imp questions ची practice करून घेतली जाईल. त्यामुळे तुम्ही बाकी students पेक्षा मार्क्स मध्ये समोरच असणार म्हणून ज्याचं खरंच महापारेषण मधे विद्युत सहायक होयच स्वप्न असेल त्यांनी लवकरच टेस्ट सिरीज जॉईन करा अभी नहीं तो कभी नहीं Mission महापारेषण


Mahatransco Technician 💡

18 Jan, 04:57


#Countdown

Last 16 day's

🔸महापारेषण विद्युत सहाय्यक

युद्ध जिते जाते है अभ्यास के दौरान,
युद्ध वाले दिन तो बस प्रमाण दिए जाते है.
🎯03/02/2025
अभी नहीं तो कभी नहीं🔥

Mission Transmission ❤️

Mahatransco Technician 💡

17 Jan, 17:17


🔸NOTIFICATION FOR INTIMATION OF EXAMINATION (ON-LINE TEST)
FOR THE POST OF “TECHNICIAN-1 (TRANSMISSION SYSTEM)” AND
“TECHNICIAN-2 (TRANSMISSION SYSTEM)”


https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

16 Jan, 07:47


🔸महापारेषण विद्युत सहाय्यक Full Length 10 Test Application वर upload करण्यात आली आहे .. IBPS Pattern 💯🔥

🔸IBPS Pattern नुसार बनवण्यात आलेली महराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज
💯

🔸Avoid Mistakes In Final Exam

🔸Test laptop वर पन देऊ शकता ⬇️
1. Enter - https://web.classplusapp.com
2. ORG Code - RMVGX
3. Login with the same mob no.


🔸ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यानला 100% फायदा होणार 💯

Download Mission MSEB app now 🔽 https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.rmvgx

Mahatransco Technician 💡

15 Jan, 13:45


🔸MAHADISCOM JE RESULT.🔥

Congratulations to all selected Candidates Mahadiscom JE 🔥

Mahatransco Technician 💡

14 Jan, 04:55


🔸 सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

या पवित्र सणानिमित्त तुमचे जीवन गोडतेने आणि आनंदाने भरून जावो. नवीन ज्ञान, सकारात्मक ऊर्जा, आणि यशाची नवीन उंची गाठण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. लवकरच एक चांगली शासकीय नोकरी सर्वांना मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!!❤️

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!

Mahatransco Technician 💡

12 Jan, 13:02


🔸IBPS Pattern नुसार बनवण्यात आलेली महराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज 💯
ज्यांनी Demo Mok TEST दिली नाही त्यांनी टेस्ट दया.... Avoid Mistakes In Final Exam
Test laptop वर पन देऊ शकता ⬇️

1. Enter - https://web.classplusapp.com
2. ORG Code - RMVGX
3. Login with the same mob no.

Mahatransco Technician 💡

12 Jan, 13:01


महापारेषण - विद्युत सहायक IBPS पॅटर्न टेस्ट लिंक
Checkout this practice test to score better - Full Length Attempt Now -🔽

https://online-test.classplusapp.com/?testId=65bc725d067cb5bc302b75a0&defaultLanguage=null

परीक्षेचा एकत्रित कालावधी 120 मिनिटे आहे;
आपण चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरांसाठी दंड आहे. आपण चिन्हांकित केलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला मिळालेल्या गुणांमधून १/४ गुण दंड म्हणून वजा केले जातील.एका प्रश्नाला पाच पर्याय असतील.



https://t.me/mhatranscotecnical ✈️

Mahatransco Technician 💡

12 Jan, 03:06


#Countdown

Last 22 day's

🔸महापारेषण विद्युत सहाय्यक

! उडान तो भरणा है सपनो को पुरा करणा है चाहे कुछ भी हो इस बार महापारेषण मे लगना है !!

Mission Transmission ❤️

Mahatransco Technician 💡

09 Jan, 10:37


खूप मोठी संधी आहे. संधी सोडू नका🔥

🔸महापारेषण Department सर्वात best आहे अशी संधी पुन्हा नाही...

🔸एक रिझल्ट आपलं आयुष्य घडवत असतो हे लक्षात असूद्या 🙏❤️

🔸खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन करत आहात... तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही💯✌️

🔸ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यानला 100% फायदा होणार 💯

आमचा अनुभव + तुमची मेहनत = Selection 💯

🔸 आपण फक्त Result वर फोकस करतो💯

Download app now
🔽 https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.rmvgx

Mahatransco Technician 💡

09 Jan, 05:07


#Countdown

Last 25 day's

🔸महापारेषण विद्युत सहाय्यक

आयुष्यात परीक्षा पास होण्यासाठी जितकी मेहनत करायची आहे, जे जे काही करायचे आहे, जो निर्णय घेणे आवश्यक आहे ते फक्त परीक्षा पूर्वीच करा. कारण निकालाच्या दिवशी निकाल पाहताना डोळ्यांतुन फक्त आणि फक्त आनंदाश्रू निघाले पाहिजे.

हीच ती शेवट ची वेळ Mahatransco मध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची...

अभी नहीं तो कभी नहीं

Mission Transmission ❤️

Mahatransco Technician 💡

08 Jan, 07:44


#MIDC

🔸 सरळसेवा भरती २०२३ सुचनापत्र.


🔸वयाधिक ठरलेल्‍या उमेदवारांना नव्‍याने संधी देण्‍याबाबतचे सुचनापत्र..

Link :- ⬇️

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

🔸शेवटची तारीख - 31 जानेवारी 2025.


🔸Join:- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

07 Jan, 04:18


🔸महानिर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे विषय व गुणांबाबतची माहिती.

🔸Join:- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

06 Jan, 02:27


🔸RRB Technician Grade-III Answer Key

🔸 Link Active at 9am

🔸Link ⬇️


https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/2667/92089/login.html

Mahatransco Technician 💡

04 Jan, 04:17


🔸Mahatransco AE आणि Madiscom AE Exam नंतर आलेले students चे reply.

🔸AE च्या Students ला एवढा फायदा झाला तर विचार करा Technician ची टेस्ट series घेणाऱ्याला Aspirant ला कीती फायदा होईल....

🔸 आज ऑफर चा शेवट चा दिवस आहे लवकरात लवकर टेस्ट Series Join करा...

🔸 Avoid Mistakes In Final Exam 🔥

Mission Transmission ❤️

Mahatransco Technician 💡

03 Jan, 16:03


🔸ज्यांनी Demo Mok TEST दिली नाही त्यांनी टेस्ट दया.... Avoid Mistakes In Final Exam

Mahatransco Technician 💡

03 Jan, 16:01


Free Full length Test च solution आणि rank बघणासाठी सर्वानी Mission MSEB App download करा Application open केल्यावर free material वर क्लिक करा तिथे free टेस्ट नाव दिसेल mahatransco Technician folder दिसेल तिथे free वली टेस्ट दिसेल जास्तीत जास्त लोकांनी Free Test देऊन लवकरात लवकर analysis करा. खाली दिलेल्या लिंक वर जाऊ App download करा ज्यांनी कोणी केल नसेल... काही प्रोब्लेम आल्यास contact करा @MissionMSEB

App download link:🔽 https://rmvgx.on-app.in/app/home?orgCode=rmvgx&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

Mahatransco Technician 💡

03 Jan, 16:01


महापारेषण - विद्युत सहायक IBPS पॅटर्न टेस्ट लिंक
Checkout this practice test to score better - Full Length Attempt Now -🔽

https://online-test.classplusapp.com/?testId=65bc725d067cb5bc302b75a0&defaultLanguage=null

परीक्षेचा एकत्रित कालावधी 120 मिनिटे आहे;
आपण चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरांसाठी दंड आहे. आपण चिन्हांकित केलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला मिळालेल्या गुणांमधून १/४ गुण दंड म्हणून वजा केले जातील.एका प्रश्नाला पाच पर्याय असतील.



https://t.me/mhatranscotecnical ✈️

Mahatransco Technician 💡

03 Jan, 15:47


🔸Mahatransco Senior Technician...

🔸Exam Date:- 09/02/2025.

Mahatransco Technician 💡

03 Jan, 07:42


🔸महापारेषण विद्युत सहाय्यक 🔥

🔸Exam Date 3 Feb 2025


Join :- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

02 Jan, 06:22


♦️NOTIFICATION FOR INTIMATION OF EXAMINATION (ON-LINE TEST) OF TECHNICIAN-1 AND TECHNICIAN-2

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

01 Jan, 12:47


Happy new year Offer

🔸Mission महापारेषण 🔸

🔸Use coupon code MISSIONTECH1

Maharashtra मध्ये सर्वात जास्त जणांनी घेतलेली Test Series.💥

🔸 Maharastra मध्ये IBPS Pattern नुसार बनवण्यात आलेली एकमेव टेस्ट सीरिज 💯

Download app now 🔽
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.rmvgx

Mahatransco Technician 💡

01 Jan, 03:25


🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆

वर्ष जरी बदलले तरी स्वप्न मात्र तेच असेल..
Mission महापारेषण 💥

Happy New Year.. 2025..

Mahatransco Technician 💡

29 Dec, 15:17


🔸Paper completely based on subjects ⬇️

♦️Power System :- 39 Questions 🔥

♦️Machine :- 7 Questions

♦️Measurement :- 3 Questions

Control System :- 1 Questions

1.Conductivity
Specific gravity...1&2 follow

2.Surge impedance, if length is changed...50 ohm

3.Xc if length is halved...2000 ohm

4.Emf...400 V

5.SIL 400 MW

6.Operating vtg of string...43.5 kv

7.Theta varies square times crt.. 32.4°

8.Xsh...11.11 ohm

9.Vr NL

10.Booster...126 v & 13.23 kW

11.Velocity...166.67

12.Graph c indicates....overdamped

13.Choice of slack bus affect convergence

14.Acceleration factor....1.4-1.6

15.Induction motor air gap power... 25 kw

16.Crt flowing through surface...skin effect

17.Medium line voltage level...20-100 kv


18.Transformer rating for internal protection by differential relay


19.Tight...high tension...loose... increased

20.Sag numerical


21.Maximum and minimum vtg regulation...45°


22.Diversity factor...2

23.Demand factor...0.5

24.Sparsity... 0.36

25.Fuse law...kd^3/2


26.Cost per KW In paisa numerical...0.23


27.Pu impedance...0.3+j0.6 pu


28.Medium R method...volt amp method only

29.Calc Rsh...0.1001

30.Inertia constant...0.04


31.Load at generator 2...B11 non zero...B12 and B22 zero


32.Pmax angle sin del...30°

33.Load increase del increase- syn machine torque angle... increases

34.No. of x'm line...15


35. Match the pair
Torque... flux armature crt
Emf...flux speed
Power...flux armature crt...speed


36.Ferranti effect absent for.. short line

37.10 km 50 Hz... short line

38.Admittance connected at

39.Find Slip, oscillation are 120 per minute for 50 Hz

40. match the pair
Power ability...
Increase with line vtg

41. Dielectric strength and vtg is given find diameter...5.64

42. Specified qty at slack bus

43. Railway crossing insulator...strain

44. Sf6 wrong option...less cost and used as open

45. 400 kv insulation based on... switching surge

46. AD-BC =1


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

28 Dec, 17:08


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

27 Dec, 16:34


♦️छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडळ महावितरण कार्यालय .

🔶शिकाऊ उमेदवार (Apprentice) 2024-25 भरती.

एकुण पद -90
वीजतंत्री -45
तारतंत्री -45

🔶ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख

27/12/2024 ते 09/01/2025
..

Mahatransco Technician 💡

26 Dec, 05:56


🔸RRB Tech Grade-01 Answer Key ⬇️

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/2667/92088/login.html

Mahatransco Technician 💡

23 Dec, 16:03


सर्वांनी जस्तीत जास्त Retweet करा. 🙏

#ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE

https://x.com/suvishelke/status/1871205478522573217

Mahatransco Technician 💡

23 Dec, 05:49


https://x.com/MissionMse/status/1871070093821739417?t=NtyloxpA0hhz3Ofb7HpiRA&s=19

सर्वांनी जस्तीत जास्त Retweet करा. 🙏

#ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE

Mahatransco Technician 💡

23 Dec, 05:12


प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई. व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस..
विषय:- महापारेशन भरती आणि महावितरण भरती संदर्भात.
EXAM TIMETABLE



1. महापारेषण व महावितरण कंपनीतील निघालेल्या भरतीच्या सर्व पदांच्या परीक्षा वेळापत्रक तातडीने जाहीर करावे.
2. ITI विद्युत सहायक पदासाठी चे 3 वर्ष Contract Period रद्द करावा.


वरील पद भरती ही २०२२ पासून चालू आहे. तरी अजून देखील एक्साम झालेली नाही आहे.. भरती विषयी नियम असा आहे की फॉर्म भरल्या नंतर ४५ दिवसात एक्साम घ्यायला पाहिजे.. पण आपल्या भरती ला जवळपास २ वर्ष पूर्ण होतील ह्या दिवाळीत... मागच्या वेळेस देखील आम्ही आंदोलन केले. तुम्ही notice काढली की लवकरच एक्साम च्या तारखा आम्ही जाहीर करतो...व त्या नोटीस ला आता 4 महिना झाला तरी देखील तुम्ही तारखा जाहीर झाल्या नाही. RRB चे एक्साम date जाहीर करून त्यांनी पुढच्या वर्षाचं Exam Calender Published केल्या. व आपल्या कडून एक भरती पूर्ण होत नाही आहे . मागच्या वर्षा पासून मुलांचा खेळ केला आहे तुम्ही.. आत्ता तुम्हाला या च मुलांनी भरघोस मतांनी विजयी करून दिले आहे. तुमचं झालं आत्ता आमचं बघा.... तरी ITI विद्युत सहाय्यक च्या तारखा ह्या ३_४ दिवसात जाहिर कराव्या. व त्या पाळाव्यात. अन्यथा पुढे आम्ही मेल नाही करणार ... रस्ता वर उतरणार... आम्ही ITI चे मूल आहोत. आम्ही जॉब सोडून अभ्यास करत आहोत मागच्या 2 वर्षा पासून. तरी अजून देखील एक्साम तुम्ही घेत नाही आहात. आम्ही ITI केला आहे म्हणजे आमचे फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप बिकट आहे... आणि तुम्ही आमची मजा घेत आहात मागच्या 2 वर्षा पासून... आता हे शेवटची विनंती करत आहोत आम्ही अन्यथा ३ते ४ दिवसात तुम्ही तारखा जाहिर नाही केल्या तर पुढे तीव्र आंदोलन होऊ शकते. ह्या आढावड्यातच.. तरी तुम्ही लवकर तारखा जाहिर करा व विद्यार्थ्यांचा रोष कमी करा.. ही विनंती...

Mahatransco Technician 💡

23 Dec, 05:11


🔸Email Campaign मध्ये खालील सर्वांना Mail करावे -

[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]

Mahatransco Technician 💡

22 Dec, 08:50


ऑनलाइन आंदोलनं

दिनांक - 23 डिसेंबर 2024
वेळ - सकाळी 11:00 वाजता


🔸महापारेषण व महावितरण ( ITI )यांच्या परीक्षाचां वेळापत्रक आतापर्यंत जाहीर न झाल्यामुळे 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 :00 वाजता ऑनलाइन आंदोलन नियोजित केले आहे. ऑनलाइन आंदोलन मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी Twitter(X) Campaign, Email Campaign, Instagram Campaign करायचे आहे. ज्याने करून आपल्या परीक्षांचा वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर होईल.

Campaign मध्ये

#ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE

व तुमचे मत आणि अन्य जे काही मुद्दे असतील ते मांडावे.

🔸Twitter (X) Campaign मध्ये खालील सर्वांना Tweet करावे -

@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks


🔸Email Campaign मध्ये खालील सर्वांना Mail करावे-

[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]

🔸Instagram Campaign मध्ये खालील सर्वांना message करावे -

@cmomaharashtra
@devendra_fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@kendre_institute1

🔸खाली दिलेल्या नंबर वर सर्वांनी कॉल करावे.

Mahatransco Helpline- 02269595000
Devendra Fadanvis -9373107881
Eknath Shinde-9930052711
Ajit Pawar - 9850051222



हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे व जास्तीत जास्त मित्रांना यात सहभाग करून घ्यावे. जेणेकरून आपली मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील.

🔸Follow :- https://x.com/MissionMse?t=96S6ndvrW1yvXqyBVkyZLQ&s=09

🔸Join:- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

17 Dec, 10:40


♦️INFORMATION HANDOUT.

🔸ASSISTANT ENGINEER (TRANSMISSION)..


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

17 Dec, 10:17


♦️MAHATRANSCO AE(TRANSMISSION) ADMIT CARD RELEASED.

🔸 Admit Card Download Link : ⬇️
https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dec24/login.php?appid=ae8bab2f78bbf289ef1897b44e45d280

🔸 EXAM DATE : 29 DECEMBER 2024

🔸 EXAM TIME : 4:30PM TO 6:30
Reporting Time : 3:30PM


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

16 Dec, 12:22


https://youtu.be/FWBAyV5vY9A?si=33IzGSIf19Xj2W6c

Mahatransco Technician 💡

16 Dec, 06:17


♦️🚂RRB Technician III

🔸Exam Date and City..

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/92089/login.html

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

29 Nov, 17:07


♦️RRB ALP CEN01/2024 Total Applications RTI Reply.

🔸Total Applications- 1899407.

Mahatransco Technician 💡

28 Nov, 14:33


♦️महानिर्मिती तंत्रज्ञ-३ जाहिरात मधील पदांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे .

🔸ऑनलाईन अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024.

🔸अर्ज करण्याची लिंक :-

https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

♦️Join :- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

28 Nov, 14:24


♦️महानिर्मिती तंत्रज्ञ-३ जाहिरात मधील पदांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे .

♦️जाहिरात क्र. ०४/२०२४ अन्वये प्रसिध्द तंत्रज्ञ-३ पदाच्या महानिर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी व बी.टी.आर.आय. अंतर्गत आरक्षित पदांबाबत.

🔸ऑनलाईन अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024.

🔸अर्ज करण्याची लिंक :-

https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

♦️Join :- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

28 Nov, 05:23


♦️आचारसंहिता - निवडणुका संपल्या आता बेरोजगारांसाठी वेळ द्या 🙏

Mahatransco Technician 💡

26 Nov, 05:24


♦️महानिर्मिती तंत्रज्ञ-३

🔸अर्ज सादर करण्याची लिंक चालू झालेली आहे.

🔸ऑनलाईन अर्ज कालावधी -
26 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024
.

🔸अर्ज करण्याची लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

♦️Join :- https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

26 Nov, 05:06


♦️ महानिर्मिती तंत्रज्ञ-३ जाहिरात 2024🔥

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

26 Nov, 01:39


♦️महानिर्मिती तंत्रज्ञ-३ ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
26 डिसेंबर 2024.

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

26 Nov, 01:25


♦️BMC SE JE Detail Advertisement🔥

🔸 मुंबई महानगरपालिका जाहिरात🔥

♦️SE(Electronics/Electrical/Mech) ➡️ 77 🔥
♦️JE(Electronics/Electrical/Mech) ➡️ 130 🔥
♦️SE (Civil) :-233 🔥
♦️JE (Civil) :-250 🔥


https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

25 Nov, 08:35


♦️निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची आचारसंहिता संपल्याची घोषणा केली आहे...

Mahatransco Technician 💡

24 Nov, 06:10


♦️वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ रिक्त जागा.

Mahatransco Technician 💡

23 Nov, 18:06


🚨राज्यात महायुतीला 🪷🏹 पुर्ण बहुमत☑️

येत्या सोमवारी, नव्या सरकारचा वानखेडे स्टेडियमवर शपथविधी !

आजच्या निकालावरून काय शिकला?

परिस्थिती कितीही विरोधात असुदेत,हार मानायची नाही.. जिंकायचच..👍

Mahatransco Technician 💡

23 Nov, 03:19


♦️आज इथे निकाल दिसेल

महाराष्ट्र विधानसभा 2024  🔥🔥


https://results.eci.gov.in/index.html

Counting start...

Mahatransco Technician 💡

21 Nov, 15:01


🔸RRB ALP 2024 Admit Card Released (for 25 Nov Students)

🔸Link ⬇️

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

21 Nov, 08:04


🔸RRB JE / Technician Revised Exam Dates out

🔸RRB JE ➡️ 16 , 17 & 18 December.

🔸RRB Technician ➡️ 19,20,23,24,26,28 & 29 December.


https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

19 Nov, 08:18


"लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे."
"तुमच्या मताने फरक पडू शकतो - हुशारीने निवडा."

👉 उद्या नक्की मतदान करा.. ❣️❣️

Mahatransco Technician 💡

15 Nov, 18:54


♦️RRB ALP Exam City & Date Out ..

♦️Link - ⬇️
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

15 Nov, 03:04


🔸महाराष्ट्र बाबत ध्रुव राठी चा व्हिडिओ.

जनतेचा मनातील खरा जाहीरनामा..

Thanks to Dhurv Rathee 🙏

पहा,ऐका,समजून घ्या,मित्रांना शेअर करा
.

https://youtu.be/Du16-GsdBZg?si=BNCidV2zcXOHDXDD

Mahatransco Technician 💡

09 Nov, 00:51


♦️BMC JE / SE recruitment 2024 UPDATES.

Online अर्ज करण्याचा कालावधी 11 November ऐवजी 26 नोव्हेंबर पासून सुरू होतील .

अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 December असेल.


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

07 Nov, 01:51


♦️Donald Trump तात्या - अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष...
ट्रम्प यांची पुनरागमन हे जागतिक राजकारण मध्ये हलचल निर्माण करणार आहे.
त्यांची भूमिका आगामी काळात विश्वशांती , जागतिक अर्थव्यवस्था चे भवितव्य ठरवणार हे मात्र निश्चित.

Mahatransco Technician 💡

05 Nov, 14:29


♦️RRB ALP 2024 Official Mock Test Link .

https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?1181@@M11

Direct Click on sign in

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

05 Nov, 14:24


🔸RRB Normalization Method
For Upcoming Railway Exams.

Mahatransco Technician 💡

01 Nov, 11:26


♦️RRB Exam Date Updated...

Mahatransco Technician 💡

31 Oct, 16:03


दिवाळी निमित्त 50₹ discount 🎉

⚡️ डिस्काउंट साठी Mission MSEB हा कूपन code वापरा.

महावितरण JE ला आलेले Questions Test series मध्ये टाकण्यात येणार आहेत

ऑफर फक्त 3 नोव्हेंबर पर्यंत राहील.

♦️महाराष्ट्रा मधिल सर्वात जास्त जणांनी घेतलेली टेस्ट सिरीज 🔥

100% IBPS Pattern नुसार बनवण्यात आलेली महराष्ट्रातील एकमेव टेस्ट सीरिज .💯

Avoid Mistakes In Final Exam 🔥

♦️App link ⬇️

https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.rmvgx

Mahatransco Technician 💡

31 Oct, 03:05


#HappyDiwali

🌹🌹 शुभ दिपावली 🌹🌹

🪔पुढील वर्षाची दिवाळी सरकारी पगारात धूमधडाक्यात साजरी होवो,यासाठी मनापासून सदिच्छा!🪔

दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🪔 🧨 💐🌸💥

Mahatransco Technician 💡

30 Oct, 07:42


♦️JE ला Vacancy (51)कमी असल्या मुळे paper सोपा आला होता.. Technical Easy होत आणि non-technical Hard होत..Paper कासा येईल हे कोणालाच माहित नाही. म्हणून paper कसा पण येऊ आपण ready असल पाहिजे. IBPS आहे अचानक काही पण बदल करू शकतात म्हणून जास्तीत जास्त MCQ practice करा.

Mahatransco Technician 💡

25 Oct, 12:42


महानिर्मिती कंपनीकडून दिनांक १०/१०/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, तंत्रज्ञ -३ या पदासाठीची सरळसेवा भरती अंतर्गत सादर करावयाच्या अर्जाची ऑनलाईन लिंक दिनांक २६/१०/२०२४ रोजी सविस्तर जाहिरातीसह प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. तथापि, सद्यस्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने माननीय निवडणूक आयोगाकडून दिनांक १५/१०/२०२४ ते दिनांक २५/११/२०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने, तंत्रज्ञ ३ या पदाच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक ही महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक २६/१०/२०२४ ऐवजी दिनांक २६/११/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सदरील बाबीची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

Mahatransco Technician 💡

24 Oct, 16:29


♦️RRB REVISED CALENDAR .

Mahatransco Technician 💡

23 Oct, 15:21


♦️Mahadiscom JE 23-10-2024
Memory Based Questions (shift-II)


1.)sag is provided to
2.) R in star in Delta
3.)Torque to daming ratio indicates..
4.)pmmc used as.. with high series resis
5.)reluctivity in mag ckt then....in elec circuit
6.) 6hp 1200rpm find torqe
7.)Find impedance if r l c given
8.)if L - 4 I -5 find self induced emf.
9.) pointer comes to rest if damping torque is equal to
10.) if distance increased between conductor then inductance will be
11.)ammeter coil is used in and it's wire
12.)Meter constant find kw
13.)find stress
14.)statement feranti effect
15.)statement thevinins therom
16.)r l c tranformer current source which one non linear
17.)Induction motor viewed as variable resistance in primary..
18.) tranformer 200v k: 1:2 draws 10amp..

19.) emf induced in...called ad back emf...
20.)Transpositionn of conductor used to reduce
21.) 18kw Heater resistant 2 find voltage drop
22.) 1470 1500 slip?
23.)Capacitance of capacitor depends on
24.)alternator voltage regulation is zero then load will be
25.) Ammeter has coil of..thin/thick ....more less turns connected in...
26.)pointer comes to rest when deflecting torque is eqal to controlling torque
27.)pin insulator not used beyond
28.)material used for armouring
29.)charging current of line increase due to corona
30.)earth in trans line... increses Or decreses capacitance
If span increased then sag will increase
32.)Secondary distribution prefers 3ph 4 wire
33.)preffered distribution system... ring main..
34.)frequency of dc generator
.Total electrical degree of 4 pole machine
36.)load factor formula
37.)domestic load given find demand factor
38.) relay used for long transmission line
39.)breaking capacity expressesd in 40.)wave winding parallel path equal to


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

23 Oct, 07:54


♦️Mahadiscom JE 23-10-2024
Memory Based Questions (shift-I)

1.)Use of compensating winding in ac series motor
2.)Series circuit resistance= 100ohm
R1 =50 R2 = 30 R3 =?
3.)Circuit given calculate vth and rth
4.)Nortons theorem statement based que
5.) R+jx calculate phase angle
6.) Passive circuit current source

7.)skin effect statement
8.)use of steel in acsr
9.)Which of following not used as conductor
(Cu silver aluminium tungsten all)
10.)suspension insulator used for voltage beyond
11.)Material used for insulator -porcelain
12.) calculate slip 2 pole 50hz nr=1250
13.)when fr=SFS
(At standstill and s=1)

14.)calculate power factor
Given R , v, i

15.)galvanometer can be converted into an ammeter by connecting a very small shunt resistance in parallel with the galvanometer resistance.

16.) resistance R ohm is connected in series with a parallel circuit comprising two resistance of 8 & 12 ohms respectively. The total power dissipated in the circuit is 96watt when the applied voltage is 24v

17.) iron loss at full load 300
At half load?

18.) if length increases charging reactive increases or decreases

19 .)The surge impedance of a 50-mile-long underground cable is 50 ohms. It will be _ for a length of 25 miles

20.) coils
given.no of commutator segment?
21.)in lap winding number of parallel equal to
22.) balanced bridge numerical

23.) given -
No of cycles . 5
Time 8ms
Calculate frequency

24.) bridge used measurement of double capacitance
25.) use of bundled conductors
26.)distribution lines in india
2 .)voltage source 10v with internal resistance 2ohm
Connected in series with 8 ohm resistance find voltage across resistance
28.)kelvins law used to determine - economical cross section area
29 .)maximum torque the motor can deliver when driven at a certain speed, without losing its synchronization.
30.) breakdown occurs when dielectric strength of air exceeds
31.) string efficiency in DC


https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

18 Oct, 04:57


🔸MAHADISCOM AE/JE Electrical Admit Card Released 🔸

🔸Admit Card Download Link ⬇️

https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

15 Oct, 10:27


🔥🔥महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान.

♦️मतदान दिनांक - 20  नोव्हेंबर २०२४.
♦️मतमोजणी दिनांक -23 नोव्हेंबर २०२४.

Mahatransco Technician 💡

15 Oct, 07:23


https://x.com/Dhananjay_AAP/status/1846082099264344426?t=sxU3XPDiRV-XvfgFcmQT4A&s=35

♦️सर्वांनी जास्तीत जास्त रिट्विट आणि लाईक करा.

Mahatransco Technician 💡

15 Oct, 04:55


♦️लावा ताकद, कांगणे sir🔥

https://x.com/VitthalKan19912/status/1846046173930361046?s=08

♦️सर्वांनी जास्तीत जास्त रिट्विट आणि लाईक करा.

Mahatransco Technician 💡

15 Oct, 03:37


♦️ केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी
पत्रकार परिषद.

Mahatransco Technician 💡

15 Oct, 00:52


♦️ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) जाहिरात 2024

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

14 Oct, 13:51


https://www.youtube.com/live/eVG4rdHW1Q4?si=if3dzZbXrSSaDA1d

Mahatransco Technician 💡

14 Oct, 04:30



Mahatransco Technician 💡

14 Oct, 04:29


प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई. व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस..
विषय:- महापारेशन भरती 2022..
#ALL EYES ON MAHATRANSCO EXAM TIMETABLE Announced
सदर् विषय लक्षात घेता .
वरील पद भरती ही २०२२ पासून चालू आहे. तरी अजून देखील एक्साम झालेली नाही आहे.. भरती विषयी नियम असा आहे की फॉर्म भरल्या नंतर ४५ दिवसात एक्साम घ्यायला पाहिजे.. पण आपल्या भरती ला जवळपास २ वर्ष पूर्ण होतील ह्या दिवाळीत... मागच्या वेळेस देखील आम्ही आंदोलन केले. तुम्ही notice काढली की लवकरच एक्साम च्या तारखा आम्ही जाहीर करतो...व त्या नोटीस ला आता 1 महिना झाला तरी देखील तुम्ही तारखा जाहीर झाल्या नाही. RRB चे एक्साम date जाहीर करून त्यांनी पुढच्या वर्षाचं Exam Calender Published केल्या. व आपल्या कडून एक भरती पूर्ण होत नाही आहे . मागच्या वर्षा पासून मुलांचा खेळ केला आहे तुम्ही.आता जर तुम्ही आचारसंहिता चा अगोदर तारखा जाहिर नाही केल्या. तर आमच्याकडे ही एक ताकद आहे ती म्हणजे *मतदान* . इलेक्ट्रिकल चे महाराष्ट्रात १.५ लाख ASPIRANT आहे.व त्यांचा घरात सरासरी ४ सदस्य आहेत.1.5×4= 6 lakh इतका आमच्या कडे आकडा आहे कमीत कमी... जर तुम्हांला हे मत safe करायचे आहेत तुमच्याकडे तर आचारसंहिता अगोदर परीक्षा तारखा सर्व पोस्ट च्या जाहिर कराव्या.. ITI पासून ते engennering पोस्ट पर्यंतचे सर्व तारखा ह्या ३_४ दिवसात जाहिर कराव्या. व त्या पाळाव्यात. अन्यथा पुढे आम्ही मेल नाही करणार ... रस्ता वर उतरणार... तुमच्या हातात आहे एक्साम च काय करायचं आणी आमच्या हातात आहे. मतदाना च काय करायचं.. आम्ही ITI चे मूल आहोत. आम्ही जॉब सोडून अभ्यास करत आहोत मागच्या 2 वर्षा पासून. तरी अजून देखील एक्साम तुम्ही घेत नाही आहात. आम्ही ITI केला आहे म्हणजे आमचे फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप बिकट आहे... आणि तुम्ही आमची मजा घेत आहात मागच्या 2 वर्षा पासून... आता हे शेवटची विनंती करत आहोत आम्ही अन्यथा ३ते ४ दिवसात तुम्ही तारखा जाहिर नाही केल्या तर पुढे तीव्र आंदोलन होऊ शकते. ह्या आढावड्यातच.. तरी तुम्ही लवकर तारखा जाहिर करा व आमचे मत safe करा.. ही विनंती...

महापारेशन मुळे झालेला
बेरोजगार 2 वर्षा पासून.

Mahatransco Technician 💡

13 Oct, 08:46


https://youtube.com/shorts/jEWxiwbLN_U?si=17dOAfRh6AIgf8Tr

♦️ केंद्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एकत्र येऊन Exam Date Declar करण्या साठी Mail, ट्विट,call करायचे आहेत सर्वांनी सहकार्य करा...आता शेटचे प्रयत्न कमी पडू देवू नका... उद्या सहकार्य करा....🙏

♦️ अभी नही, तो कभी नही..

Mahatransco Technician 💡

12 Oct, 03:37


♦️सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा,तुमच्या आयुष्यात एक post घेऊन लवकरच सोन्यासारखा दिवस येवो हीच प्रार्थना💐

दसरा निमित्त 50₹ discount 🎉

⚡️ डिस्काउंट साठी Mission MSEB हा कूपन code वापरा.


Offer आज रात्री १२ पर्यंत असेल .

♦️महाराष्ट्रा मधिल सर्वात जास्त जणांनी घेतलेली टेस्ट सिरीज 🔥

100% IBPS Pattern नुसार बनवण्यात आलेली महराष्ट्रातील एकमेव टेस्ट सीरिज .💯

Avoid Mistakes In Final Exam 🔥

♦️App link ⬇️

https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.rmvgx

❤️Happy Dasara to all ❤️

Mahatransco Technician 💡

10 Oct, 16:30


#RRB

♦️RRB Annual Calendar Draft For Year 2025-26.

Mahatransco Technician 💡

10 Oct, 01:00


#Mahagenco

Exclusive Breaking Mahagenco तंत्रज्ञ-3 🔥

♦️महानिर्मिती तंत्रज्ञ-३ या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दि.26.10.2024 पासून महानिर्मिती कंपनीच्या
www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career / Advertisement विभागातर्गत प्रसिध्द करण्यात येईल.

♦️ दि.26.10.2024 रोजी सविस्तर जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.


https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

08 Oct, 18:08


♦️ज्या उमेदवारांनी अद्याप बँक तपशील सबमिट केले नाहीत आणि ज्या उमेदवाराचे Refund अजून आले नाही त्यानला बँक तपशील submit करण्यासाठी शेवट ची संधी दीली आहे त्यामूळे लवकरात लवकर bank details भरा. Last Date 25-10-2024.


♦️Link ⬇️
https://docs.google.com/forms/d/1XZ0GM37l45x15WyVZpMAxA2X3972zhoHs_Yk-cIfjPE/viewform?pli=1&pli=1&edit_requested=true

https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

08 Oct, 18:03


#Mahatransco

♦️LIST OF CANDIDATES REFUND NOT DONE

https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

08 Oct, 17:00


♦️Mahatransco Refund of Examination Fee againsts Advertisements published in Recruitment Year 2023-2024.

https://t.me/MSEBAE_JE_Electrical

Mahatransco Technician 💡

07 Oct, 09:09


RRB EXAM SCHEDULE


♦️RRB ALP ➡️ 25.11.2024 to 29.11.2024 (CBT-1).🔥

♦️RRB JE CBT -1 ➡️ 6 Dec to 13 Dec.🔥

♦️ RRB Technician ➡️ 16.12.2024 to 26.12.2024.🔥


https://t.me/mhatranscotecnical

Mahatransco Technician 💡

02 Oct, 01:23


♦️स्पर्धा परीक्षेत घोळ केल्यास ५ वर्षे कैद, १० लाख दंड...एमपीएससीसह सरकारच्या सर्व परीक्षांसाठी तरतुदी लागू..

8,837

subscribers

295

photos

7

videos