Maharashtra Engineering Services™🚨 @maha_engg_services Channel on Telegram

Maharashtra Engineering Services🚨

@maha_engg_services


https://t.me/MAHA_ENGG_SERVICES

🔶Only Serious Aspirant Join This Group🔜

❤️ We are providing you the most affordable learning platform here.

🔶About Subscribers: Our requirement is Quality (Hard working) Not Quantities🙏🏻

Maharashtra Engineering Services™🚨 (English)

Are you an aspiring engineer looking to excel in the field of engineering services in Maharashtra? Look no further than the Maharashtra Engineering Services™🚨 Telegram channel! Join our channel, @maha_engg_services, for a dedicated platform designed for serious aspirants like you.

At Maharashtra Engineering Services™🚨, we pride ourselves on providing the most affordable learning platform to help you achieve your goals. Whether you are preparing for exams or seeking guidance in your engineering career, our channel is the perfect place for you.

When it comes to subscribers, we focus on quality over quantity. We value hard work and dedication, and we are here to support and empower individuals who are committed to their engineering journey. Join us at Maharashtra Engineering Services™🚨 and become part of a community that shares your passion for excellence in engineering services. Let's elevate together towards a brighter future!🔶🔜❤️🔶🙏🏻

Maharashtra Engineering Services🚨

22 Nov, 11:30


Wa MPSC wa... पूर्व परीक्षा 28 Sept.2025 निकाल Jan. 2026🙏🏻🙏🏻😏

Maharashtra Engineering Services🚨

22 Nov, 06:06


For WCD selected candidates:

Kokan 1- Palghar, Ratnagiri, Sindhudurg

Kokan 2- Mumbai, Thane, Raigad

Maharashtra Engineering Services🚨

17 Nov, 06:51


नविन जॉईन झालेल्या आणि First Time Election Duty करणाऱ्या सर्व Officers ला शुभेच्छा..!!

Election Duty जबाबदारी ने पूर्ण कराल अशी अपेक्षा🙏🏻☺️


आणि लवकरच कष्ट करणाऱ्या त्या प्रत्येकाच्या वाट्याला असा First अनुभव यावा हीच इच्छा.. Study Hard मित्रांनो😇

Maharashtra Engineering Services🚨

16 Nov, 08:47


Never Give up..‼️

संघर्ष
त्यांनाच निवडतो
ज्यांच्यात लढण्याची ताकद असते

Maharashtra Engineering Services🚨

15 Nov, 10:48


नगरविकास विभागाचे खूप धन्यवाद..🙏🏻

परिक्षा पारदर्शी होण्यासाठी घेतलेला निर्णय नक्कीच महत्वाचा आहे.🙏🏻

खासकरून #Engineers_Asaociation चे खूप खूप आभार.. निस्वार्थीपणे विद्यार्थ्यांसाठी लढणारी एकमेव संघटना.. 18 oct 2024 पासून EA Admin यांनी प्रयत्न सुरू केले होते Exam पुढे जाणे नक्कीच सोयीस्कर नाही पण पारदर्शी होण्यासाठी लढणे गरजेचं होत हाच विचार घेऊन संपूर्ण टीम ground level ला काम करत होती.. योग्य माहिती घेऊन ground level la काम करण्याची EA ची पद्धत म्हणजे प्रसाद आणि मिलिंद आणि टीम च खरं शस्त्र आहे.. आज योग्य वेळी गरज होती तेव्हा Mail/teewter/call campaign करून सर्व EA सदस्य आणि टीम यांनी लढा यशस्वी केला. Exam लवकरात लवकर होईल यासाठी प्रयत्न चालूच राहतील.

मध्यंतरी एका छोट्या class वाल्याने TP department la जावून उड्या मारल्या पण तो सगळा प्रयत्न स्वतः च्या स्वार्थासाठी होता.. त्याचं पुढं काय झालं हे आम्हाला सगळ माहिती आहे. पण त्याच्या या स्वार्थामुळे या process mdhe अडथळे निर्माण झाले होते.

असो संधीच सोन करा मिञांनो.. लवकर exam होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू.☺️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Maharashtra Engineering Services🚨

15 Nov, 03:59


#Engineers_Asaociation चे आभार.. नाशिक विभाग centres ची list टाकून आता तरी सगळे झोपेतून जागे होतील अशी अपेक्षा आपण करू😅🙏🏻

Maharashtra Engineering Services🚨

15 Nov, 03:55


🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
TPA साठी private centres arrange करून 7 shift😄 मधे paper होणार आहे. Chronology समझो दोस्तों 😇😇

आपल्या area मधील आमदार खासदार सगळयांना निवेदन द्या.. Exam ही TCS ion digital वरच झाली पाहिजे.

Maharashtra Engineering Services🚨

12 Nov, 06:25



एखादं संकट आलं
की
समजायचं
त्या संकटा बरोबर संधी पण आलीय
कारण
संकट कधीच संधी शिवाय एकटा
प्रवास करत नाही,
संकट हे संधी चा राखणदार असते,
तुम्ही संकटावर मात करण्याच
सामर्थ्य ठेवा,
मग संधी ही तुमचीच आहे...!!

Maharashtra Engineering Services🚨

09 Nov, 05:33


1. TPA Exam TCS Ion centres वरच झाली पाहिजे.

2. प्रत्येक shift la Male/Female Candidates चा ratio same हवा जेणेकरून Normalisation मध्ये यागोष्टी cha परिणाम होणार नाही.

3. Cancle झालेल्या questions बद्दल Department स्पष्ट भूमिका असणारे परिपत्रक काढावे.
👉🏻एका पेक्षा जास्त उत्तरे बरोबर असतील तर फक्त बरोबर उत्तरणाच मार्क्स द्यावेत. सरसकट सगळ्यांना मार्क्स दिल्याने Normalisation मधे फरक पडतो.
👉🏻 जर एकही उत्तर बरोबर नसेल किंवा que. मधे error असेल तर अशा cancle झालेल्या que. चे मार्क्स सर्वांना देण्यात येतील की नाही या बद्दल आधीच भूमिका स्पष्ट असावी.


मित्रांनो बघायला या गोष्टी खूप छोट्या वाटता पण जेव्हा 0.12, 0.50, 1, 2 मार्क्स ने तुमचं selection राहत तेंव्हा या गोष्टीचा महत्त्व तुम्हाला कळेल. आयुष्य बदलून टाकणाऱ्या या गोष्टी आहेत. आणि आपल्या मेहनत ते यश या प्रवासात या गोष्टींचा काहीही संबंध नसताना फक्त manmade error मुळे आपला हा प्रवास पूर्ण होत नाही. मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसतो "साला हा normalisation आपल्या वाट्याला कधी आलाच नाही"

Maharashtra Engineering Services🚨

09 Nov, 05:05


2023 TPA जाहिराती मधे एका शिफ्ट ला फक्त girls' candidates होत्या खूप थोडे boys या शिफ्ट ला होते आणि एक शिफ्ट Only Boys' candidates ची होती.. प्रत्येक शिफ्ट ला Male-Female ratio same असावा या साठी TP department ला सांगा.. ते तुम्हाला उलटे उत्तरं देतील पण मुद्दा valid आहे तर बोलायला घाबरू नका.

Paper difficulty आणि M/F bifurcation या दोन factors ने Normalisation च गणित बदलून टाकल होत.. याचा सगळ्या कॅटेगरीत असणाऱ्या जास्त मार्क्स घेणाऱ्या candidates la फटका बसला.. अभ्यास करून जर अशा चुकांमुळे तुमचं selection राहत असेल तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते so वेळीच पाठपुरावा करा.

Maharashtra Engineering Services🚨

08 Nov, 04:39


ATP फॉर्म ज्यांनी भरला नाही त्यांनी आज भरून घ्या.

Maharashtra Engineering Services🚨

31 Oct, 14:43


🥳🥳☺️☺️

Maharashtra Engineering Services🚨

23 Oct, 11:55


TPA Syllabus

Maharashtra Engineering Services🚨

19 Oct, 07:33


#Pune_Library_Short-circuit
आम्ही अभ्यास करताना गंमतीने मित्राला म्हणायचो,"पैश्याच टेन्शन नको घेऊ रे भावा, किडनी विकू नाहीतर मझ्या नावाची सगळी property तुला देऊन टाकतो"...🫂 पोस्ट निघे पर्यंत आमच्या नावावर फक्त एवढीच property होती "5-6 वर्ष मेहनत घेऊन तयार केलेल्या Notes"... 📖📚
दोन महिन्यांपूर्वी धायरी, पुणे येथील अशीच एक Library पाण्याखाली गेली होती.. आणि आजची नवीपेठेतील ही घटना.. सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नाही पण ज्या स्वप्नांसाठी वर्षानुवर्षे अपार मेहनत घेऊन तयार केलेल्या Notes अशा डोळ्या देखत जळताना पाहून हेलकाव्या घेणाऱ्या मनाला कोण समजून घेणार.. ऐन परीक्षेच्या तोंडावर घडलेली घटना त्या परीक्षार्थी च प्रचंड नुकसान करून गेली..
आम्ही क्लास वाल्यांच्या चुकीच्या गोष्टी बद्दल नेहमीच सडेतोड भूमिका घेतली आहे. तुमचं पण कर्तव्य आहे यांना डोक्यावर बसू देऊ नका..
अनधिकृत खूप लायब्ररी वाले त्यांचा मनमानी कारभार करत आहेत त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यावी.

Maharashtra Engineering Services🚨

15 Oct, 13:12


1⃣ BMC SE
2️⃣ BMC JE
या आहेत Engineering cadre मधल्या दोन जबरदस्त पोस्ट
तुम्ही PWD JE,ZP JE, WRD JE, WCD JE, NP, asal किंवा AE-2 WRD/WCD असाल एकदा या पोस्ट साठी अभ्यास करा आणि post काढा त्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी अभ्यास करायची गरजच पडणार नाही.

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Maharashtra Engineering Services🚨

01 Oct, 02:25


Good Morning To Everyone
लवकरच 2024 निकालांच वर्ष ठरेल.. या वर्षा अखेरीस एकूण 9K+ Engineers शासकीय सेवेत रुजू झालेले असतील. ज्यांचं अजून selection झालेले नाही त्यांनी हताश न होता येणाऱ्या उर्वरित exams + 3 मोठ्या opportunities तुमची वाट पाहत आहेत.. जो लढणार तो जिंकणार.. शेवट पर्यंत हार मानायची नाही मित्रा.. आता पोस्ट घेऊनच जायचं..
#October2K24_Vibes
#WRD_JE
#BMC_SE_JE
#MJP

Maharashtra Engineering Services🚨

19 Sep, 17:36


👆🏻

Maharashtra Engineering Services🚨

19 Sep, 17:35


हा TCS चा normalisation चा खेळ बंद करा मिञांनो नाहीतर अभ्यास, मेहनत सोडून नशिबावर अवलंबून राहावं लागेल😇

Maharashtra Engineering Services🚨

15 Sep, 08:44


Happy Engineers Day To All..!!