Maharashtra Forest Bharti 2025 @maharashtraforestbharti Channel on Telegram

Maharashtra Forest Bharti 2025

@maharashtraforestbharti


Maharashtra Forest Bharti 2022 (English)

Are you looking to build a career in the field of forestry? Look no further! Introducing Maharashtra Forest Bharti 2022, a Telegram channel dedicated to providing the latest updates and information about upcoming forest recruitment in Maharashtra. Whether you are a fresh graduate looking for your first job or an experienced professional seeking new opportunities, this channel is your one-stop destination for all things related to forest recruitment in Maharashtra. Stay informed about job vacancies, application deadlines, eligibility criteria, and more. Join Maharashtra Forest Bharti 2022 today and take the first step towards a rewarding career in forestry!

Maharashtra Forest Bharti 2025

02 Jan, 14:30


जाहिरात आलेली आहे👍


❤️‍🔥 रेल्वे मध्ये 32000+ जागा साठी भरती मध्ये मोठा बदल

सर्व पदे 10वी पास वरती भरली जाणार मोठा निर्णय

रेल्वे गट ड परिपत्रक आले


लागा तयारीला संपूर्ण माहिती
https://youtu.be/s_83nR0Xv6o
https://youtu.be/s_83nR0Xv6o

Maharashtra Forest Bharti 2025

26 Dec, 04:18


🌳❤️ वनरक्षक वनसेवक 2025

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 💯🌳❤️

मैदानी चाचणी सुरुवात करा. रिक्त पदे असल्याने भरती होणारच आहे. Running OUT OFF करायला कमीत कमी 5 महिन्या पेक्षा आधीपासूनच सराव लागतो 🌳🌳 मागील भरतीचा इतिहास आहे. ज्यांनी आधीपासूनच सराव केला होता तेच भरती झालेत.🌳🌳❤️

🎯Game changer 5 km ग्राउंड आहे लक्षात ठेवा 100%

महाराष्ट्र वनरक्षक/वनसेवक अपडेट🌳❤️
👇👇 जॉईन टेलिग्राम
@maharashtravanrakshakbharti

Maharashtra Forest Bharti 2025

23 Dec, 09:56


श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकमा. मंत्री (वने)महाराष्‍ट्र

राज्‍यईमेल : [email protected]

कार्यालयीन क्रमांक 

022 - 22027174

022 - 22029742

सर्वांनी कॉल करा आणि वनरक्षक भरती बद्दल विचारणा करावी

Maharashtra Forest Bharti 2025

23 Dec, 09:56


🙏सर्वांना माझ्याकडून विनंती🙏


02222027174

02222029742


👉दुसरे कॉल करतील याची वाट बघू नका सर्वांनीच कॉल करा...🙏🙏

❤️🌳 टार्गेट वनरक्षक/वनसेवक 100%🌱❤️

Maharashtra Forest Bharti 2025

22 Dec, 13:31


महाराष्ट्र वनमंत्री गणेश नाईक साहेबांचा वरील नंबर सोडता दुसरा नंबर असेल तर खालील आयडी वरती लवकरात लवकर पाठवावा

t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD

Maharashtra Forest Bharti 2025

22 Dec, 13:31


**❤️🌳वनसेवक/वनरक्षक 2025

🌳मित्रांनो महाराष्ट्र वनमंत्री पदावरती गणेश नाईक साहेबांची निवड झालेली आहे

🌳जाहिरात बद्दल विचारणा करण्यासाठी आपल्याला त्यांचा चालू नंबर हवा आहे

🌳खालील नंबर चालू नाही किंवा उचलला जात नाही दुसरा नंबर कोणाकडे असेल तर सेंड करावा खालील आयडी वरती

Maharashtra Forest Bharti 2025

22 Dec, 02:57


वन रिपोर्ट 2023.pdf

Maharashtra Forest Bharti 2025

22 Dec, 02:57


🌴वन रिपोर्ट 2023 🌵🌳

Maharashtra Forest Bharti 2025

22 Dec, 02:46


🛑महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार 🛑

Maharashtra Forest Bharti 2025

22 Dec, 02:44


🛑राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप, चालू घडामोडी 🛑

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 16:02


वनमंत्री- श्री गणेश नाईक

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 16:02


🌳❤️टार्गेट वनरक्षक/वनसेवक 2025

🌳महाराष्ट्र वन मंत्रिपद👇👇

🌳गणेश नाईक साहेबांकडे गेले आहे

🌳❤️आपण लवकरच निवेदन द्यायला सुरुवात करू

JOIN Telegram 👇
@maharashtravanrakshakbharti

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 15:54


महाराष्ट्र नवीन मंत्रिमंडळ, खातेवाटप 🙏

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 09:57


🌳❤️वनसेवक/वनरक्षक 2024

🌳दोन्ही जाहिरात येणारच आहेत

👉वनसेवक ला देखील वनरक्षक सारखच ग्राउंड राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रंनिग ची प्रॅक्टिस चालूच ठेवा ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करा

🌳टार्गेट वनरक्षक/वनसेवक

Join Telegram 👇

@maharashtravanrakshakbharti

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 04:40


♦️वनरक्षक भरती 2024- 25

👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे..

👉 पुढील 2 ते 3 महिन्यात जाहिरात अपेक्षित..

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 04:40


Share वनसेवक.pdf

Maharashtra Forest Bharti 2025

21 Dec, 04:40


♦️वनविभागात नवीन वनसेवक 12,991 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.

👉 पुढील एक ते दोन महिन्यात जाहिरात अपेक्षित आहे.

Join
https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Forest Bharti 2025

20 Dec, 11:33


लवकरच नवीन जिल्हा...🔥🔥👍

Maharashtra Forest Bharti 2025

20 Dec, 08:13


🌳❤️टार्गेट वनरक्षक 2025

वनरक्षक भरती 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न येत आहेत👇👇

सध्या मार्केटमध्ये वनरक्षक चे अनेक पुस्तके येत आहेत आणि बॅच लॉन्च होत आहेत🤔

विद्यार्थी प्रश्न करत आहे की बॅच किंवा हे पुस्तक घेऊ का ??

तर माझं स्पष्ट मत आहे की (वैयक्तिक मत)...

👉कोणत्याही प्रकारचं पुस्तक घेऊ नये
👉आणि पैसे घालून बॅच घेऊ नका

१)वनरक्षक च्या tcs ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका वर दिलेले आहेत

२)त्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करावा

३)Tcs ने घेतलेल्या आरोग्य विभाग गट ड च्या प्रश्नपत्रिका बघून घ्याव्यात

४गणित आणि बुद्धिमत्ता त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव करावा

५)सर्व प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर टीसीएस कोणकोणत्या टॉपिक वरती gk चे प्रश्न विचारते तुम्हाला समजून येईल

६)सामान्य ज्ञान तात्याच्या ठोकळ्यांमधून सर्व कव्हर होईल

**🌳❤️वनसेवक/वनरक्षक सर्व अपडेट साठी जॉईन टेलिग्राम 👇👇

आणि ग्राउंड प्रॅक्टिस चालू राहू द्या 100%

✍️ YOGESH DHARADE ( YBD Academy)

https://t.me/maharashtravanrakshakbharti

Maharashtra Forest Bharti 2025

20 Dec, 02:13


विजया वसावे राज्याची पहिली ट्रान्स वनरक्षक...

3,509

subscribers

194

photos

1

videos