eStudy7 @estudy7 Channel on Telegram

eStudy7

@estudy7


महापरिक्षा, MPSC, तलाठी, लिपिक, आरोग्य सेवक, पोलीस भरती इत्यादी स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता विविध विषयाची माहिती Video, PDF स्वरूपात उपलब्ध आहे.

Join Group
https://t.me/estudy7

Join Discussion Group
t.me/estudy7chat

Admin @eStudy7admin

👍👌💐

eStudy7 (Marathi)

eStudy7 च्या माध्यमातून तुम्हाला महापरीक्षा, MPSC, तलाठी, लिपिक, आरोग्य सेवक, पोलीस भरती इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि विविध विषयांची माहिती Video, PDF स्वरूपात उपलब्ध आहे. ज्वाईन करण्यासाठी खालील ग्रुपमध्ये जाओ:nhttps://t.me/estudy7nसंवाद समूहात सामील होण्यासाठी:nt.me/estudy7chatnव्यवस्थापक @eStudy7adminnज्यांना विभागाच्या विषयांवर अभ्यास करायचं आहे, त्यांनी eStudy7 ग्रुपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला उत्तम स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक माहिती मिळेल, ज्यामुळे तुम्हाला सफळतेचं पथ सापडेल. त्यामुळे त्यांनी त्यांचं लक्ष्य कसा पूर्ण करावं, याबद्दलचे सर्व प्रश्न आपल्याकडे उत्तराशी सापडेल.

eStudy7

18 Oct, 13:13


https://estudy7.blogspot.com/2024/10/payment-calculator_14.html
Payment Calculator - वेतन कसे तयार करतात पहा

eStudy7

09 Oct, 07:55


https://estudy7.blogspot.com/2024/10/mahagaibhattawadh.html
दिवाळी पूर्वी कर्मच्याऱ्यांना खुश खबर - महागाई भत्ता वाढ इतर भत्ते वाढ

eStudy7

07 Apr, 09:30


शिक्षण सेवकांना नैमित्तिक रजा किती मिळते? | https://estudy7.blogspot.com/2024/04/shikshansewaknaimittikraja.html

eStudy7

18 Mar, 15:14


१ ली ते ८ वी - शिक्षणसेवकांचा ३ वर्षानंतर पगार पहा
https://youtu.be/seDPCZ32c_8
___________
९ वी ते १० वी - शिक्षणसेवकांचा ३ वर्षानंतर पगार पहा
https://youtu.be/bEK-ALnoU0E
___________
११ वी ते १२ वी - शिक्षणसेवकांचा ३ वर्षानंतर पगार पहा
https://youtu.be/iXa_PzXgTJY

eStudy7

18 Mar, 03:43


https://youtu.be/PoPdT_Fy7ds

eStudy7

18 Mar, 03:42


https://whatsapp.com/channel/0029Va4pjKl4CrfaYs4fbC2b/106

eStudy7

03 Mar, 03:42


https://estudy7.blogspot.com/2024/03/blog-post.html
शिक्षकांना आवश्यक असणारे विविध प्रस्ताव

eStudy7

26 Feb, 05:27


शिक्षक भरती २०२३ निवड यादी जाहीर | https://estudy7.blogspot.com/2024/02/teacherrecruitment.html

eStudy7

25 Feb, 12:00


https://youtu.be/eI0q4i4SRh0

eStudy7

25 Feb, 11:49


Follow the eStudy7 Maths Academy channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5DNfgFnSzHhplyVq0r

eStudy7

27 Sep, 02:09


🟣 देश आणि देशांची चलने  🟣

♂️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

◾️ अफगाणिस्तान - अफगाणी

◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

◾️ र्जॉडन - दिनार

◾️ऑस्ट्रिया - शिलींग

◾️ इटली - लिरा

◾️ बोटसवाना - रॅंड

◾️ कुवेत - दिनार

◾️ बंगलादेश - टका

◾️ जपान - येन

◾️ बेल्जियम - फ्रॅंक

◾️ केनिया - शिलींग

◾️ बुरुंडी - फ्रॅंक

◾️ लिबिया - दिनार

◾️ ब्रिटन - पौंड

◾️ लेबनॉन - पौंड

◾️ बर्मा - कॅट

◾️ नेदरलॅंड - गिल्डर

◾️ क्युबा - पेसो

◾️ मेक्सिको - पेसो

◾️ कॅनडा - डॉलर

◾️ नेपाळ - रुपया

◾️ सायप्रस - पौंड

◾️ पाकिस्तान - रुपया

◾️ चीन - युआन

◾️ न्यूझीलंड - डॉलर

◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन

◾️ पेरु - सोल

◾️ डेन्मार्क - क्लोनर

◾️ नायजेरिया - पौंड

◾️ फिनलॅंड - मार्क

◾️ फिलिपाईन्स - पेसो

◾️ इथोपिया - बीर

◾️ नॉर्वे - क्लोनर

◾️फ्रान्स - फ्रॅंक

◾️ पोलंड - ज्लोटी

◾️ घाना - न्युकेडी

◾️ पनामा - बल्बोआ

◾️ जर्मनी - मार्क

◾️ पोर्तुगाल - एस्कुडो

◾️ गियान - डॉलर

◾️ रुमानिया - लेवू

◾️ ग्रीस - ड्रॅक्मा

◾️ सॅल्वेडॉर - कॉलन

◾️ होंडुरा - लेंपिरा

◾️ सौदी अरेबिया - रियाल

◾️ भारत - रुपया

◾️ सोमालिया - शिलींग

◾️ युगोस्लाव्हिया - दिनार

◾️ सिंगापुर - डॉलर

◾️ आइसलॅंड - क्रोन

◾️  स्पेन - पेसेटा

◾️ इराक - दिनार

◾️ साउथ आफ्रिका - रॅंड

◾️ इंडोनेशिया - रुपिया

◾️ श्रीलंका - रुपया

◾️ इस्त्रायल - शेकेल

◾️ सुदान - पौंड

◾️ इराण - दिनार

◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक

◾️ जमैका - डॉलर

◾️ स्वीडन - क्रोन

◾️ सिरिया - पौंड

◾️ टांझानिया - शिलींग

◾️ थायलंड - बाहत

◾️ टुनीशीया - दिनार

◾️ युगांडा - शिलींग

◾️ यु.के. - पौंड

◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

◾️ टर्की - लिरा

◾️ रशिया - रूबल

◾️ अमेरीका - डॉलर

◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक

◾️ व्हिएतनाम - दौग

◾️ झांबीया - क्वाच्
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join Channel
https://whatsapp.com/channel/0029Va5DNfgFnSzHhplyVq0r

eStudy7

27 Sep, 02:07


https://whatsapp.com/channel/0029Va5DNfgFnSzHhplyVq0r

eStudy7

21 Jul, 15:20


https://youtu.be/6UiTPVndnvc

eStudy7

28 Mar, 15:20


https://estudy7.blogspot.com/2023/03/blog-post_28.html
👆
बैठक व्यवस्था घटकावर आधारित प्रश्न👆
Seating Arrangement 👆

eStudy7

24 Mar, 17:52


TAIT 2022 RESULT DECLARED

https://estudy7.blogspot.com/2023/03/tait-2022-result-declared.html

eStudy7

23 Mar, 15:45


*उद्या TAIT Exam शिक्षक भरती निकाल*

👉 निकाल कुठे पहावा?

👉 निकाल कसा पहावा?

👉 निकाल लागल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असेल

*संपूर्ण माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करा*

असा पहा TAIT RESULT

https://estudy7.blogspot.com/2023/03/blog-post_78.html

*सर्वांना हा msg forword करा*

eStudy7

23 Mar, 15:12


https://estudy7.blogspot.com/2023/03/blog-post_78.html

eStudy7

23 Mar, 10:31


Check out this post… "रोमन संख्या ".
http://estudy7.blogspot.com/2023/03/blog-post_23.html

eStudy7

22 Mar, 17:02


विभाज्यतेच्या कसोट्या
https://estudy7.blogspot.com/2023/03/blog-post.html

eStudy7

23 Feb, 10:30


https://youtu.be/LIiaVmXH0Fk