🚨 POLICE_FACTORY 🚨 @police_factory Channel on Telegram

🚨 POLICE_FACTORY 🚨

@police_factory


🇵​​🇴​​🇱​​🇮​​🇨​​🇪​ _🇫​​🇦​​🇨​​🇹​​🇴​​🇷​​🇾​
🚨 एक ध्येयवेडा प्रवास महाराष्ट्रातील तळमळणाऱ्या
तरुणाईसाठी.🎯
आधी खाकी नंतर बाकी
मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)

POLICE_FACTORY (Marathi)

शेरा अनींदाच्या महाराष्ट्राच्या तळावर रवाना होणारं 'पोलीस फॅक्टरी' चॅनेल🚨. या चॅनेलवर तुम्हाला खाकी पुलिस अधिकारी बनण्याचं म्हणजे स्वप्न पूर्ण करण्याचं अवसर. या चॅनेलवरील 'मुंडे सर (म.पो.)' यांनी आपले मार्गदर्शन करून देतात. तुम्हाला पोलीस दलात सामील होण्याचं इच्छाशक्ती आहे का? की तुम्हाला आपल्या सपन्यांची पार्श्वभूमि मिळाली पाहिजे? तर नक्की भेटा 'पोलीस फॅक्टरी' चॅनेलवर आणि तुम्हाला तुमचं लक्ष्य मिळण्यासाठी मार्गदर्शन करणारं 'मुंडे सर (म.पो.)' यांचं सोहळं सोडुन नका.

🚨 POLICE_FACTORY 🚨

24 Jan, 06:42


आपल्या टेलिग्राम चैनल वर काही सराव उदाहरणे टाकली होती ती आपण सोडवले त्या व्हिडिओमध्ये पहा.
👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/G6kYd5xLSTo

🚨 POLICE_FACTORY 🚨

22 Jan, 05:45


केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती - 2025 (CISF)
Apply New

cisfrectt.cisf.gov.in/index.php

🚨 POLICE_FACTORY 🚨

19 Jan, 04:03


Hey! Come and learn something new on Police _Factory. Here’s a course you might like: @पोलीस_फॅक्टरी# पोलीस भरती सराव पेपर टेस्ट सिरीज- 2025 by Munde Sir .
https://mfzeko.on-app.in/app/oc/616776/mfzeko?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🚨 POLICE_FACTORY 🚨

19 Jan, 03:22


महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री अणण मा.राज्यमंत्री
यांची राज्यातील जिलह्याचे पालकमंत्री/
सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करणेबाबत.


➡️ JOIN TELEGRAM
t.me/POLICE_FACTORY

मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)

🚨 POLICE_FACTORY 🚨

13 Jan, 23:55


दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा उत्तर तालिकांबाबत

➡️ JOIN TELEGRAM
t.me/POLICE_FACTORY

मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)

🚨 POLICE_FACTORY 🚨

13 Jan, 23:54


मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२२-२३ लेखी परीक्षा उत्तर तालिकांबाबत.

➡️ JOIN TELEGRAM
t.me/POLICE_FACTORY

मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)

🚨 POLICE_FACTORY 🚨

13 Jan, 23:54


मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा उत्तर तालिकांबाबत.

➡️ JOIN TELEGRAM
t.me/POLICE_FACTORY

मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)

🚨 POLICE_FACTORY 🚨

12 Jan, 16:12


राजमाता जिजाऊ माँसाहेब

▪️जन्म : 12 जानेवारी 1598
▪️जन्मठिकाण : सिंदखेडराजा, बुलढाणा.
▪️वडील : लखुजीराव जाधव
▪️आई : म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
▪️पती : शहाजीराजे भोसले
▪️इ.स.1605 साली जिजाऊंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
▪️शिवाजी महाराजांचा जन्म : 19 फेब्रुवारी 1630 ( शिवनेरी)
▪️ मृत्यू : 17 जून, 1674 (पाचाड,रायगडाचा पायथा)

🚨 POLICE_FACTORY 🚨

11 Jan, 10:36


🚨 आज झालेला मुंबई चालक चा पेपर

🚨 POLICE_FACTORY 🚨

07 Jan, 03:42


🚨 POLICE_FACTORY 🚨 pinned «पोलीस भरतीचे सराव पेपर इथून पुढे सर्व आपल्या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला मिळतील. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://mfzeko.on-app.in/app/home?orgCode=mfzeko&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral»

🚨 POLICE_FACTORY 🚨

05 Jan, 15:41


पोलीस भरतीचे सराव पेपर इथून पुढे सर्व आपल्या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला मिळतील.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mfzeko.on-app.in/app/home?orgCode=mfzeko&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral

🚨 POLICE_FACTORY 🚨

04 Jan, 22:53


🚨 मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परिक्षेची प्रवेशपत्रे https://policerecruitment२०२४.mahait.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.

🚨 पोलीस शिपाई (चालक) पदाची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता.

🚨 कारागृह शिपाई पदाची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी दुपारी २:३० वाजता.

🚨 पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता घेण्यात येणार आहे.

➡️ JOIN TELEGRAM
t.me/POLICE_FACTORY

मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)

🚨 POLICE_FACTORY 🚨

28 Dec, 06:27


📌 2024 महिलांचे वर्ष

🚨 POLICE_FACTORY 🚨

27 Dec, 16:56


वरील दोन्ही प्रश्न सोडवले आहेत.बघुन घ्या.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/9-T4x8X7m30?si=pZWVAXUuca0De0kO

🚨 POLICE_FACTORY 🚨

27 Dec, 09:01


Live stream finished (12 minutes)

🚨 POLICE_FACTORY 🚨

27 Dec, 08:48


Live stream started

🚨 POLICE_FACTORY 🚨

26 Dec, 14:24


काल टेलिग्राम वर टाकलेली सरळ व्याज या घटकावरील काही प्रश्न टाकले होते त्यांचा व्हिडिओ सोलुशन दिलेला आहे बघून घ्या.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/MEFRTnGM4jg

🚨 POLICE_FACTORY 🚨

26 Dec, 06:03


*💥💥भारतातील विविध राज्यातील व्याघ्र प्रकल्प*

🚨 POLICE_FACTORY 🚨

26 Dec, 03:57


Live stream finished (40 minutes)

🚨 POLICE_FACTORY 🚨

26 Dec, 03:17


Live stream started

🚨 POLICE_FACTORY 🚨

23 Dec, 18:30


आपल्या टेलिग्राम चायनल वर टाकलेले प्रश्न आपल्याला काही विद्यार्थ्यांनी पाठवले होते त्यांचे प्रश्न यांचे सोल्युशन व्हिडिओमध्ये घेतलेले आहे बघून घ्या.
👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/wO5_kU3zofY

🚨 POLICE_FACTORY 🚨

23 Dec, 17:29


Live stream finished (22 minutes)

🚨 POLICE_FACTORY 🚨

23 Dec, 17:07


Live stream started

🚨 POLICE_FACTORY 🚨

22 Dec, 03:50


♦️👉मराठी साहित्य संम्मेलन - नवी दिल्ली

♦️👉98 वे आखील भारतीय मराठी साहित्य संमेलन

♦️👉उद्घाटन - पंतप्रधानांच्या हस्ते*

♦️👉अध्यक्ष - प्रा. डॉ. तारा भवाळकर

♦️👉स्वागताध्यक्ष - शरद पवार

♦️👉अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष - उषा तांबे

♦️👉ठिकाण : तालकटोरा स्टेडियम (नवी दिल्ली)

♦️👉दिनांक : 21 ,22 , 23 फेब्रुवारी 2025.

6,834

subscribers

667

photos

21

videos