📚 Combine Exam 2023 📚 @combinexam2023 Channel on Telegram

📚 Combine Exam 2023 📚

@combinexam2023


Clerk 2023 निकालाचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच निकाल लागेल

📌 JOIN :- https://t.me/Combinexam2023

📚 Combine Exam 2023 📚 (English)

Are you preparing for the upcoming Combine Exam 2023? Look no further! Join our Telegram channel 'Combine Exam 2023' for all the latest updates, study materials, and preparation tips. This channel is your one-stop destination for all things related to the Combine Exam 2023. Stay ahead of the competition and ace your exam with the resources provided on our channel. Connect with fellow aspirants, share knowledge, and boost your confidence for the exam. Don't miss out on this valuable opportunity to enhance your preparation. Join 'Combine Exam 2023' on Telegram today and take your preparation to the next level!

📚 Combine Exam 2023 📚

11 Feb, 17:23


♦️ #FSO RESULT

📚 Combine Exam 2023 📚

11 Feb, 17:23


#GML
♦️TAX ASSISTANT

📚 Combine Exam 2023 📚

11 Feb, 14:58


जा. क्र.१११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

📚 Combine Exam 2023 📚

01 Feb, 14:22


Combine पूर्व परीक्षा 2 Feb (उद्या) 2025 दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आज जमा करा.

▪️Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या.

▫️ID Proof च्या 2/3 झेरॉक्स काढून घ्या.

▪️BLACK Pen (2) असावेत.

▫️घड्याळ (Digital नसावे)

▪️पाणी बॉटल.

टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर आज रात्री अगोदरच त्या साठीचं नियोजन करा. त्याचबरोबर ज्या लोकांचे जवळचे परीक्षा केंद्र आहे. त्या लोकांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा .

📚 Combine Exam 2023 📚

22 Jan, 04:00


#FSO निकाल आला.. 🔥

जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

📚 Combine Exam 2023 📚

31 Dec, 04:59


Combine 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करावी.

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik

#Combine_जागावाढ_2024

📚 Combine Exam 2023 📚

30 Dec, 12:31


जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📚 Combine Exam 2023 📚

31 Oct, 03:41


🪔 दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा ❤️☺️ ह्याच आमच्याकडुन दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !❤️💐🪔

📚 Combine Exam 2023 📚

09 Oct, 15:55


#Combine गट क जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 ला होणार..

👉 सविस्तर
#PDF वाचून घ्या..

👉 जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३  पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

📚 Combine Exam 2023 📚

09 Oct, 15:55


#Combine गट ब जाहिरात प्रसिद्ध..

👉 परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणार..

👉 सविस्तर
#PDF वाचून घ्या..

📚 Combine Exam 2023 📚

27 Sep, 12:56


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

सुधारित गुणवत्ता यादी

📚 Combine Exam 2023 📚

27 Sep, 12:56


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

सुधारित तात्पुरती निवड यादी

📚 Combine Exam 2023 📚

27 Sep, 12:55


जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.👇👇

📚 Combine Exam 2023 📚

26 Sep, 15:31


जा. क्र. 040/2022, 042/2022, 043/2022, 044/2022 - लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाकरीताच्या मुलाखती दिनांक 4, 8 ते 11, 15 ते 17 ऑक्टोबर 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📚 Combine Exam 2023 📚

26 Sep, 13:56


♦️ राज्यसेवा 2023 मुख्य परीक्षा सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर..

👉 2023 ची जाहिरात पाहून घ्या.. 🙏

📚 Combine Exam 2023 📚

26 Sep, 13:56


राज्यसेवा 2023 मुख्य #GML जाहीर..

📌 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

📚 Combine Exam 2023 📚

26 Sep, 13:56


जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

📚 Combine Exam 2023 📚

19 Sep, 13:23


जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

📚 Combine Exam 2023 📚

19 Sep, 12:00


📌जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📚 Combine Exam 2023 📚

03 Sep, 15:18


जा. क्र. १२३/२०२३ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 4 ते 10 सप्टें.2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

📚 Combine Exam 2023 📚

27 Aug, 17:14


सर्वांनी Whatsapp Channel जॉईन करा 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA7deuIHphIQQ0etk1q

📚 Combine Exam 2023 📚

22 Aug, 12:55


ते सोडा साहेब ... शर्ट कसा आहे 😍🔥🔥🔥

📚 Combine Exam 2023 📚

21 Aug, 17:29


MPSC उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत Notification शिवाय कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

One Mission, Only Notification

📚 Combine Exam 2023 📚

21 Aug, 17:14


राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब आंदोलनस्थळी येणार असल्याची बातमी मिळत आहे.

📚 Combine Exam 2023 📚

21 Aug, 16:59


कृषी 258 जागा

राज्यसेवा 1500 जागा

Combine 15,000 जागा

हे येईपर्यंत मागे हटायच नाही.

आता आमचा इगो बघा तुम्ही.👍

📚 Combine Exam 2023 📚

05 Aug, 11:58


#interview
♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉
#Namewise

📚 Combine Exam 2023 📚

30 Jul, 14:41


♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखतीकरीता पात्र न ठरलेल्या उमेदवारांच्या स्कॅन उत्तरपत्रिका, गुण उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै ते 8 ऑगस्ट 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 लिंक :
https://13.127.59.127/mpsconline/public/MarksSheetLogin

2,128

subscribers

1,278

photos

22

videos