वास्तव (सत्य की आभास)©® Telegram Posts
मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही.....
Contact to Admin👉 @Vastav_bot
(For Promotion and others)
Contact to Admin👉 @Vastav_bot
(For Promotion and others)
3,699 Subscribers
8,175 Photos
53 Videos
Last Updated 01.03.2025 05:02
Similar Channels
5,317 Subscribers

2,904 Subscribers

1,552 Subscribers
The latest content shared by वास्तव (सत्य की आभास)©® on Telegram
फोनवर बोललेले काही शब्द कधी कधी पुढच्या माणसाला मौन करतात. मग ते शब्द प्रेमाचे असतील किंवा रागाचे.
जगत राहावी, शिकत राहावी
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया...
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया..
मराठी म्हणजे गोडवा,
मराठी म्हणजे प्रेम,
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी...
जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी!
मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया...
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना
अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया..
मराठी म्हणजे गोडवा,
मराठी म्हणजे प्रेम,
मराठी भाषा म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी...
जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी!
मराठी राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
सहज विश्वास कोणीही ठेवतो पण बिकट परिस्थितीतसुद्धा , काहीतरी वाईट घडल्यावर सुद्धा देवविषयी एक कसुभरही अविश्वास उत्पन्न होत नाही तोच दृढविश्वास ईश्वरभक्ती मागत असते आणि तो दृढविश्वास त्या बुद्धीतून निर्माण होतो जेव्हा प्रत्येक गोष्ट घडण्याला काहीतरी कारण असावे , योजना असावी या गोष्टीचा आपण स्वीकार करतो 🙏🍃
कैलासराणा शिवचंद्रमोळी
फणीद्रमाथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भव दु:ख हारी
तुझवीण शंभो मज कोण तारी.
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
हर_हर_महादेव🙏🏻🌹
फणीद्रमाथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भव दु:ख हारी
तुझवीण शंभो मज कोण तारी.
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.
हर_हर_महादेव🙏🏻🌹
_सोडून दिलेल्या भावना ह्या विरघळलेल्या चॉकलेट सारख्या असतात, फ्रीज मध्ये ठेवल्या नंतरही परत पहिल्यासारखा आकार घेत नाही..!_✔️💯🎭
जबाबदा-यांना सांगावं लागत नाही, त्या आपोआप SUBSCRIBE होत असतात.
कुटुंबाची जबाबदारी, Career ची भीती, Mentally Pressure खुप सारी स्वप्न, सारखं सारखं हरणं, तरीही एक आशा आहे कि, एक दिवस सगळं काही ठीक होईल.