नमस्कार मित्रानो.....*
*SMART MAKER STOCK EDUCATION*
*एक आर्थिक सामाजिक जनजागृती चळवळ....*
*आजचा लेख....*👇🏼👇🏼👇🏼👇🏼
*नोकरीने गरजा पूर्ण होतात,स्वप्न पूर्ण करायला बिझनेस करावा लागतो.*
*मित्रानो,सर्वानाच आई वडिलांनी तयार केलेला मार्ग आणि संपत्ती तयार नसते....*
*प्रत्येकाला आयते मिळेलच असे नाही....सर्वांना अशी परिस्थिती मिळत नाही.....*
*त्यासाठी कुणाचीही सुरुवात 4 अंकी पगराणेच होईल यात कोणतीही लाज वाटण्याचे कारण नाही....*
*तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला एक दोन लाख रुपये महिना पगार पाहिजे तर सुरुवातीला हे शक्य नाही...हे लक्षात घ्या....*
*सुरुवातीला 8-10-12-15 हजाराची नोकरी करा,शिकून घ्या अगोदर बऱ्याच गोष्टी....*
*सुरुवातीस तुमच्या कडे काही तरी स्किल आले पाहिजे,त्यात एक्स्पर्ट व्हा....*
*कोणतेही स्किल डेव्हलप करायला कुठे तरी शिका, जा कुठे तरी नवीन कौशल्य शिकायला....*
*नॉलेज इज पॉवर हे ऐकले असेल त्यासाठी सुरुवातीस घ्या कुठे तरी जाऊन नॉलेज...*
*त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राहावे लागेल तरी रहा....*
*12 वी फेल ही मूव्ही एकदा पाहा.....IAS होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने पिठाच्या गिरणीत काम करून त्या कठीण परिस्थितीत त्या कर्कश आवाजात अभ्यास कसा करावा हे त्यांच्या कडून शिकावे....*
*मित्रानो,*
*सुरुवात कुणाचीच चांगली नसते... आज ज्यांच्या दुकानात कोटी कोटी रुपयाचा माल आहे त्याच्या दुकानात 10-12 वर्षापूर्वी 2000-4000 रुपयाचा मला असायचा खूप कमी काँटिटी मध्ये....*
*ऐका कारखान्याचां उल्लेख करावा वाटतो की ,काही वर्षांपूर्वी घरोघरी जाऊन घरोघरी चहा चे पुडे विकले आज करोडो रुपयांचा ब्रँड झाला,...*
*कश्यामुळे झाले हे शक्य,.फक्त निरीक्षण आणि अभ्यास.....*
*माझ्या गावचा एक विद्यार्थी आणि माझा मित्र ज्याला स्वतः मी काही वर्ष मार्गदर्शन केले, इंजिनियर झाला.....पुण्यात 12 हजारात सुरुवातीला कंपनीत काम केले ...*
*नंतर कठीण परिस्थितीत IBPS exam पास झाला ...आज सरकारी बँक मध्ये आहे.....*
*सुरुवात कुणाचीही बिकट होत असते....*
*ज्याना ज्याना सर्व सुख सुविधा आहेत,त्यांना काहीच महत्व वाटत नाही याचे....*
*ज्याना ज्याना खरंच काहीतरी बनायचे आहे,...ते परिस्थितीला जुमानत नाहीत,हार मानत नाहीत,....*
*तुम्ही शहरात राहत असाल तर तुमच्या सारखे नशीबवान तुम्हीच आहात....*
*कारण आम्ही ग्रामीण भागात राहून सुद्धा आज ज्या गोष्टी आम्ही शिकलो त्या तुम्हाला सहज सोप्या मार्गाने मिळतात.....*
*आजही आमच्या गावात बस येत नाही,....दुर्गम भागात डोंगरात गाव....कोणतीही सुविधा नाही,....गावात 4 थी पर्यंत 2 खोल्यांची आदर्श zp शाळा,...बस एवढीच आमची संपत्ती.....*
*तुमचे कडे तर या पेक्षा खुप जास्त सुविधा असतील आज नक्कीच.....*
*मित्रानो,मिळालेल्या संधीचे सोने करा....खूप काही आहे जगात करण्यासारखे ...*
*फक्त जिद्द असावी,तुमची शिकण्याची,नवीन कला अवगत करण्याची....जी गोष्ट जगाकडे नाहीये ती गोष्ट जर तुमच्यात असेल तर जग जिंकलात तुम्ही म्हणून समजा....*
*आज SMART MAKER STOCK EDUCATION व्हॉट्सअँप ग्रुप सोबत लाखो लोक जुळल्या गेले....सर्वांना रोज मोफत मार्गदर्शन या ग्रुप द्वारे मिळत आहेच...*
*ग्रामीण भागात राहून सुद्धा,आमचे स्टुडंट्स शेअर मार्केट स्वतः शिकत आहेत...ट्रेनिंग जॉईन करत आहेत..*
*SMART MAKER STOCK EDUCATION*
*ऑनलाईन क्लास च्या दुनियेत सर्वांना एक मार्गदर्शक ठरले आहेत.....*
*कारण नंदुरबार पासून गडचिरोली पर्यंत आणि कोल्हापूर पासून जळगाव पर्यंत सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी शिकतात आणि स्वतः शेअर मार्केट प्रोसेस आणि मूव्हमेंट समजून घेतात....*
*बाहेर राज्यातून येणाऱ्या कॉल्स,टिप्स वर तुम्ही भरोसा न करता स्वतः कॉल्स जनरेट करावेत हीच आमची इच्छा.....*
*आणि ट्रेनिंग घेतल्यावर हे सहज शक्य आहे ...*
*म्हणून सांगावेसे वाटते की नोकरी करून फक्त गरजा पूर्ण होतात,आणि स्वप्न पूर्ण करायला काहीतरी चाकोरीच्या वेगळे करावे लागेल....*
*जे सहज सोपे नसेल,तेच करून पाहावे....कारण तिथे कॉमपिटीशन नेहमीच कमी असेल.....*
*सहज शक्य गोष्ठी करण्यात कमी मजा नाही मित्रानो....ते तर सर्वजण करत आहेतच ...*
*म्हणून स्वतःचा गर्व बाजूला ठेवा....प्रत्येक वेळी काय नवीन शिकायला मिळते हे शोधत राहावे.....*
*त्यातून नक्की चांगला मार्ग सपडेलच...*.
*शेअर मार्केट आज सर्वांना सहज सोप्पं मार्ग वाटतो,पण इथे नॉलेज शिवाय काहीच नाही,...*
*नवीन असाल तर सुरवातीस तुला मार्केट मधून प्रॉफिट नक्की होईल,पण पण नंतर लॉस फिक्स आहेच तुमचा.....सर्वांना हाच अनुभव येतो....*
*अगोदर शिका,समजून घ्या...नंतर ही लॉस होतोच,फक्त लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त असा फॉर्म्युला तयार होईल.....*