Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM @std8nmms Channel on Telegram

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

@std8nmms

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM (English)

Are you preparing for the Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM? Look no further! The Telegram channel @std8nmms is here to help you ace the exam with flying colors. This channel is dedicated to providing valuable resources, study materials, practice tests, and tips to help students prepare effectively for the NMMS & SCHOLARSHIP EXAM for 8th graders. Who is it? This channel is for all 8th-grade students who are gearing up to take the NMMS & SCHOLARSHIP EXAM. Whether you are looking for guidance on the exam syllabus, previous year question papers, or study strategies, @std8nmms is the perfect place for you. What is it? @std8nmms is a one-stop destination for everything related to the Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM. From subject-wise study materials to expert advice on time management during the exam, this channel has got you covered. Join the community of like-minded students who are dedicated to achieving academic success. Don't miss out on this opportunity to excel in the Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM. Join @std8nmms today and take your exam preparation to the next level!

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

08 Jan, 11:05

https://www.youtube.com/live/0iVRHwwqlXE?si=6vYh54nGNL8EcoJq * ** ** *9 फेब्रुवारीला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कमी कालावधीत कशी परीक्षेची तयारी करावी त्याकरिता कोणत्या प्रकाशनाची पुस्तके वापरावी त्याचप्रमाणे त्याकरिता कोणत्या क्लुप्त्या आहेत यासवांची माहिती करीता श्री हरीश गुरव यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शनसाठी उपरोक्त लिंक वर क्लिक केल्यानंतर 29 मिनिटानंतर आपणास लाभ घेता येईल धन्यवाद* 👏👏

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

04 Jan, 10:07

*राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 5 जानेवारी 2025, रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.*
https://www.youtube.com/live/0iVRHwwqlXE?si=6vYh54nGNL8EcoJq
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*प्रमुख उपस्थिती*
*मा. डॉ. रत्नमाला खडके*
प्राचार्य, डायट अकोला

*प्रास्ताविक*
*मा. श्री संजय मोरे*
*गट शिक्षणाधिकारी*
पंचायत समिती, मुर्तीजापूर

*मार्गदर्शन*
*मा. श्री. हरीष गुरव*
ना.तहसीलदार (कोल्हापूर)

*सूत्रसंचालन : सौ. प्राजक्ता पाटील (कोल्हापूर)*

*आभार प्रदर्शन : श्री श्रीकांत कुंभार (सातारा)*

कृपया शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

01 Jan, 15:08

DOC-20250101-WA0457

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

01 Jan, 15:08

NMMS उत्तरसुची

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

29 Dec, 05:35

https://www.youtube.com/live/5gwhc8RGoDQ?si=4yMrV8NB5QFWhpBl

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

26 Dec, 14:25

*शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/5gwhc8RGoDQ?si=TdU4zM78eVnloLWI
📚📚📚📚📚📚📚
🎯 *दि. 29 डिसेंबर 2024 , रविवार*
🎯 *वेळ : सकाळी 11:00 वा.*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*प्रमुख उपस्थिती*
*मा. डॉ. सुचिता पाटेकर*
*शिक्षणाधिकारी (माध्य.)*
जिल्हा परिषद अकोला

*मा.श्री. रतनसिंगजी पवार*
*शिक्षणाधिकारी (प्राथ.)*
जिल्हा परिषद अकोला
*प्रास्ताविक*
*मा. श्री श्याम राऊत*
*गट शिक्षणाधिकारी*
पंचायत समिती, अकोला

*मार्गदर्शन*
*विषय : बुद्धिमत्ता*
*मा. श्री. एम.बी.कदम सर (सांगली)*

*सूत्रसंचालन : श्रीमती मीनल गिरडकर (वर्धा)*

*आभार प्रदर्शन : श्री गजानन कोरडे (वर्धा)*

कृपया शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस ऑनलाईन जॉईन व्हावे.

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

21 Dec, 14:56

*NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना काय काळजी घ्यावी तसेच कोणत्या बाबीवर लक्ष द्यावे त्याकरिता महत्वपूर्ण कार्यशाळा तसेच परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा*🌹🌹🌹
https://www.youtube.com/live/Fl0q3Jm5aqU?si=FwyPPDp7Ctew3v7H
*शुभेच्छुक*
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

15 Dec, 05:35

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/RE08IQsQesk?si=4RqOc3QdpsCmkqnY
🎯 दिनांक : 15 डिसेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : विज्ञान*
*मा.श्री मनीष निखाडे सर (अकोला)*

*प्रस्ताविक: श्री शिवाजी चापले ,सोलापूर*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन*
*श्रीमती संगीता रेळेकर मॅडम*
स.ही. ने .प्रशाला सोलापूर

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

08 Dec, 12:36

आजची चाचणी
विषय - बौद्धिक क्षमता चाचणी
घटक - सहसंबंध
https://wordwall.net/play/83460/501/162

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

06 Dec, 08:29

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/MTdeZUqMM_k?si=24tbKkKwhBNrkH8s

🎯 दिनांक : 8 डिसेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : गणित*
*मा.श्रीमती अंजली ओगले*
मुंबई

*प्रास्ताविक*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन*
*मा.श्री. समीर मळ्ळि*(सोलापूर)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

01 Dec, 11:47

आजची चाचणी

https://wordwall.net/play/83024/914/312

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

01 Dec, 06:34

https://www.youtube.com/live/xUkwK-54ats?si=HLjwd1zaR3SEqo9U

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

01 Dec, 05:45

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 1 डिसेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा
https://www.youtube.com/live/FwE59b-TGY4?si=pw2qJVhbVOhOuZa_

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : बौद्धिक क्षमता चाचणी*
*श्री दिपक पवार (अकोला)*

*संचालन व आभार प्रदर्शन*
*श्री जनकसिंग राजपूत (बुलढाणा)*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

24 Nov, 08:03

आजची आठवडी चाचणी
विषय : इतिहास
घटक : १८५७ चा स्वातंत्र्यलढा
https://wordwall.net/play/82563/091/985

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

23 Nov, 17:09

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*

🎯 दिनांक : 24 नोव्हेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

https://www.youtube.com/live/eMKj4ecslTg?si=ZoA2FhY1hdPMSy1L *. तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : इतिहास*
*श्री संतोष झामरे सर , अकोला*
*संचालन व आभार प्रदर्शन*
*श्री मनीष निखाडे सर, अकोट*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

21 Nov, 18:11

NMMS सहसंबंध व संख्यामलिका चाचणीचा निकाल
https://wordwall.net/result/shareable/a/34b2f347319d4164829ebb1dbb43673a

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

17 Nov, 10:23

आजची चाचणी
विषय: बौद्धिक क्षमता चाचणी
घटक: संख्यामालिका व सहसंबंध
https://wordwall.net/play/82080/346/767

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

17 Nov, 06:40

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/SJra6JSBSMI?si=IvZdicaLAS7A088I

🎯 दिनांक : 17 नोव्हेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : बौद्धिक क्षमता चाचणी*
*श्री शशिकांत बांगर ,अकोला*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

10 Nov, 05:59

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/eTh0DTETdS8?si=wFuBPlHKkPN3sHjw

🎯 दिनांक : 10नोव्हेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : गणित*
*मा.श्रीमती अंजली ओगले*
मुंबई

*प्रास्ताविक*

*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन*
*मा.श्री जनकसिंह राजपूत सर*(बुलढाणा)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

05 Nov, 03:36

Document from VIJAY KURE

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

05 Nov, 03:36

NMMS MATHS TEST
CHAPTER 1,2,3

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

04 Nov, 10:48

Photo from S. P. Bangar

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

04 Nov, 04:31

NMMS Maths Test-answersheet.pdf

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

03 Nov, 06:17

NMMS Maths test .pdf

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

02 Nov, 14:48

*स्कॉलरशिप , NMMS परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/Gu27vSX_BwY?si=ctTUDif0OylWmGpU

🎯 दिनांक : 3 नोव्हेंबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*विषय : गणित*
*मा.श्रीमती अंजली ओगले*
मुंबई

*प्रास्ताविक*
*मा. श्री शिवाजी चापले सर*
*सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन*
*मा.श्री समीर मळ्ळी सर*
(रोशन प्रशाला,सोलापूर)

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

02 Nov, 14:39

https://wordwall.net/play/80815/887/699

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

02 Nov, 13:24

*NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

01 Nov, 12:49

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

31 Oct, 08:43

NMMS mat 2018 rssp.pdf

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

31 Oct, 05:43

https://wordwall.net/play/80815/703/109

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

29 Oct, 05:15

https://wordwall.net/play/80814/519/531

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

27 Oct, 13:40

*Solve Weekly Quiz 9* 📝📝📝📝
Now available on Digital Quiz Book App.

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

27 Oct, 02:46

*NMMS , शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/i7XYXlEp0gg?si=oujxJDTBf7-QOEIL

🎯 दिनांक : 27 ऑक्टोबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. एम.बी. कदम सर (सांगली)*
*विषय : बौद्धिक क्षमता चाचणी* *----------------------------------------------
*प्रास्ताविक : डॉ. रवींद्र भास्कर*(*संयोजक*)
*सूत्रसंचलन व आभार : श्रीमती उज्वला तायडे (अकोला)*

विद्यार्थ्यांना NMMS परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन live मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. तरी शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी जॉईन व्हावे.
विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय सराव चाचण्या Digital Quiz Book उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

23 Oct, 18:31

*NMMS , शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*https://www.youtube.com/live/i7XYXlEp0gg?si=oujxJDTBf7-QOEIL

🎯 दिनांक : 27 ऑक्टोबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्री. एम.बी. कदम सर (सांगली)*
*विषय : बौद्धिक क्षमता चाचणी* *----------------------------------------------
*प्रास्ताविक : डॉ. रवींद्र भास्कर*(*संयोजक*)
*सूत्रसंचलन व आभार : श्रीमती उज्वला तायडे (अकोला)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

20 Oct, 12:35

Solve Weekly Quiz 8 based on today's lecture...

Now available on Digital Quiz Book App in Quiz Competition tab.

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

20 Oct, 05:51

कार्यशाळा सुरू झाली आहे.
https://www.youtube.com/live/-lwM4kCN7Iw?si=wRxU1tUKqfsm3gbc

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

19 Oct, 16:08

https://wordwall.net/play/80236/014/556

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

19 Oct, 15:26

*NMMS मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/-lwM4kCN7Iw?si=ot-CyptgEDMT_41t

🎯 दिनांक : 20 ऑक्टोबर 2024, रविवार
🎯 वेळ : सकाळी :11:00 वा

*तज्ञ मार्गदर्शक*
*मा. श्रीमती अस्मिता गवंडी (मुंबई)*
*विषय : भूगोल*

*प्रास्ताविक*
*श्री शशिकांत बांगर*
*(NMMS राज्य समन्वयक)*

*सूत्रसंचलन व आभार : श्रीमती सुरेखा माकोडे (अकोट)*

विद्यार्थ्यांना NMMS व शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे व त्यांचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दर रविवारी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कृपया विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवावा, ही नम्र विनंती🙏🙏

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

19 Oct, 15:23

उद्यापासून NMMS ऑनलाईन आठवडी मार्गदर्शन कार्यशाळा सुरू होत आहेत. वेळ: सकाळी ११:०० वा
विषय : भूगोल

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

13 Oct, 07:01

DOC-20241007-WA0116.

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

13 Oct, 03:46

*इन्स्पायर मानक योजना व NMMS परीक्षा आवेदनपत्र भरणे बाबत माहीती ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/dvSBsaaHrFw?si=kikCqpVTNeUBO6EO
दिनांक : 13 ऑक्टोबर 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*मार्गदर्शक*
*श्री दत्तात्रय यशवंतराव हारकळ (हिंगोली)*
*NMMS परीक्षेचे आवेदन पत्र भरणे बाबत सविस्तर मार्गदर्शन*
*इन्स्पायर मानक योजना समन्वयक व तज्ञांचे मार्गदर्शन*

*सूत्रसंचलन : श्री मोरेश्वर काटवे ,(सोलापूर)*
*आभार प्रदर्शन: श्री लक्ष्मीकांत बांन्ते,(नागपूर)*
कार्यशाळेत NMMS परीक्षेचे आवेदनपत्रे भरणेबाबत सविस्तर मार्गदर्शन व इन्स्पायर मानक योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

12 Oct, 08:42

05 Oct, 13:34

Photo from S. P. Bangar

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

05 Oct, 12:13

*State institute of Science Education,Nagpur* &
*State Level School Competitive Examination Guidance Workshop Organizing Committee, Maharashtra State*.
*Inspire Manak 2024-25 Guidance Workshop*

*Date: 6 October 2024, Sunday*
*Time : 11.00 AM*https://www.youtube.com/live/9wTFM7Q3vlM?si=B4RsetJxlTPu7iko
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*Eminent Speaker*
*Dr PANKAJKUMAR M. DESAI*
Sr.Lecturer, DIET VALSAD (Gujrat)
Science Advisor, District : Valsad
Academic Experience : 21 Years as Teacher Educator.

*Chief Guest*
*Dr. Harshlata Burade*
*Director*
State Institute of Science Education, Ravi Nagar, Nagpur

*Dr. Rajkumar Awasare*
*Senior Lecturer*
SISE, Nagpur

*Mr.Pravin Rathod*
*Lecturer*
SISE,Nagpur.
*Mr Raju Neb* Science Supervisor,SISENgp
*Anchoring - Shri. Bharatkumar Lad (State Co -ordinator Inspire Manak)*

An online guidance workshop has been organized to make aware about the INSPIRE Manak Competition. All students, teachers and parents are requested to join the workshop.

*Organizing Committee,
State Level School Competitive Examination Guidance Workshop Maharashtra State*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

28 Sep, 16:31

*State institute of Science Education,Nagpur* &
*State Level School Competitive Examination Guidance Workshop Organizing Committee, Maharashtra State*.
*Inspire Manak 2024-25 Guidance Workshop*

*Date: 29 September 2024, Sunday*
*Time : 11.00 AM*
https://www.youtube.com/live/99senY4N4Vw?si=NcbmlLOW62OU40nP
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*Eminent Speaker*
*Shri Paramjeet Singh*
*Sr Lecturer (Physics)*
Education Department Chandigarh
Recipient of
State Teachers Award (Chandigarh Administration)
CBSE National Award in Physics (Ministry of Education)
Best Science Communicator Teacher Award (Govt of MP)
Member-Indian Association of Physics Teachers
Member- International Sakura Science Club, Japan
International Participation- Sakura Science Program, JST, JAPAN

*Chief Guest*
*Dr. Harshlata Burade*
*Director*
State Institute of Science Education, Ravi Nagar, Nagpur

*Dr. Rajkumar Awasare*
*Senior Lecturer*
SISE, Nagpur

*Mr.Pravin Rathod*
*Lecturer*
SISE,Nagpur.
*Mr Raju Neb* Science Supervisor,SISENgp
*Anchoring - Shri. Janaksingh Rajput (Buldhana)*

An online guidance workshop has been organized to make aware about the INSPIRE Manak Competition. All students, teachers and parents are requested to join the workshop.

*Organizing Committee,
State Level School Competitive Examination Guidance Workshop Maharashtra State*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

15 Sep, 04:53

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*

दिनांक :15 सप्टेंबर 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ https://www.youtube.com/live/4FVkifqTZxQ?si=QzLP2j-UQJpI-oqT
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा. डॉ.नरेंद्र देशमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई*

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन : श्री मोरेश्वर काटवे( सोलापूर)*
*आभार: जनक सिंह राजपूत (बुलढाणा)*
इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

07 Sep, 07:08

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*

दिनांक :8 सप्टेंबर 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ https://youtube.com/live/o_pgPS-D5Rc?feature=share *प्रमुख मार्गदर्शक*
*मा.प्रा. डॉ.हेमंत पांडे*, आंतरराष्ट्रीय तज्ञ मार्गदर्शक व परीक्षक (नागपूर)

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन : दिप्ती चंदन सिंह बिष्ट(नागपूर )*
*आभार:सागर जाधव (सातारा)*
इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

31 Aug, 02:06

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*

दिनांक :1 सप्टेंबर 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ https://www.youtube.com/live/3jIgBEKR2zc?si=aixVLUK7Av17Vzza
*प्रमुख मार्गदर्शक* *भाग:2*
*मा.श्री.अभय यावलकर*
संचालक
मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा शिक्षण केंद्र, डोंबिवली.
विज्ञान प्रदर्शनात सौरऊर्जेवरील अनेक उपकरणांना राज्य तर त्यातील निवडक उपकरण राष्ट्रीय स्तरावर पोहचवले. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सिल्वर, गोल्ड मेडल आणि विज्ञान संशोधाकडे वळवले.
*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन : श्री कैलास चव्हाण (मुंबई)*
*आभार: शेखर जगताप (ठाणे)*
इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

28 Aug, 14:12

NMMS परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी, माहितीसाठी व सरावासाठी व्हॉट्स ॲप चॅनल सुरू करण्यात आले आहे. कृपया जॉईन करावे.

https://whatsapp.com/channel/0029Va4tawB8kyyTOYgU530Q

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

24 Aug, 12:18

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*

दिनांक :25 ऑगस्ट 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा https://www.youtube.com/live/C02G6WY_83Q?si=XEBs3OagmnIOawZw
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा.श्री. प्रसाद यादव (सातारा) महाराष्ट्राला पहिले इन्स्पायर अवार्ड मानक सुवर्णपदक मिळवून देणारे मार्गदर्शक शिक्षक तसेच सुपर सिक्सटी मध्ये दोनदा स्थान प्राप्त करणारे व राष्ट्रीय स्तरावर इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनात अनेकदा मार्गदर्शक म्हणून सहभागी होणारे शिक्षक*

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन : श्री मोरेश्वर काटवे (सोलापूर)*
*आभार: श्री श्रीकांत कडू (अमरावती)*
इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

18 Aug, 13:23

💥 *48000 रुपये शिष्यवृत्ती मिळवण्याची सुवर्णसंधी*
💫 *इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी  दिवाळी नंतर होणार परीक्षा*📝
📚 इ.8 वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेचे 2000 हून अधिक  प्रश्नांचा समावेश असणारे मोबाईल अप्लिकेशन आजच डाऊनलोड करा.
*वैशिष्ट्ये*👇
▪️ NMMS परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम
▪️ आठवीच्या प्रत्येक घटकांवर आधारित चाचण्या
▪️ इंग्रजी - मराठी विज्ञान गणित शब्दकोश
▪️ Universal QR - Code scanner
▪️ आठवडी व्हिडीओ मार्गदर्शन
▪️ प्रश्नमंजुषा स्पर्धा व प्रमाणपत्र
▪️ शंका समाधानासाठी Live Lecture सुविधा
▪️ कोणतेही जाहिरात किंवा शुल्क नसलेले अँप
▪️ प्रत्येक विषयाच्या खेळयुक्त चाचण्या
▪️ NMMS परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिका
*हे अप्लिकेशन प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. आजच डाउनलोड करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

*परिक्षेसंबंधी माहिती व प्रश्नपत्रिकांसाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.*
https://t.me/std8nmms

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

18 Aug, 06:06

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*
https://www.youtube.com/live/cfaI6IQdBGg?si=ee3ibBOFHVmzJosr

दिनांक :18 ऑगस्ट 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा.श्री.अभय यावलकर*
संचालक
मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा शिक्षण केंद्र, डोंबिवली.

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन व आभार : श्री मोरेश्वर काटवे (सोलापूर)*

इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

10 Aug, 17:34

*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूरव राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र*
*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*.
दिनांक 11 ऑगस्ट 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

https://youtube.com/live/oXd41auzPEE?feature=share
*मार्गदर्शक*
*श्री शैलेंद्र कसेरा (मध्यप्रदेश)*
💡Innovation Workshop, Agar Malwa , MP

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन : प्राचार्य नितीन तिवारी * (*अकोला*)
*आभार :श्री आनंद खांडेकर (रत्नागिरी)*
इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

03 Aug, 15:21

*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूरव राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र*
*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*. दिनांक 4 ऑगस्ट 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://youtube.com/live/C8j1lW5294w?feature=share
*मार्गदर्शक*
*डॉ. अशोक नगरकर*
*मा. ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पुणे*

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर.

*प्रास्ताविक: शशिकांत बांगर*
*सूत्रसंचलन : श्री विजय भड वाशिम*
*आभार :श्री गोपाल सूर्यवंशी (बुलढाणा)*

03 Aug, 00:40

28 Jul, 13:33

*राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूरव राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती महाराष्ट्र*
*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*. दिनांक 28 जुलै2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ https://youtube.com/live/5tflWNJ0SyA?feature=share

*मार्गदर्शक*
*डॉ.निलेशकुमार चापनेरी*
(M.Sc., M.Ed., D.C.S, PGDCA, CPCS, Ph.D.)
प्राचार्य
DIET, अमरेली (गुजरात)

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन :दीप्ती चंदन सिंह बिष्ट* (*नागपूर*)
*आभार :श्री अनिल पाटील रायगड*
इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

20 Jul, 15:05

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*

दिनांक : 21 जुलै 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ https://youtube.com/live/kxk3eomfUv4?feature=share
*मार्गदर्शक*
*डॉ.सज्जाद अहमद मिर*
संशोधन अधिकारी SCERT बेमिना, श्रीनगर ,जम्मू काश्मीर

*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर.
*मा.राजू नेब*.
विज्ञान पर्यवेक्षक ,राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर ,नागपूर

*सूत्रसंचलन व आभार : डॉ.संतोष गायकवाड (अकोला)*

इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

14 Jul, 14:28

https://youtube.com/live/19g9pP-nQik?feature=share

Std 8th NMMS & SCHOLARSHIP EXAM

11 Jul, 17:36

*इंस्पायर मानक2024 -25 माहिती व नोंदणी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा*
https://youtube.com/live/19g9pP-nQik?feature=share
दिनांक : 14 जुलै 2024, रविवार
वेळ : सकाळी 11 वा
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*मुख्य अतिथी*
*मा.डॉ. हर्षलता बुराडे*
*संचालक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर
*मा.श्री.महेश चोथे*
शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर
*मा.श्रीमती प्रभावती कोळेकर*
*शिक्षणाधिकारी (माध्य.)*
जिल्हा परिषद, सातारा

*मा.डॉ. राजकुमार अवसरे*
*वरिष्ठ प्राध्यापक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रवी नगर, नागपूर

*मा.प्रा. प्रवीण राठोड*
*अधिव्याख्याता*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था ,रवी नगर, नागपूर
*मार्गदर्शक*
*मा.श्री लक्ष्मण उबाळे (सातारा)*
इंस्पायर मानक जिल्हा समन्वयक, सातारा

*प्रास्ताविक*
*मा.श्री राजीव नेब*
*विज्ञान पर्यवेक्षक*
राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर
*सूत्रसंचलन व आभार : श्री मोरेश्वर काटवे (सोलापूर)*

इन्स्पायर मानक ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेत इन्स्पायर मानकच्या नोंदणी बाबत व योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी ऑनलाइन जॉईन व्हावे, ही विनंती

*राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजन समिती,महाराष्ट्र राज्य*

3,805

subscribers

69

photos

2

videos