SGM Education @sgmeducation2020 Channel on Telegram

SGM Education

@sgmeducation2020


Dept. of Education, Sadguru Gadage Maharaj College, Karad.

SGM Education (English)

Welcome to SGM Education, a Telegram channel dedicated to the Department of Education at Sadguru Gadage Maharaj College in Karad. This channel serves as a valuable resource for students, educators, and anyone interested in the field of education. Here, you will find updates on academic programs, upcoming events, faculty achievements, and more. Who is SGM Education? SGM Education is a platform created by the Department of Education at Sadguru Gadage Maharaj College in Karad. The channel aims to provide information and support to students and educators within the college community and beyond. What is SGM Education? SGM Education is a hub of educational resources, news, and updates. Whether you are a student looking for information on courses and exams or an educator seeking professional development opportunities, this channel has something for everyone. Stay connected with SGM Education to stay informed and inspired in your educational journey. Join us on Telegram at @sgmeducation2020 to become part of our growing community. We look forward to sharing knowledge and fostering a culture of learning together. Let's embark on this educational journey with SGM Education!

SGM Education

14 Jan, 13:37


https://youtu.be/IEFtH5Hwna8?si=u_ZiPb9YP658J2bC

SGM Education

14 Jan, 13:37


https://youtu.be/PHsWhyJ4vsg?si=dxoQrX7Tf4bQMHiy

SGM Education

13 Jan, 15:26


प्रति,

मा. प्राचार्य सो,

'पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२५' ही आपणा सर्वांमध्ये लोकप्रिय आहे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी आहे.
सन २०२५ ची सदर वक्तृत्व स्पर्धा संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड (स्वायत्त महाविद्यालय) येथे आयोजित केलेली आहे. स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा संघ पाठवून सहकार्य करावे, ही विनंती

स्पर्धेचे विषय :-

१. कर्मवीरांची विचारसरणी व आजची शैक्षणिक संस्कृती
२. भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव
३. तंत्रज्ञानाच्या आग्रहात हरवली जीवनमूल्ये!
४. मानवतावादी उद्योजक : रतन टाटा
५. तू स्वयंप्रकाशित हो!
६. नाती फार सुंदर असतात ........

स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे -
१. ही स्पर्धा दिनांक २३ आणि २४ जानेवारी २०२५ मध्ये तयारीची भाषणे सात मिनिटे (५+२) व निवडक स्पर्धकांची ऐनवेळच्या विषयावरील (उत्स्फूर्त) पाच (४+१) मिनिटाची भाषणे नेहमीप्रमाणे होतील.
२. संयोजकांचे वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला कोड क्रमांक दिला जाईल. कोड क्रमांकाची यादी व्हाट्सॲप ग्रुप वर दिली जाईल. स्पर्धेत सहभागी होताना फक्त आपला कोड क्रमांकाचा उल्लेख करावा व त्या क्रमांकाचा एक बिल्ला करून परीक्षकांना दिसेल अशा पद्धतीने वरच्या बाजूला खिशाला लावावा.
३. स्पर्धेचे विषय, नियम व अटी आपणास माहिती पत्रकाद्वारे व पोस्टरद्वारे कळविले आहे तेच असतील.
४. या फॉर्म सोबत आपण महाविद्यालयाचे पत्र व रजिस्ट्रेशन फी भरून त्याची रिसीट अपलोड करावयाची आहे.
५. हा फॉर्म महाविद्यालयांनी स्वतः भरण्याचा आहे, विद्यार्थ्यांनी परस्पर भरू नये.
६. हा गुगल फॉर्म व रजिस्ट्रेशन फी भरणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेत प्रवेश मिळेल.
७. महाविद्यालयाच्या संघप्रमुख आणि केवळ दोन स्पर्धकांनी खालील व्हाट्सॲप ग्रुप जॉईन करावेत. त्याच ठिकाणी ऐन वेळच्या सूचना दिल्या जातील.

दिलेल्या नियमांचे पालन करुन सहकार्य करावे.
कळावे

आपले नम्र

कार्यकारी संचालक
कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था, सातारा

आयोजक
कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था, सातारा

संयोजक व स्पर्धेचे ठिकाण

प्राचार्य,
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड
(स्वायत्त महाविद्यालय)

संपर्क :-

डॉ. बाबासाहेब नाईक
(०९८५०८७२०५२)
डॉ. रामचंद्र व्हनबट्टे
(०९४२२३३३२४५)
कर्मवीर विद्या प्रबोधिनी
(०९९६०१२५४१३)


१. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२५ च्या रजिस्ट्रेशन साठी खालील फॉर्म भरा.

रजिस्ट्रेशन लिंक
https://forms.gle/txBb1GzihyXBKT8S7

हा WhatsApp group जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IDrnD6vhLjaDSryOT2DeO6

ही यु ट्युब लिंक जॉईन करा.

https://youtube.com/@sgmeducation6873

हा टेलीग्राम‌ ग्रुप जॉईन करा.

https://t.me/sgmeducation2020

रजिस्ट्रेशन फी खाली दिलेल्या अकाउंटवर भरावी.

बँकेचे नाव :- बँक ऑफ महाराष्ट्र
खाते क्रमांक :- 60228625825
खाते धारकाचे नाव :- Sadguru Gadage Maharaj College Karad
IFSC Code :- MAHB0000551
MICR Code :- 415014016
बँकेचा पत्ता :- Near Krishna Canal, Saidapur.
Branch Code :- SAIDAPIR (551)


Principal,
Sadguru Gadage Maharaj College, Karad
Vidyanager,
Karad
Pin - 415124

Phone:- 02164-271346

Website:- http://www.sgm.edu.in

SGM Education

10 Jan, 12:39


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

10 Jan, 05:11


https://youtu.be/S1f3QNBoDxc?si=R1_tKrvRj91AaPhU

SGM Education

09 Jan, 15:36


Document from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

09 Jan, 14:43


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

09 Jan, 14:39


झालेल्या सर्व व्याख्यानाचा फीडबॅक फॉर्म भरा.

SGM Education

09 Jan, 14:39


https://forms.gle/sNuhMHFbdTCXwesQ6

SGM Education

09 Jan, 14:39


https://forms.gle/sNuhMHFbdTCXwesQ6

SGM Education

08 Jan, 10:49


Document from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

08 Jan, 10:49


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

08 Jan, 10:34


Video from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

08 Jan, 10:32


कर्नाटक राज्यातील धारवाढ जिल्ह्यातील एक खेड्यात राहणारी अंध विद्यार्थीनी कु वसंता एच यांनी कर्नाटक के सेट परीक्षेत संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक मिळवून (178 गुण ) उत्तीर्ण झाले आहेत.अतिशय गरीब परिस्थिती. घरी भाऊ सुद्धा अंध आणि आई सुद्धा मती मंद .अक्कलकोट चे शिक्षक धानय्य कौटगीमठ सरांची पुस्तक ब्रेल लिपीत भाषांतर करून ,दर रोज धानय्य सरांची मोफत व्हिडीओ पाहून के सेट उत्तीर्ण होऊन इतिहास रचली आहेत. धानय्य सरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही व्हिडीओ बनवली आहे

SGM Education

08 Jan, 09:10


https://youtu.be/kPCAzKbCsNE?si=G771lVx4PsezNK-h

SGM Education

08 Jan, 09:09


https://youtu.be/kS--7qavGYQ?si=0TY1xsYeKZqv8rNv

SGM Education

07 Jan, 12:46


https://youtu.be/Ahls7ILGyUw?si=p1olSt3m-ekwEDCE

SGM Education

06 Jan, 12:37


https://youtu.be/nGqPxzdAyWo?si=A46Bn1Pw09EIekTG

SGM Education

06 Jan, 12:37


https://youtu.be/3kJ6MZnOFY4?si=UyqAdEQTGrGvtv9N

SGM Education

06 Jan, 12:37


https://youtu.be/qtJsPi29LlE?si=gsNy6a_DLizFQ_70

SGM Education

21 Jun, 04:18


SUK Local Advt.pdf

SGM Education

21 Jun, 04:17


KBP ADV.pdf

SGM Education

21 Jun, 04:16


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

21 Jun, 04:15


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

21 Jun, 04:04


Teachers wanted Challenge Academy Koregaon

SGM Education

21 Jun, 04:04


Document from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

21 Jun, 04:04


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

19 Feb, 16:10


💐💐💐 Congratulations 💐💐💐

A teacher from our college

*Mr. Sangram Sanjay Salunkhe *

is qualified in CSIR NET in Chemistry with 48th rank in December 2023 exam.

A second time success.

Best Wishes for his future plans and dreams.

SGM Education

09 Feb, 03:39


https://youtu.be/LoJoKAH5mxA?si=BTTAxhgwJy61bvza
*SET your Preferences on Pavitra Portal पवित्र पोर्टल पसंतीक्रम कसे द्यायचे ?*
To set preferences on Pavitra Portal, log in, navigate to settings/preferences, choose desired options for notifications, privacy, and content display, then save changes.
#PavitraPortalPreferences
#HowToAssignPreferencesOnPavitraPortal
#PavitraPortalPasantikram
#PreferencesAssignDemo
#PavitraPortalDemo
#PavitraPortalShikshakBharati
#PrivateSocietyPreferences
#PavitraPortalNewUpdate
#PavitraPortalShikshakBharatiUpdate
#shikshakbharatilatestupdate
#instructionaltecheducation
#PavitraPortalAdvertisement
#PavitraPortalVacancy
#ShikshakBharatiVacancy
#PavitraPortal
#ShikshakBharati
#शिक्षकभरती
#PavitraPortalRegistration

*Share to your students*

SGM Education

08 Feb, 14:44


https://www.pw.live/exams/csir-net/csir-net-application-form-2024/

SGM Education

27 Jan, 09:35


Document from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

22 Jan, 00:49


मित्रहो,

महाराष्ट्रातील या सर्वात जुन्या, नामांकित व मानांकित वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपणा सर्वांना भाग घेता यावा या हेतूने या ग्रुपमधील सदस्यांसाठी रजिस्ट्रेशन ची लिंक एक दिवस वाढवित आहोत.

कृपया या ग्रुपमधील सदस्यांनी, की जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते व आजचे विद्यार्थी आहेत, त्यांनी लाभ घ्यावा व आपल्या नावाची नोंद ताबडतोब करावी ही विनंती.

डॉ. रामचंद्र व्हनबट्टे
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड.

SGM Education

22 Jan, 00:48


Photo from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

22 Jan, 00:48


Document from Dr. Ramchandra Vhanabatte

SGM Education

22 Jan, 00:48


प्रति,

मा. प्राचार्य सो,

'पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - २०२४' ही आपणा सर्वांमध्ये लोकप्रिय आहे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी आहे.

सन २०२४ ची सदर वक्तृत्व स्पर्धा संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड (स्वायत्त महाविद्यालय) येथे आयोजित केलेली आहे. स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाचा संघ पाठवून सहकार्य करावे, ही विनंती

स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे -

१. ही स्पर्धा दिनांक २३ आणि २४ जानेवारी २०२४ मध्ये तयारीची भाषणे सात मिनिटे (५+२) व निवडक स्पर्धकांची ऐनवेळच्या विषयावरील (उत्स्फूर्त) पाच (४+१) मिनिटाची भाषणे नेहमीप्रमाणे होतील.

२. संयोजकांचे वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला कोड क्रमांक दिला जाईल. कोड क्रमांकाची यादी व्हाट्सॲप ग्रुप वर दिली जाईल. स्पर्धेत सहभागी होताना फक्त आपला कोड क्रमांकाचा उल्लेख करावा व त्या क्रमांकाचा एक बिल्ला करून परीक्षकांना दिसेल अशा पद्धतीने वरच्या बाजूला खिशाला लावावा.

३. स्पर्धेचे विषय, नियम व अटी आपणास माहिती पत्रकाद्वारे व पोस्टरद्वारे कळविले आहे तेच असतील.

४. या फॉर्म सोबत आपण महाविद्यालयाचे पत्र व रजिस्ट्रेशन फी भरून त्याची रिसीट अपलोड करावयाची आहे.

५. हा फॉर्म महाविद्यालयांनी स्वतः भरण्याचा आहे, विद्यार्थ्यांनी परस्पर भरू नये.

६. हा गुगल फॉर्म व रजिस्ट्रेशन फी भरणाऱ्या महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांनाच या स्पर्धेत प्रवेश मिळेल.

७. महाविद्यालयाच्या संघप्रमुख आणि केवळ दोन स्पर्धकांनी खालील व्हाट्सॲप ग्रुप जॉईन करावेत. त्याच ठिकाणी ऐन वेळच्या सूचना दिल्या जातील.

दिलेल्या नियमांचे पालन करुन सहकार्य करावे.

कळावे

आपले नम्र

कार्यकारी संचालक
कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था, सातारा

रजिस्ट्रेशन लिंक

https://forms.gle/sXBJYwxKZ1LJThuC8

आयोजक
कर्मवीर विद्या प्रबोधिनी,
रयत शिक्षण संस्था, सातारा

संयोजक व स्पर्धेचे ठिकाण

प्राचार्य,
सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड
(स्वायत्त महाविद्यालय)

संपर्क :-

डॉ. बाबासाहेब नाईक
(०९८५०८७२०५२)
डॉ. रामचंद्र व्हनबट्टे
(०९४२२३३३२४५)
कर्मवीर विद्या प्रबोधिनी
(०९९६०१२५४१३)

स्पर्धेचे विषय :-

· रयत शिक्षण संस्थेचा मूल्यविचार आणि बदलती शिक्षण व्यवस्था

· कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी भवितव्य

· चला! आनंद वाटूया!

· विकसित भारतात शेतकऱ्यांचे भवितव्य

· बाई! बाईपण खरंच भारी का?

· भुई आणि नभाला चैतन्य देणारा रानकवी : ना. धों. महानोर

१. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - २०२४ च्या रजिस्ट्रेशन साठी खालील फॉर्म भरा.

रजिस्ट्रेशन लिंक

https://forms.gle/sXBJYwxKZ1LJThuC8

२. खालील WhatsApp group जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/JigieQroAwX68IXSouAsn9

३. खालील यु ट्युब लिंक जॉईन करा.

https://youtube.com/@sgmeducation6873

४. खालील टेलीग्राम‌ ग्रुप जॉईन करा.

https://t.me/sgmeducation2020

रजिस्ट्रेशन फी खाली दिलेल्या अकाउंटवर भरावी.

बँकेचे नाव :- बँक ऑफ महाराष्ट्र

खाते क्रमांक :- 60228625825

खाते धारकाचे नाव :- Sadguru Gadage Maharaj College Karad

IFSC Code :- MAHB0000551

MICR Code :- 415014016

बँकेचा पत्ता :- Near Krishna Canal, Saidapur.

Branch Code :- SAIDAPIR (551)

SGM Education

19 Jan, 01:35


UGC NET Dec 2023 results are out now

SGM Education

19 Jan, 01:35


https://ugcnet.nta.ac.in/

SGM Education

13 Jan, 05:14


https://youtu.be/NJotj6JfSX8?si=bEkzywCvqea3eKEy

SGM Education

13 Jan, 05:14


https://youtu.be/z20fvno5Dzo?si=-leaAKr4Ppn_TnlQ

SGM Education

13 Jan, 05:14


https://youtu.be/GAICSyUqROE?si=tOrUl6Nmk_zyZHVo

1,421

subscribers

223

photos

1

videos