तालुका - संगमेश्वर
जिल्हा - रत्नागिरी
1. जागेचा प्रकार आणि स्वरूप
शेतजमीन 🌱
संपूर्ण मातीची जमीन
2 . रोड डांबरी की मातीचा, legal आहे का?
जागेला डांबरी रस्ता लागुन आहे 🚙
3. लाईट आणि पाणी
लाईट आहे 💡
पाण्यासाठी विहीर/बोअरवेल करावी लागेल
4. वाडी वस्ती किती जवळ
वाडी वस्तीत जागा उपलब्ध 🏘
5. रेल्वेस्टेशन
संगमेश्वर रेल्वे स्टेशन- 20 कि.मी
6. Distance
संगमेश्वर - 18 Km
मुंबई - 360 km
पुणे - 240km
7. फळबाग लागवड तसेच मसाले पीकांचे. लागवडीसाठी उपयुक्त जमीन.🌴🌳🍃🌱
जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क उपलब्ध 📱
जागा घेण्यासाठी शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे ☘
शेतकरी दाखल्यासाठी 'Farmers Certificate' हा message खालील क्रमांकावर whatsapp करा
Whatsapp 📲
https://wa.me/919403192785
शेतघर तसेच इको टुरिझम करण्यास योग्य जागा🏡
जागेची किंमत -
एकुण क्षेत्र - 2 एकर
10 लाख रुपये एकर ✅ 🔥🔥🔥🔥🔥
जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर Visit Form असा व्हॉट्सॲप मेसेज करा.
Whatsapp 📲
https://wa.me/919403192785
📞 संपर्क क्रमांक -:
सनदी प्रॉपर्टी - 9403192785
आपला दिवस शुभ जावो
🌿🌿🌿🌿🌿