🚨 POLICE_FACTORY 🚨 tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler
🚨 POLICE_FACTORY 🚨
13 Jan, 23:54
509
मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा उत्तर तालिकांबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
12 Jan, 16:12
895
राजमाता जिजाऊ माँसाहेब
▪️जन्म : 12 जानेवारी 1598 ▪️जन्मठिकाण : सिंदखेडराजा, बुलढाणा. ▪️वडील : लखुजीराव जाधव ▪️आई : म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई ▪️पती : शहाजीराजे भोसले ▪️इ.स.1605 साली जिजाऊंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. ▪️शिवाजी महाराजांचा जन्म : 19 फेब्रुवारी 1630 ( शिवनेरी) ▪️ मृत्यू : 17 जून, 1674 (पाचाड,रायगडाचा पायथा)
🚨 POLICE_FACTORY 🚨
11 Jan, 10:36
1,224
🚨 आज झालेला मुंबई चालक चा पेपर
🚨 POLICE_FACTORY 🚨
07 Jan, 03:42
🚨 POLICE_FACTORY 🚨 pinned «पोलीस भरतीचे सराव पेपर इथून पुढे सर्व आपल्या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला मिळतील. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://mfzeko.on-app.in/app/home?orgCode=mfzeko&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral»
🚨 POLICE_FACTORY 🚨
05 Jan, 15:41
1,357
पोलीस भरतीचे सराव पेपर इथून पुढे सर्व आपल्या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला मिळतील. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://mfzeko.on-app.in/app/home?orgCode=mfzeko&referrer=utm_source=whatsapp&utm_medium=tutor-app-referral
🚨 POLICE_FACTORY 🚨
04 Jan, 22:53
1,792
🚨 मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परिक्षेची प्रवेशपत्रे https://policerecruitment२०२४.mahait.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
🚨 पोलीस शिपाई (चालक) पदाची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता.
🚨 पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता घेण्यात येणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
28 Dec, 06:27
2,521
📌 2024 महिलांचे वर्ष
🚨 POLICE_FACTORY 🚨
27 Dec, 16:56
1,492
वरील दोन्ही प्रश्न सोडवले आहेत.बघुन घ्या. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/9-T4x8X7m30?si=pZWVAXUuca0De0kO