Der neueste Inhalt, der von 🚨 POLICE_FACTORY 🚨 auf Telegram geteilt wurde.
🚨 POLICE_FACTORY 🚨
20 Feb, 10:49
1,594
🚨पुणे कारागृह मैदानी चाचणी मैदानी चाचणी हॉल तिकीट आले आहेत चेक करुन घ्या.. 👇👇👇👇👇👇👇👇👇 Link https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
🚨 POLICE_FACTORY 🚨
14 Feb, 03:20
1,621
🚨 पोलीस भरती -2025 🚨
🚨 माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२५ मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. 🚨 भरती लवकर होण्याचे संकेत आहेत सर्वजण कामाला लागा वेळ वाया घालू नका. 🚨 पोलीस शिपाई भरती ही एसआरपीएफ भरतीच्या अगोदर सुरुवात होत असते त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबर च्या अगोदर सुद्धा पोलीस भरती होऊ शकते. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
11 Feb, 06:51
1,909
पोलीस भरती सराव पेपर - 02 by Munde Sir . Attempt Now - 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://online-test.classplusapp.com/?testId=67aabaa55211cbba0b8d8a6b&defaultLanguage=en ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
30 Jan, 16:38
1,192
मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३
विषय :- मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परिक्षेच्या गुणांबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
24 Jan, 06:42
200
आपल्या टेलिग्राम चैनल वर काही सराव उदाहरणे टाकली होती ती आपण सोडवले त्या व्हिडिओमध्ये पहा. 👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/G6kYd5xLSTo
🚨 POLICE_FACTORY 🚨
22 Jan, 05:45
736
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती - 2025 (CISF) Apply New
cisfrectt.cisf.gov.in/index.php
🚨 POLICE_FACTORY 🚨
19 Jan, 04:03
1,230
Hey! Come and learn something new on Police _Factory. Here’s a course you might like: @पोलीस_फॅक्टरी# पोलीस भरती सराव पेपर टेस्ट सिरीज- 2025 by Munde Sir . https://mfzeko.on-app.in/app/oc/616776/mfzeko?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
🚨 POLICE_FACTORY 🚨
19 Jan, 03:22
1,259
महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री अणण मा.राज्यमंत्री यांची राज्यातील जिलह्याचे पालकमंत्री/ सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करणेबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
13 Jan, 23:55
525
दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा उत्तर तालिकांबाबत ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)
🚨 POLICE_FACTORY 🚨
13 Jan, 23:54
518
मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२२-२३ लेखी परीक्षा उत्तर तालिकांबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM t.me/POLICE_FACTORY ➖➖➖➖➖➖➖➖➖ मार्गदर्शक : मुंडे सर (म.पो.)