✅ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये व्होल्वो ग्रुपने बनवलेल्या भारतातील पहिल्या रोड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
✅ ही रोड ट्रेन विशेषत लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी वाहतूक क्षेत्राला स्वस्त, जलद आणि शाश्वत बनविण्यास मदत करेल.
✅ यामध्ये, एकाच ट्रकला अनेक ट्रेलर जोडलेले असतात, ज्यामुळे एकाच वेळी जास्त माल वाहून नेणे शक्य होते.