Publicaciones de Telegram de 👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
➥ join us 👇 https://Telegram.me/OnlyPoliceBharti100 ★ संपूर्ण पोलीस भरती तयारी मार्गदर्शन ➥ सराव प्रश्नपत्रिका ➥ #चालू_घडामोडी ➥ #पोलीस_भरती सर्व अपडेट्स 🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫
El contenido más reciente compartido por 👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™ en Telegram
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
06 Mar, 09:45
211
🚂 RRB Group D Exam Date
12-Jun-2025 to 05-Aug-2025
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी 👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇 https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
05 Mar, 06:43
453
MAHAGENCO जाहिरात
पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा)
पात्रता - वाणिज्य शाखेतील पदवी आणि MS-CIT
एकूण जागा - 260
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
04 Mar, 16:09
555
🇮🇳INDIA🔥🔥🔥 final qualified
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
04 Mar, 16:08
532
INDvsAUS- अभिनंदन ! भारत जिंकला.... फायनल गाठली
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मुकाबल्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताकडून विराट कोहलीने शानदार 84 धावांची खेळी केली.
भारतासमोर ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने सहज पार केले. 4 गडी राखून भारताने हे आव्हान पार केले. श्रेयस अय्यरने 45 तर के एल राहुलने नाबाद 42 धावांची खेळी केली.
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी 👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇 https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
04 Mar, 07:03
551
🛑 अनोरा या चित्रपटाला 97 ऑस्कर पुरस्कार 2025 मिळाला आहे.
👉 या चित्रपटाचे दिग्दर्शक सीन बेकर असून, सर्वोत्कृष्ट अभिनेता अँड्रियल बॉड्री हे आहे.
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी 👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇 https://Telegram.me/OnlyPoliceBharti100
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
04 Mar, 07:02
534
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा !
👮♀@𝐎𝐧𝐥𝐲 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🚔™
03 Mar, 13:33
652
🛑 पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई मार्फत चार नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबत...
👉 एकूण नवीन 279 पदांची निर्मिती
पोलीस भरतीच्या अधिक अपडेटसाठी 👇👇जॉईन टेलिग्राम चॅनल 👇👇 https://Telegram.me/OnlyPoliceBharti100