नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल によってTelegramで共有された最新のコンテンツ
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
14 Feb, 16:04
1,704
प्रेम ही भावना सर्वांसाठी सारखीच असली तरी पण त्याची व्याख्या प्रत्येकजण वेगळी वेगळी मांडते कोणी याचा तिरस्कार करतो तर कोणी त्याला जीवापर जपतो मात्र सगळ्यांच्या जीवनात कधी ना कधी प्रेमाचा अनुभव आलेला असतो मग आपण का दुसऱ्याच्या प्रेमाला नावं ठेवत बसतो हेच समजतं नाही मी तर म्हणतो आज जे काही समाजामध्ये माणुसकी जिवंत आहे ते फक्त प्रेमाच्या शब्दांमुळे म्हणून म्हणतोय होतं नसेल तर प्रेम करू नका मात्र piz कोणाच्या प्रेमाला उगाच नावं ठेवू नका कारण ते खरंच खुपचं सुंदर नातं असतं ते तितक्याच सुंदरपणे जपायचं असते राव कारण प्रेम हे प्रेम असतें मात्र ते प्रत्येकासाठी सेम नसतेना!,,✍🏻
एकमन#लेखक @Ommshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
14 Feb, 16:04
1,826
बालपण दे रे देवा त्यात नसतो कधीच कोणाचा हेवा तो एक मस्तीचा थवा बालपणी विषय निघतो जेव्हा आपल्या पण लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असतो तेव्हा कारण बालपण जीवनातील एक सुंदर आणि अनमोल काळ असतो. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. बालपणीचे दिवस म्हणजे फक्त आनंद, खेळणे आणि मस्ती करणे. कोणतीही चिंता किंवा जबाबदारी नसते.म्हणून तर बालपण सगळयांना हवं असतं मात्र ते परत कोणालास मिळत नसते!,,✍🏻
एकमन#लेखक @Ommshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
12 Feb, 05:53
1,927
आज "शेवटी पुरुष हा शेवटी पुरुषच" हा महत्वपूर्ण माझा लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला😊..सर्वांनी नक्की वाचा🙏
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
06 Feb, 17:02
620
जे आपल्याकडे आहे त्यात सुखं मानलं की ते आपल्याजवळ नाही त्याचं दुःखं कधीच होत आपली वस्तूस्थिती पूर्णपणे मान्य केली की जगणं खरंच सोपे होते बाकी सगळा खेळ मनस्थितीचा आहे ना ते चांगली ठेवता आली की मग कसली ही परिस्थिती असो ते सुंदर वाटू लागते राव ना!,,,✍🏻
एकमन#लेखक @Ommshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
06 Feb, 14:11
619
Copy paste Content
तुम्ही तो सध्या व्हायरल होत असलेला दोन मुलांचा व्हिडिओ बघितला का? ते मुलं दोन रांगेत ठेवलेले बॉल गोळा करून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातला पहिला आधी जवळचे बॉल गोळा करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग दूरचे बॉल आणतो. दुसरा मात्र काहीतरी वेगळे करतो, आधी दूरचे बॉल आणतो आणि मग जवळचे. सुरुवातीला वाटत राहतं की, दुसरा मुलगा जो आधी दूरचे बॉल गोळा करतो आहे तो हरणार कारण जवळचे बॉल गोळा करणारा पहिला मुलगा सुरुवातीला जास्त बॉल आणतो. आणि जसा वेळ जातो तसे दूरचे बोल गोळा करणारा दुसरा मुलगा जिंकतोय हे स्पष्ट होत जाते.
पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट मध्ये दिलेड ग्रार्टिफिकेशन (Delayed gratification) नावाची संकल्पना आहे. यात तुमच्या करिअरच्या सुरुवातीला तात्पुरते मोह टाळून संपत्ती निर्मितीवर भर दिलेला आहे. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर काही मीम फिरत असतात, त्यांचा रोख सहसा या दिलेड ग्रार्टिफिकेशन च्या विरोधात असतो. त्यांचं म्हणणं असतं की तरुणपणी मजा नाही करायची मग काय म्हातारपणी करायची का? या दिलेड ग्रार्टिफिकेशन ला अतिशय टोकाचा अर्थ काढून त्याची टर उडवली जाते. तर, दोन मुलांच्या या व्हिडिओमुळे या विषयावर पुन्हा लिहावेसे वाटले. सगळ्यात पहिले म्हणजे, (मेंदू स्थिर असलेला) कुठलाही फायनान्स चा एक्सपर्ट तुम्हाला चिंगूस पणा करायला सांगत नाही. तो फक्त एवढेच सांगतो की, कुठलाही खर्च करताना साधक बाधक विचार करा. सर्वप्रथम, ही वस्तू मला गरजेची आहे का, दुसरे म्हणजे ही मला परवडते का? हे दोन निकष पूर्ण होत असतील तर कुठलीही वस्तू विकत घ्यायला हरकत नाही. पण बराच वेळा न परवडणाऱ्या वस्तू विकत घेऊन, स्वतःच्या बोकांडी कर्जाचा डोंगर घेऊन जेव्हा लोक आयुष्याचा आनंद घेत असतात तेव्हा खरं तर ते स्वतःच्या आयुष्याचे L लावून घेत असतात. यात आयुष्य जगणे बाजूला राहते आणि या न परवडणाऱ्या वस्तू गोळा केल्यामुळे, त्यांचे कर्ज फेडण्यातच आयुष्य निघून जाते. तुम्हाला घर घ्यायचे आहे, तर कुठलाही फायनान्स एक्सपर्ट तुम्हाला सांगेल की, घराचे डाऊन पेमेंट साठी आवश्यक असलेले पैसे तुमच्याकडे रेडी असावेत, घराचा ईएमआय तुमच्या टेक होम सॅलरीच्या 30% पेक्षा जास्त नसावा. मग घ्या की घर. तुम्हाला आयफोन घ्यायचा आहे, त्या आयफोनची किंमत तुमच्या एक आठवड्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त नसावी. मग घ्या की आयफोन. इथे परवडणे महत्त्वाचे आहे. फक्त तुमची इच्छा आहे म्हणून घ्यायचं की तुम्हाला ते परवडतं म्हणून घ्यायचं यात फरक आहे. अंथरूण पाहून पाय पसरणे महत्त्वाचे आहे, तुम्हाला जास्त मोठे पाय पसरायचे मग पहिले आपले अंथरूण मोठे करा. या सगळ्याचा या व्हिडिओशी काय संबंध? तर, पहिले दूरचे बोल आणणारा मुलगा Delayed gratification करतो आहे. सुरुवातीला अवघड गोष्टी करत आहे आणि मग नंतर सोप्या. यामुळे तो खेळात पण जिंकतो आहे आणि आपले ध्येय सुद्धा लवकर पूर्ण करतो आहे. तरुणपणी हे आयुष्य एकदाच मिळते आता मजा करून घ्या असे म्हणून सोपे निर्णय आधी घेणारे लोक रिटायरमेंट झाली तरी काम करत बसतात. आपल्या सत्तरीपर्यंत कर्जाचे हफ्ते फेडत बसतात. आपल्या उमेदीच्या काळात खूप सुखवस्तू आयुष्य जगलेले कित्येक लोक म्हातारपणी गरीबीत जगताना आपल्या आजूबाजूला तुम्हाला सुद्धा दिसतील. Delayed gratification ही सहज न समजू शकणारी संकल्पना आहे पण या व्हिडिओमुळे ती फार सुंदर रित्या रेखाटली गेली. Easy Choices, hard life. Hard Choices, easy life.
#Copied Credit goes to writer✨
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
06 Feb, 14:10
568
ये रब तेरा शुक्रिया उसके बिना एक पल
मैं हम मर ही जाते पर उसकी बेइंतहा यादें ने प्यार भरी बातों ने
हमें हर पल जिंदा रखा है
✍🏻विनायक भिसे, बारामती Mo.7798150143
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
05 Feb, 13:48
721
सर्व काही आपल्याचं मनासारखं होईल असं नाही ना राव काही गोष्टी मनाच्याविरुद्ध जाऊन सुद्धा स्वीकाऱ्याव्याचं लागतात हा काळाचा स्पष्टचं नियम आहे की तुम्ही चमत्कार दाखवल्या शिवाय कोणी तुम्हाला नमस्कार सुद्धा करणार नाही कारण तुम्ही व्यक्ती म्हणून कितीही चांगले असला तरी तुमचे व्यक्तिमत्त्व सिद्ध करण्यासाठी तुम्हालाच प्रामाणिक प्रयत्न करावा लागणार शेवटी लोकांच पण एक मत झालेलं आहे आपण जरा जरी चुकलं की गावभर बदलामी करत फिरायचं आणि त्यांचं स्वतःचं असलं की लगेच गप्प बसायचं वाह रे ही दुनियादारी,,,✍🏻
एकमन#लेखक @Ommshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
04 Feb, 14:36
855
आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी कमवा की तिच्या सोबत बोलताना मनाचा पूर्ण थकवा निघून जाईल अश्या व्यक्ती खूप कमी लोकांना मिळतात ज्यांना मिळतात ते खूपच नशीबवान असतात कारण त्यांच्याशी झालेला संवाद आपल्या कित्येक दुःखांना नाहीस करण्याच काम करत असतो म्हणून अश्या व्यक्तींना जीवापार जपा कारण आपल्या वाईट काळात त्या व्यक्तीने दिलेलं शब्दरुपी पाठबळाचं मोल परत करणं या जन्मात तरी शक्य नाही राव!,,,✍🏻
एकमन#लेखक @Ommshelke
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
03 Feb, 16:37
976
"खचवणाऱ्या,नकारात्मक लोकांपेक्षा,आयुष्यात पाठिंबा,आधार देणाऱ्या लोकांना वेळीच ओळखल पाहिजे🤗कारण वेळेनुसार तर बदलणारे खूप असतात परंतु आपली वेळच बदलवणारे,निस्वार्थ मदतीचा हाथ🤝 देणारे भेटयाला नशीबच लागत.." 💯😇 ...........🦋🌺😇💞............ लेखन✍- B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer) Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (What) बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा..
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
03 Feb, 14:07
1,089
मानवी मन खूप बाजींद असतं ना राव कधी कुठं पोचेल सांगता येणार नाही आपण थोडं त्तरी याला सावरायला हवं जरा वास्तविकते सोबत जगायला हवं नाही तर याचा त्रास आपल्यालाच होतो मनाचं काय त्याला कुठे वस्तूस्थितीचं भान राहतं!,,,✍🏻