नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल (@natemanache)の最新投稿

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल のテレグラム投稿

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
5,898 人の購読者
5,633 枚の写真
412 本の動画
最終更新日 11.03.2025 07:39

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल によってTelegramで共有された最新のコンテンツ

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

10 Mar, 05:14

420

नक्की पूर्ण वाचा... जेव्हा लोक नावबोट ठेवतात,कमी समजतात,तुमच्यावर हसतातथट्टा केली जाते,तुमच्या निर्णयावर शंका केली जाते,अशावेळेस स्वतःला रोहित शर्मा बनवता आल पाहिजे.. त्याला किती हिणवलं😢फिटनेस नाही,वडापाव वगैरे😳आता निवृत्ती घ्यायला पाहिजे असं तस परंतु ह्या वाघाने हार मानली नाही.. देशासाठी🇮🇳कधी स्वतःच्या शतक, रेकॉर्डस्कडें लक्ष दिले नाही,पूर्णपणे selfless खेळण्याचा प्रयत्न करतो, स्वतःच्या विकेटपेक्षा😌सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक हरून सुद्धा, सर्वच मॅच जिंकण्यासाठी खूप जिगर लागतो त्याने ते अंतिम सामन्यात स्वतःवर जबाबदारी घेऊन दाखवला💪.. कदाचित त्याने जर अगोदरपासून जोरदार सुरुवात केली नसली तर शेवटी संघावर खूप दडपण आले असते,तो जो बीजापासून रोपटे बनवतो त्यातूनच विजयाचे मुळे जमिनीत घट्ट रोवली जातात,त्यामुळेच विजयाचे झाड बहरले जाते.. #HIT-MAN.
Congratulations Team INDIA🇮🇳
..........🦋🌺😇💞...........
लेखन-B.S Kendre(Stu)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

10 Mar, 03:19

479

सखे मझं मला ठावूक आहे
तुझ्या मनात काय सुरू ते

नाही सांगत तु मला
तुझ्या सर्वकाही गोष्टी पण

सखे मला सर्वकाही
ठावूक आहे

तु बोलत ही सखे अचूक
तुझ्या मनातील भावना
मला ठावूक आहे

कळत नकळत
सखे तुझा मनात
येणारे प्रत्येक विचार
मला ठावूक आहे

कस सांगू सखे तुला
की तुझी होणारी चिड चिड
तुला होणारा त्रास इतकंच नाही सखे

तुझी छोट्यातील छोटी गोष्ट
तुझ वागणं बोलणं सर्व काही
मला ठावूक आहे

विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

09 Mar, 06:14

619

ये जिंदगी डियर

सच्ची मोहब्बत का
वसूल है

चाहें कुछ भी हो जाये
उसी के साथ में जीना
नहीं तो

उसी की याद में
तड़प तड़प के पल
पल मरना

✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

08 Mar, 12:39

748

आभाळा एवढं तिचं कर्तृत्व परंतु लहान मुंगी एवढं तिचं अस्तित्व..
ती आहे म्हणून जग चालत,तिच्या असण्यामुळेच जीवन फुलत...
स्त्री म्हणजे बीज,ज्यातून रोपटे जन्म घेऊन करतात सर्वांचे चीज....
Happy Women's day..😊😇
..........🦋🌺😇💞...........
लेखन-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

02 Mar, 13:29

1,694

आजकाल मैत्रीची व्याख्या बदलत आहे का(वेळ काढून नक्की वाचा🙏)
------------------------------------------------------------------ मैत्री ही कधी चेहरा,गाव,पैसा,पद बघून होत नसते परंतु हल्लीच्या काळातली मैत्रीचे स्वरूप खूप बदलत चालले आहे,काही व्यक्ती असतात जे निव्वळ मैत्रीचा देखावा करतात,किंवा जेव्हा स्वतःची गरज पडल तेव्हाच किंवा आता समोरच्या मित्राकडे काम पडते तेव्हाच आठवतात,बाकी वेळेस मित्र जिवंत आहे का?त्याला काही अडचणी आहेत का,आजारी तर नाही ना किंवा घरी काही अडचण नसेल ना अस फक्त विचारल्याही आपल्याला नको नकोसे वाटते..काही लोक तर तोंडावर काम काढून घेण्याच्यावेळेस पुढे पुढे करून,गोड गोड बोलून,समोरच्या फुगवून एकदम तीक्ष्ण डोक्याने स्वतःचा फायदा साधून घेतात,नंतर ओळखही देत नाही..मान्य आहे माणूस स्वतःचा फायदा पाहणारच परंतु आपण माणसाच्या जीवनाला आलो आहोत आपण भावना समजू शकतो फक्त त्याचा थोडतरी विचार करावा अस अपेक्षित असत.. आपल्याला वाटेल तसेच सर्वांनी वागावं अस काही नाही,परंतु प्रत्येकाने ज्या त्या ठिकाणी योग्य निस्वार्थपणे वागणं अपेक्षित असतं..
आपण इतिहासातील मैत्रीचे उदाहरण कदाचित विसरून जात आहोत की काय असा प्रश्न पडतो?काही ठिकाणी तर फक्त स्टेटस पाहण्यापुरती,बॅलन्स संपल्यास net pack टाकण्यापुरती मैत्री मर्यादित ठेवली जाते.मित्रांसोबत मतभेद असावेत,पण मनभेद नको.काहीतर असे मित्र असतात त्यांचे काम झाल की msg ला Reply बंद,call recieve करणे बंद,कॉन्टॅक्ट delete करणे टाळाटाळ करणे अशाही गोष्टी केल्या जातात.डोळे वरूनही माणसाच्या मनात काय चालू आहे ह्याचा अंदाज येतो.काही वेळेला साथ देणारे वेळ पाहून दूर जातात.अस नाही की एकाच मित्राचे वागणे चुकीचे असेल चूक ही दुसऱ्या मित्रांकडूनही होऊ शकते.काळाच्या ओघात जसेजसे पुढे जातो तसे आपण जुन्या मित्रांना विसरत जातो कधी त्यांची विचारपूसही करत नाही त्यांचे संपर्क कुठतरी कोपऱ्यात पडलेले असतात जे फक्त एकमेकांचे स्टेटस पाहण्यापुरतेच मर्यादित झालेले असतात..(ह्यासर्व बाबतीत अपवादही असतील.भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏)
...
..........🦋🌺😇💞...........
लेखन-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

26 Feb, 16:23

2,735

आयुष्यात खरच कोणीतरी आपल असन, आणि खळखळून हसन फार गरजेचे असत।।
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

24 Feb, 09:52

2,142

"श्रद्धा असावी अंधश्रद्धा नको"(नक्की पूर्ण वाचा)

दोन चार संस्कृतचे श्लोक पाठ केले,कपाळावर मोठा टिका लावला,दाढी वाढवली,अंगात चारपाच रुद्राक्ष माळा घातल्या आणि नदीत स्नान केले,किंवा काहीतरी अद्भुत केले म्हणजे कोणीही साधू बनत नाही,त्यासाठी मनातून इतरांचे भले करण्याची इच्छा,आपला देश,भाषा,संस्कृती ह्यांच्याबदल मनातून आस्था असावी लागते,असेच अनेक भोंदूबाबा प्रसिद्ध होण्यासाठी काहीही बोलतात,देशाच्याही विचार करत नाही,देशाबद्दल काहीही वक्तव्य करतात,अशा लोकांना भारतातून हद्दपार केले किंवा देशद्रोही म्हणले तरीही काहीही चुकीच नाही कारण ज्या देशात तुम्ही राहता,इथले मिठपीठ खाऊन आपल्याच देशाशी गद्दार होतात आणि ह्याच देशाला हरविण्याचा वक्तव्य करता,हे तर खूप लज्जास्पद...
..........🦋🌺😇💞...........
लेखन-B.S Kendre(Stu,Vicehead &Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575(What)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा🙏
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 17:35

2,025

खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं

इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता - जगता

दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं...!

शुभ रात्री
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 17:35

1,943

@natemanache

*नात्यांमध्ये योग्य अंतर ठेवल गेल तर आणि तरच नात जोपासल जातं.  योग्य अंतर ह्याचा अर्थ  नातच* *झिडकारण किंवा नात्यात कोरडेपणा  येणं असा नसतो, तर ओलावा जिवंत ठेवायचा पण त्याचा चिखल होऊ द्यायचा नाही.* 
*गरज आणि सल्ला मागितला जाईल तिथेच द्यायचा. आपला अनुभव म्हणजे मॕगी न्यूडल्स नाहीत जे दोन मिनटात  समोरच्याला देता येतात.  अनुभव हा  ज्याचा त्यानेच जाणवून घ्यायचा असतो.*
*नेमक हेच विसरल  जातं आणि आपल्या  अनुभवांनी  दुसऱ्याला समृद्ध करणं  वैगरे आपण आपल कर्तव्य समजतो, किंबहुना  आपण आपला आपलेपणा ह्यानेच दाखवता येतो हे गृहीतच धरलेल असत.*
*नेमकं  इथूनच नात्यात बिनसायला सुरवात होते, आपल्याला टाळलं जायला लागतं किंवा  दुर्लक्ष  केल जातं आणि आपल्याला समजतच नाहि की नक्की  आपल चुकल कुठे?*
*पण आपण समोरच्याला गरज नसताना मदत करतोय किंवा सल्ले देतोय   त्यामुळे नातं विरत चाललय हे आपल्या लक्षातच येत नाहि आणि  स्वतःला त्रास करून घेण्याच्या एका मार्गावरून आपण चालायला लागतो.*

*म्हणून नात्यात योग्य अंतर. बस इतकच....*
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

23 Feb, 17:34

1,557

@natemanache


रोज सकाळी जंगलात
हरिण मला सिंह समजतो
खूप वेगाने पळायचे आहे नाहीतर
सिंह मला मारून टाकील आणि

सिंह दररोज सकाळी उठून विचार करतो
मला मृगापेक्षा वेगवान पळायचे आहे,
अन्यथा मी भुकेने मरेन.

आपण सिंह किंवा मृग आहे?
त्याला काहीच अर्थ नाही.

जर तुम्ही चांगले जगता
आपण इच्छित असल्यास, आपण दररोज धाव घेतली पाहिजे.

"संघर्ष केल्याशिवाय काहीच सापडत नाही."