Mpsc Upsc Update 🎯🎯 @mpscupxc Channel on Telegram

Mpsc Upsc Update 🎯🎯

@mpscupxc


MPSC/UPSC update Telegram channel

Stay ahead with the latest updates and notifications for MPSC and UPSC exams. Get timely alerts on exam dates, syllabus changes, important announcements, and expert tips to ace your preparation. Join our Telegram channel

Mpsc Upsc Update 🎯🎯 (English)

Are you preparing for the MPSC or UPSC exams and want to stay updated with the latest information and notifications? Look no further than our MPSC/UPSC update Telegram channel! Stay ahead of the competition with timely alerts on exam dates, syllabus changes, important announcements, and expert tips to help you ace your preparation. Our channel is your go-to source for all things related to MPSC and UPSC exams. Join us today to ensure you are well-prepared and informed for these crucial exams. Don't miss out on this valuable resource - join our Telegram channel now!

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Feb, 01:45


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Feb, 01:44


ASO पदाच्या वाढीव जागा आता 2025 च्या Add मधेच 😳

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Feb, 01:42


Civil Judge (Junior Division) and Judicial Magistrate (First Class) (Preliminary) Examination - Syllabus

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Feb, 01:42


♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे.


लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2025

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Feb, 01:41


PSI 2023 साठी १:४ RATIO MAINTAIN ठेवण्यासाठी नव्याने 257 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

06 Feb, 11:25


ASO पदाच्या वाढीव जागा आता 2025 च्या Add मधेच 😳

Mpsc Upsc Update 🎯🎯

05 Feb, 11:37


दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) प्रथम उत्तरतालिका आलेली आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

05 Feb, 10:40


29 जून ला गट ब ची घेण्याची इच्छा आहे, त्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे, कारण नियोजन हे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार असतं, 29 तारखेच नियोजन हे जास्त विद्यार्थ्यांच्या हेतूने झालं होत,मग गट ब साठी विनाकारण बाकीच्या Sitting arrangment कशाला?
समजलं ना काय सांगायचंय ते?👍
तस तर 1 जून पण आहे मनात पण बघू कळेलच तुम्हाला लवकर

Mpsc Upsc Update 🎯🎯

05 Feb, 10:27


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत़

⭕️ पुर्व परीक्षा : 4 मे 2025

⭕️ मुख्य परीक्षा : 21 सप्टेंबर 2025

Mpsc Upsc Update 🎯🎯

03 Feb, 13:14


जाहिरात क्रमांक १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-2023 - गुणांच्या फेरपडताळणीबाबत

Mpsc Upsc Update 🎯🎯

02 Feb, 07:47


मागच्या वर्षी science ने,तर यावर्षी Current Affairs ने current दिलेला दिसतोय....

Mpsc Upsc Update 🎯🎯

02 Feb, 07:45


आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Feb, 16:51


उद्यासाठी Best Of Luck👍💐

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Feb, 11:44


बोललो होतो दहशतवादी हल्यासारखी ही बातमी पसरली होती तर पोलिसांनी आरोपी पकडले आहे पत्रकार परीक्षद सुरु झाली आहेत
पुन्हा सांगतोय असं बोलण टाळा🙏🔥

Mpsc Upsc Update 🎯🎯

31 Jan, 12:46


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

30 Jan, 14:54


जा. क्र. ०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट ब - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

30 Jan, 14:54


पेपर सुरक्षित आहे फक्त त्या सुरक्षितेमध्ये वाढ झाली पाहिजे म्हणून जे काही आमिष दाखवणारे कॉल असतील त्याची माहिती आयोगाला द्या.

Mpsc Upsc Update 🎯🎯

30 Jan, 14:51


♦️2025 साठी वन क्षेत्रपाल (गट ब) पदासाठी १४४ पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

24 Jan, 14:32


♦️बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC)सामान्य प्रशासन विभाग:

👉 विषय: बिंदू नामावली अद्ययावत करणे बाबत.

Mpsc Upsc Update 🎯🎯

24 Jan, 07:57


https://mpsconline.gov.in/candidate/login
Mpsc Admit Card Download Link

Mpsc Upsc Update 🎯🎯

24 Jan, 03:36


♦️समाजकल्याण अधिकारी गट ब , सामाजिक न्याय व विशेष विभाग मुलाखत कार्यक्रम जाहीर झाला आहे..

👉 दिनांक : 6 आणि 7 फेब्रुवारी..

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Jan, 13:22


काय राव तुम्हला Admit Card download करण्यास सांगितलं तुम्ही तर आम्हाला कामाला लावल website Maintainance वर गेलीये,, थोडं धीर धरा, परीक्षेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे Admit card download करण्यासाठी...
😂😡🔥😂

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Jan, 13:08


कस काय आपलं बोलण Admit Card आले आहेत..... Download करून घ्या

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Jan, 11:55


*केंद्रिय लाेकसेवा आयाेगाने (U.P.S.C.)नागरी परिक्षा सेवा आधिसुचना केली जारी*,

*९७९ जागांची भरती*,



नवी दिल्‍ली :
*केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू.पी.एस.सी.(U.P.S.C.)ने नागरी सेवा परीक्षा (सी.एस.ई.) २०२५ साठी अधिसूचना जारी केली आहे*.

या वर्षी आयोगाने नागरी सेवा परीक्षेसाठी ९७९ जागांसाठी जाहिरात काढली आहे.

गेल्या वर्षी आयोगाने १ हजार १०५ पदांसाठी जाहिरात जारी केली होती.

भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त जांगामध्ये ३८ पदे ही अपंग उमेदवारांसाठी राखीव आहेत.

त्यापैकी तब्बल १२ जागा अंध आणि कमी दृष्टी असलेल्या उमेदवारांसाठी,
७ जागा कर्णबधिर उमेदवारांसाठी असतील.

तर १० जागा या सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग बरा झालेले उमेदवार,
ड्वॉर्फीज्म (dwarfism), अॅसिड हल्ला पिडित आणि मस्क्यूलर डिस्ट्रॉफी यासारख्ये लोकोमोटर अपंगत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी १० रिक्त जागा राखीव असतील आणि नऊ रिक्त पदे ही एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांकडून भरण्यात येतील.

२०२३ मध्ये यू.पी.एस.सी.(U.P.S.C.)नं १,१०५ जागा जाहीर केल्या होत्या,
तर २०२२ मध्ये हा आकडा १,०११ आणि २०२१ मध्ये ७१२ इतका होता.

upsc.gov.in या वेबसाइटवर परीक्षेसाठीचे अर्ज मागवण्यात आले आहेत.

तर उमेदवार ११ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

यु.पी.एस.सी.(UPSC)सी.एस.ई.
(C.S.E.) २०२५ ची पूर्व परीक्षा २५ मे २०२५ रोजी होणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरणे सुरू झाल्यापासून १० दिवसांपेक्षा आधी काढलेला फोटो अपलोड करू नये असे यू.पी.एस.सी.(U.P.S.C.)कडून उमेदवारांना सांगण्यात आले आहे.

त्यामुळे उमेदवारांना त्याचा फोटो हा १२ जानेवारी २०२५ च्या नंतर काढलेला आहे का?
हे पाहावे लागणार आहे.

तसेच फोटोवर उमेदवाराचे नाव आणि फोटो कोणत्या तारखेला काढलेला आहे हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असणार आहे,
असेही यू.पी.एस.सी.(U.P.S.C.)कडून सांगण्यात आले आहे.

इतकेच नाही तर उमेदवारांच्या चेहर्‍याने फोटोमधील तीन चतुर्थांश जागा व्यापली पाहिजे.

Source : www.DainikPrabhat.com

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Jan, 07:18


https://youtu.be/EiMBW8OZtHA

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Jan, 04:12


जा. क्र. २३४/२०२३ सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Jan, 04:12


जा. क्र. ०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट ब, जा. क्र. २५८/२०२३ सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचार, गट ब व जा. क्र ३८३/२०२३ प्राध्यापक, विकृतीशास्त्र - मुलाखत कार्यक्रमातील बदलाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Jan, 13:09


Indian Forest Service (Preliminary) Examination, 2025 through CS(P) Examination 2025

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Jan, 13:06


♦️👉UPSC CSE 2025 जाहिरात 🔥

979🔥🔥🔥

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Jan, 17:56


जा. क्र. ३५५/२०२३, ३६९/२०२३, ३७८/२०२३ प्राध्यापक, औषधशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - SEBC / OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०६ फेब्रुवारी २०२५.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Jan, 17:56


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Jan, 17:56


जा. क्र. ०४०/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२२ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Jan, 04:44


♦️वर्णनात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह..

Mpsc Upsc Update 🎯🎯

20 Jan, 16:50


🔰1779 सरकारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी प्रमाणपत्रे बोगस

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना.

Mpsc Upsc Update 🎯🎯

20 Jan, 14:39


♦️2 फेब्रुवारी 2025 आयोजित महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - (जा. क्र. ०४८/२०२४) लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

Mpsc Upsc Update 🎯🎯

20 Jan, 06:52


♦️ #FSO केस Order आली आहे...

👉 आयोगास प्राप्त झाल की लवकरच

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Jan, 12:13


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गांतील एकूण ९५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात ( जा. क्र. ००१/२०२५ ते ०१०/२०२५ ) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Jan, 12:13


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गांतील एकूण २२५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात ( जा. क्र.०११/२०२५ ) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : ०१० फेब्रुवारी २०२५.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Jan, 12:13


जा.क्र.०४८/२०२३ सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ - SEBC / OBC आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Jan, 12:13


जा. क्र. ०२१/२०२३ निरीक्षक/अधीक्षक, दिव्यांग संस्था, गट-ब, दिव्यांग कल्याण आयुक्तालय -SEBC/OBC आरक्षणासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Jan, 07:42


FSO निकाल लावण्यास कोणताही स्टे नाही. कोर्टच्या ऑर्डर ची copy आयोगास प्राप्त झाल्यानंतर
General merit list लागू शकते. फक्त ऑर्डर यायची बाकी आहे.

अंतिम निर्णय होईपर्यंत अंतिम निकाल राखून ठेवावा लागेल.

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Jan, 03:59


कोर्ट 😔

Mpsc Upsc Update 🎯🎯

16 Jan, 13:59


🙏🙏#RTI

Mpsc Upsc Update 🎯🎯

16 Jan, 06:22


FSO निकालाबाबत कार्यवाही सुरु आहे, कदाचित आज update मिळून जाईल

Mpsc Upsc Update 🎯🎯

15 Jan, 13:45


▪️लिपिक टंकलेखक केस update:

आज पण pronounce of judgement बोर्ड वर आली नाही....

Mpsc Upsc Update 🎯🎯

15 Jan, 12:56


जा. क्र. ०१५/२०२३ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ -सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

Mpsc Upsc Update 🎯🎯

15 Jan, 07:44


कर सहायक 2016 प्रतिक्षा यादी कागदपत्र पडताळणी

Mpsc Upsc Update 🎯🎯

15 Jan, 07:41


राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2021 प्रतिक्षायादी Lot-6 उमेदवारांचे नियुक्ती आदेश.

Mpsc Upsc Update 🎯🎯

13 Jan, 16:24


Indian Forest Service (Main) Examination, 2024

Written Result

Mpsc Upsc Update 🎯🎯

13 Jan, 07:30


https://youtu.be/xlA9PK9_euw

Mpsc Upsc Update 🎯🎯

10 Jan, 12:57


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

10 Jan, 12:02


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल

Mpsc Upsc Update 🎯🎯

09 Jan, 12:09


दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

09 Jan, 11:00


प्राधिकरण सुनावणीपण पूर्ण झाली आहे.....निकाल राखीव ठेवलाय दोन्ही Case सुटण्याच्या मार्गांवर ☑️

Mpsc Upsc Update 🎯🎯

09 Jan, 07:08


♦️👉स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

पेज क्रमांक 13 ते 24 मध्ये सर्व प्रकारच्या आरक्षणाविषयी इत्यंभूत माहिती दिली आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

09 Jan, 07:07


🔰 लिपिक टंकलेखक आणि कर सहायक Process :

1) कौशल्य चाचणी 2023 निकाल ✔️✔️

2) सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML)
                  
3) पसंतीक्रम/प्राधान्य लिंक
                  
4) कर सहायक तात्पुरती निवड यादी (PML)
                  
5) OPTING OUT लिंक
                  
6) लिपिक टंकलेखक तात्पुरती निवड यादी (PML)
                  
7) OPTING OUT लिंक
                  
8) कर सहायक अंतिम निवड यादी (FINAL RECOMMEND LIST)
                  
9) लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी (FINAL RECOMMEND LIST)

Mpsc Upsc Update 🎯🎯

09 Jan, 07:07


पुढील प्रक्रिया

Mpsc Upsc Update 🎯🎯

09 Jan, 05:42


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी एकूण 65 प्रश्नावर तब्बल 3405 हरकती घेण्यात आल्या आहेत.

Mpsc Upsc Update 🎯🎯

08 Jan, 15:30


कीबोर्ड Case Reserve For Orders

Mpsc Upsc Update 🎯🎯

08 Jan, 15:28


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

उमेदवारांनी पेपर क्रमांक 1 मधील 65 प्रश्नांसाठी 3405 हरकती घेतल्या आहेत.
आयोयगही विचारात पडलंय तज्ञ लोकांनी एवढ्या चुका केल्या की काय?

Mpsc Upsc Update 🎯🎯

08 Jan, 08:05


https://youtu.be/YZArH04OmYo?si=iUW_YljZFrL49APu

Mpsc Upsc Update 🎯🎯

08 Jan, 07:26


♦️👉लिपिक टंकलेखक व कर सहायक

राखून ठेवलेला 2 दिवसांत निकाल देणार आहेत

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Jan, 12:38


जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Jan, 12:38


लिपिक टंकलेखक कीबोर्ड सुनावणी ☑️

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Jan, 10:34


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ -लिहिण्यास सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरीता दि.10 जानेवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Mpsc Upsc Update 🎯🎯

07 Jan, 10:33


दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क 2025
विभागीय परीक्षा :
137 जागा जाहिरात लवकरच🔥🔥🔥🔥

Mpsc Upsc Update 🎯🎯

31 Dec, 03:17


♦️जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

30 Dec, 13:21


https://youtu.be/3aIPvbzasT0

Mpsc Upsc Update 🎯🎯

29 Dec, 11:23


आज झालेला पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 चा पेपर

आज झालेला पेपर

Mpsc Upsc Update 🎯🎯

27 Dec, 15:08


♦️जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 13:05


राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार Excise SI चे 673 नवीन पदे निर्माण झाली आहेत तर जवान चे 1050

बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

Excise सर्व बेरीज खालीलप्रमाणे आहे PDF मध्ये बघा
➡️क्षेत्रीय कार्यकारी घटक - 492
➡️भरारी पथक - 129
➡️सीमा तपासणी नाके - 52   
      एकूण - 673

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 12:55


सुधारित आकृतीबंधानुसार Excise ची 52 पदे नवीन निर्माण झालेली आहेत.

अगोदर ची रिक्त आणि नवीन पदे गृहित धरता संयुक्त गट-क मध्ये Excise 100 च्या आसपास जाण्यास हरकत नाही.

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 12:34


सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 10:39


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

उमेदवारांकरिता ठळक सूचना

परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 10:38


31 जानेवारी 2024 नुसार STI च्या 819 जागा रिक्त होत्या.

2024 जाहिरातीत 209 जागा आल्या

819-209 = 610

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 10:37


♦️👉28 जुलै 2023 नुसार PSI च्या 3000 जागा रिक्त आहेत.

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Dec, 10:35


♦️राज्यकर निरीक्षक (STI) To  राज्यकर अधिकारी (STO) पदावर पदोन्नती...

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Dec, 11:51


लिपिक टंकलेखक 2023 निकाल 3rd पार्टी इंटरवेशन करून तिढा सोडवता येऊ शकला असता. परंतु contempt of court केस असल्यामुळे सरकारला हस्तक्षेप करताना अडचणी निर्माण होतायत. Contempt of court case Nil झाली तर सरकार हस्तक्षेप करू शकेल.

तोपर्यंत कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागेल
.

प्रयत्न करत रहा तिढा लवकर सुटत असेल तर चांगली गोष्ट..

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Dec, 11:50


आले

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Dec, 11:50


FSO interview Schedule

Mpsc Upsc Update 🎯🎯

24 Dec, 12:54


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Dec, 11:30


https://youtu.be/AwyUAj-Lwwc?si=mzC37bcP0JPmTrzG

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Dec, 09:31


♦️जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

👉महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 :- 2 फेब्रुवारी 2025

👉महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 :- 4 मे 2025

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Dec, 13:53


पंचर बनाने की विधि:

पंचर बनाना एक कौशल है और इसे सीखने के लिए थोड़े अभ्यास की आवश्यकता होती है। यदि आप पहली बार पंचर बना रहे हैं, तो किसी अनुभवी व्यक्ति की मदद लेना बेहतर होगा।
आवश्यक सामग्री:
* पंचर किट
* पंप
* पानी
* साबुन
* रेत का पेपर
पंचर बनाने के चरण :
* टायर को हटाएं: गाड़ी या बाइक को सुरक्षित जगह पर रोकें और पंचर वाले टायर को हटाएं।
* पंचर की जगह ढूंढें: टायर को घुमाते हुए पंचर की जगह देखें। आप वहां एक छोटा सा छेद या कुछ फंसा हुआ पा सकते हैं।
* छेद को साफ करें: छेद के आसपास के हिस्से को रेत के पेपर से साफ करें।
* पंचर किट का उपयोग करें:
   * पंचर किट में दिए गए रबर के तार को छेद में डालें।
   * रबर के तार को विशेष उपकरण की मदद से अंदर तक धकेलें।
* टायर में हवा भरें: पंप की मदद से टायर में हवा भरें।
* पानी और साबुन का घोल बनाएं: पानी में थोड़ा सा साबुन मिलाएं और छेद पर लगाएं। यदि बुलबुले निकल रहे हैं, तो इसका मतलब है कि छेद अभी भी पूरी तरह से बंद नहीं हुआ है।
* टायर को दोबारा लगाएं: टायर को गाड़ी या बाइक में दोबारा लगाएं।


स्रोत्र - Gemini AI
उत्तर प्रदेश रोजगार कौशल प्रशिक्षण अभियान 😜😜

Mpsc Upsc Update 🎯🎯

03 Dec, 14:05


◾️महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 280652 अर्ज प्राप्त

◾️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 212457 अर्ज प्राप्त झाले

गट ब परीक्षेला - 68,195 अर्ज जास्त आहेत गट क पेक्षा

Mpsc Upsc Update 🎯🎯

03 Dec, 11:40


प्राधिकरण केस सुनावणी आता 16 डिसेंबर ला होणार तारीख पे तारीख

Mpsc Upsc Update 🎯🎯

02 Dec, 16:39


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 सुधारित जाहिरा

Mpsc Upsc Update 🎯🎯

02 Dec, 16:32


जा.क्र.352/2023 प्राध्यापक, विकृतीशास्त्र, गट अ,
जा.क्र.028/2024 सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, गट-अ,
जा.क्र.092/2023 सहयोगी प्राध्यापक, शालाक्यतंत्र, गट-अ व
जा. क्र.016/2020 अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क
संवर्गाकरीताच्या मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Dec, 13:21


हे बघा 4 दिवसांनी Answer Key येणारय त्यामुळे कोणाचे काय उत्तरय अन आपलं काय उत्तर हे बरोबर चार दिवसांनी समजणार आहे त्यामुळे हे चार दिवस relax रहा कारण पुढचे दिवस आराम करू देणार नाही.... कारण आत्ता बरेच जण येणारंय ह्या प्रशाचं हे ऊत्तर अन या प्रश्नाचं हे उत्तर याने तुमचच टेन्शन वाढेल त्यामुळेच सांगतोय हे te आरामाचे चार दिवस

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Dec, 08:02


♦️आज झालेला राज्यसेवा GS I पूर्व 2024 पेपर PDF स्वरूपात..

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Dec, 06:39


मग कसा होता पेपर 1 ?👍
मी सध्या परीक्षा केंदावरचय नेमकं मुलांना पेपर 1 अवघड गेलाय का पेपर 2 चा ताण आलाय काय समजना राव... सर्वच टेन्शन मध्ये दिसताय
असो पेपर 2 साठी हार्दिक शुभेच्या👍

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Dec, 01:18


आज होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ..💐💐

Mpsc Upsc Update 🎯🎯

30 Nov, 09:26


Scribe list #final
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

28 Nov, 13:43


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

28 Nov, 13:38


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

28 Nov, 10:09


जा. क्र. ०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

Mpsc Upsc Update 🎯🎯

28 Nov, 05:58


जा. क्र. ०६९/२०२३ प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

27 Nov, 13:39


🟢 उमेदवारांना ठळक सूचना..... https://youtu.be/wBWxXoVqWeI?si=WODNjXnBDsTkdqfZ

Mpsc Upsc Update 🎯🎯

27 Nov, 07:42


Mpsc Upsc Update 🎯🎯 pinned «https://youtu.be/wBWxXoVqWeI?si=WODNjXnBDsTkdqfZ»

Mpsc Upsc Update 🎯🎯

27 Nov, 07:35


दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

27 Nov, 04:48


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Mpsc Upsc Update 🎯🎯

26 Nov, 13:24


https://youtu.be/wBWxXoVqWeI?si=WODNjXnBDsTkdqfZ

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Nov, 13:37


♦️ #BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क ) परीक्षा 02 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत आहेत.🙏🙏

👉 हॉल तिकीट लिंक :

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Mpsc Upsc Update 🎯🎯

23 Nov, 04:48


7 नंबर मुद्दा हा टोमणा आहे वाटत टोळ्यांना😂😂
मग यांना कोणत्या सरकारच्या विरोधात आंदोलन कराव लागेल हे आज समजेल

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Nov, 13:46


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात
आली आहेत.

2024 मुख्य च्या तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024

26/27/28 एप्रिल

गट ब मुख्य 2024 - 1 जून

गट क मुख्य - 29 जून

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Nov, 12:24


https://youtu.be/KmvosrnsLP0?si=BCZCXDVSacXlYfre

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Nov, 13:09


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

20 Nov, 10:46


अजूनही दीड ते दोन तास बाकी आहेत, कोणी मतदानचे बाकी असाल तर त्यांनी थोडं दानधर्म करा तेवढच पुण्य लाभल,अन जर नसेल करायच तर भविष्यात काही फळाचीही अपेक्षा ठेऊ नका🙏

Mpsc Upsc Update 🎯🎯

20 Nov, 04:21


नुकताच मला हा Massage आलेला आहे कदाचित तुम्हालाही आलेला असेल
समजुदार आहात नक्की मतदान करा

Mpsc Upsc Update 🎯🎯

19 Nov, 13:24


जा. क्र. ०३४/२०२४ विधि अधिकारी, गट अ, पोलीस महासंचालनालय - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

19 Nov, 08:10


https://youtu.be/MAtRE8oeuak?si=GhAooOFLZYKZ4DuK

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Nov, 15:02


स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Nov, 15:01


शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Nov, 12:30


जा. क्र. ०८२/२०२३ प्राध्यापक - पंचकर्म, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Nov, 12:30


जा. क्र. ०६७/२०२३ विविध विषयांतील अधिव्याख्याता, शासकीय कला महाविद्यालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Nov, 15:39


PSI 2023 GROUND सविस्तर

EVENT आणी मार्क्स पाहून घ्या.

Mpsc Upsc Update 🎯🎯

15 Nov, 10:47


https://youtu.be/6j00vJpJoBE?si=JSJzlJgc9cSBmvZV

Mpsc Upsc Update 🎯🎯

15 Nov, 10:17


कोर्ट ऑर्डर नुसार 2022 PSI मधील एका उमेदवाराची शारिरीक पात्रता चाचणी 23 डिसेंबर रोजी होईल.

Mpsc Upsc Update 🎯🎯

14 Nov, 13:47


▶️ आपण कुणाला आणि कशासाठी करतो मतदान?

Mpsc Upsc Update 🎯🎯

14 Nov, 13:32


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

Category wise अर्जाची माहिती आयोगाच्या टेबलावर उपलब्ध नाही 🥶

Mpsc Upsc Update 🎯🎯

14 Nov, 13:26


जाहिरात क्रमांक 043/2022 लघुटंकलेखक, मराठी, गट-क – पदाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

Mpsc Upsc Update 🎯🎯

14 Nov, 13:26


जाहिरात क्रमांक 070/2023 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_physical_test/22#

Mpsc Upsc Update 🎯🎯

13 Nov, 11:31


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

13 Nov, 08:47


https://youtu.be/F4ySP6qgRfA?si=2TxJW6rZCLu9RmlF

Mpsc Upsc Update 🎯🎯

13 Nov, 05:28


20 नोव्हेंबर 2024 - मतदान करा

Mpsc Upsc Update 🎯🎯

13 Nov, 05:27


लिपिक टंकलेखक सुनावणी.

बघू आज काय होईल ते ...

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:53


♦️लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) परीक्षा-2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-2 मधून शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक (मराठी/इंग्रजी) पदावर नियतवाटप

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:40


https://youtu.be/EfwTylm4LuE?si=VSbpd3y-3amC8kOk

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:40


लिपिक टंकलेखक उद्या सुनावणी ☑️

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:39


जा. क्र. ०६८/२०२३ प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रशिक्षण शिक्षक सेवा, गट अ संवर्गाकरीता SEBC व OBC आरक्षणाच्या अनुषंगाने अर्ज/ विकल्प सादर करण्यासंदर्भात तसेच अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयाचा विकल्प निवडण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:39


दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:39


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 13:39


जा.क्र.०४९/२०२३ विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा, गट अ संवर्गाकरीता SEBC व OBC आरक्षणाच्या अनुषंगाने अर्ज / विकल्प सादर करण्यासंदर्भात तसेच अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार एक किंवा त्यापेक्षा जास्त विषयाचा विकल्प निवडण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 12:59


https://youtu.be/EfwTylm4LuE?si=VSbpd3y-3amC8kOk

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 09:07


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

12 Nov, 04:03


उपअभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ, जलसंपदा विभाग - संवर्गाच्या चाळणी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

06 Nov, 11:43


जा.क्र.240/2023 सहायक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, जा.क्र.293/2023, 315/2023 सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र व जा.क्र. 305/2023 सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

05 Nov, 14:31


jyana form bharnyat adchan ali asel kivha form bharaycha rahun gela asel tr tr yababat varishtanna kalwale ahe lawkarch kahitri update dili zail

Mpsc Upsc Update 🎯🎯

03 Nov, 12:55


🔰ज्यांनी Payment केलं आहे पण त्यांना Payment Unsucessful दाखवत आहे. आणि बँकेतून पैसे कट झाले असतील. त्यांनी Payment History वर click करा. प्रॉब्लेम Solve होईल.

Mpsc Upsc Update 🎯🎯

02 Nov, 05:23


♦️ मंत्र्याची संपती..

👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...

Mpsc Upsc Update 🎯🎯

01 Nov, 06:24


https://youtu.be/6v-MRy6fHPs?si=yxfmTYV1cSsapXxB

Mpsc Upsc Update 🎯🎯

31 Oct, 06:16


उत्साहाचे, चैतन्याचे आणि आनंदाचे प्रतीक असलेला हा दिव्यांचा सण आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी घेऊन येवो!
सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावली व नरक चतुर्दशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!💐💐🙏

Mpsc Upsc Update 🎯🎯

30 Oct, 05:23


लिपिक टंकलेखक पुढची तारीख 13 नोव्हेंबर 👍

Mpsc Upsc Update 🎯🎯

29 Oct, 06:18


CLERK MAT CASE

नवीन तारीख १३ नोव्हेंबर

खेलीये तारीख तारीख

Mpsc Upsc Update 🎯🎯

29 Oct, 06:16


https://youtu.be/vnRULkuwLDc?si=buCCCuWjQFq_ZWcN

Mpsc Upsc Update 🎯🎯

29 Oct, 04:49


◾️लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज..

▶️आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..

Mpsc Upsc Update 🎯🎯

28 Oct, 15:23


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

♦️सहायक कक्ष अधिकारी (ASO)

👉 गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणी बाबत.. (Retotalling)

👉 कालावधी - 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2024

👉 लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 14:32


आपल्या ह्या व्हिडिओ ची आयोगाने दखल घेतली वाटतं😂
असो कश्यापण पद्धतीने आयोगाने निकाल जाहीर केला तो पण सुनावणीच्या अगोदर
ह्याला म्हणतात कोर्टाचा, Newspaper चा, अन Social Media चा दणका👍

पण असच चालू राहीलं..तर कस होईल व्हिडिओ मधील गोष्टींकडे पण लक्ष द्या

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 13:56


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 13:56


जा. क्र. ०३९/२०२२ उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 13:56


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 13:56


जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 13:21


आपल्या ह्या व्हिडिओ ची आयोगाने दखल घेतली वाटतं😂
असो कश्यापण पद्धतीने आयोगाने निकाल जाहीर केला तो पण सुनावणीच्या अगोदर
ह्याला म्हणतात कोर्टाचा, Newspaper चा, अन Social Media चा दणका👍

पण असच चालू राहीलं..तर कस होईल व्हिडिओ मधील गोष्टींकडे पण लक्ष द्या

Mpsc Upsc Update 🎯🎯

25 Oct, 13:19


https://youtu.be/huwYhUD9Gac?si=vd8dV8arcig1sQyP

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Oct, 16:38


राज्यसेवा परीक्षा 2024

सहायक गट विकास अधिकारी (BDO) गट ब

पदोन्नती आणि सरळसेवा भरती प्रमाण 50:50

Mpsc Upsc Update 🎯🎯

22 Oct, 16:31


उपाशीपोटी अभ्यास करणार्‍या तरुणांची वणवण

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Oct, 14:55


निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा 2023

कट ऑफ - 224

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Oct, 12:54


जा. क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापनशास्त्र मुख्य परीक्षा २०२३ - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Oct, 12:09


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-दि.26/09/2024 रोजीच्या शुध्दीपत्रकानुसार नव्याने अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दि.25/10/2024पर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Mpsc Upsc Update 🎯🎯

21 Oct, 11:40


जा.क्र.००३/२०२४ सहायक प्राध्यापक, आय. सी. सी. यु. औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव, गट ब संवर्गाच्या एका पदावर कोणत्याही उमेदवाराची शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Mpsc Upsc Update 🎯🎯

20 Oct, 08:27


https://youtu.be/2-0OqBNVfQc?si=lP40h7WvHKjFyS-I

Mpsc Upsc Update 🎯🎯

19 Oct, 17:16


https://youtu.be/JKQVUZxS1mc

Mpsc Upsc Update 🎯🎯

19 Oct, 09:03


MPSC 2025 चे वेळापत्रक लवकरच येऊ शकत...

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Oct, 15:42


PSI TRAINING CHANCES

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Oct, 13:31


▶️SIAC preference form link

https://formonline.net/Siac_Cet_24/index.html?r

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Oct, 13:20


♦️UGC NET RESULT

👉 Subject wise Cut Off

👉 UGC-NET June 2024 Results Announced!

👉 Link:
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024

Mpsc Upsc Update 🎯🎯

18 Oct, 11:04


जा. क्र.253/2023 सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट ब संवर्गाकरीता दि. 24 व 25 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

Mpsc Upsc Update 🎯🎯

17 Oct, 12:57


Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024

2,321

subscribers

1,567

photos

10

videos