پستهای تلگرام MPSC Grow Together

⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
WhatsApp 9922657157 @MGTadmin1
🔺MGT TEAM :
👉 येमाजी धुमाळ (CO,DSLR)
👉 दीपक भराट (CO,DSLR)
👉 सागर शेलार (DYSP EXCISE)
👉 रोहित शिंदे (BDO)
WhatsApp 9922657157 @MGTadmin1
15,675 مشترک
3,819 عکس
25 ویدیو
آخرین بهروزرسانی 01.03.2025 11:45
کانالهای مشابه

62,909 مشترک

43,858 مشترک

14,016 مشترک
آخرین محتوای به اشتراک گذاشته شده توسط MPSC Grow Together در تلگرام
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
◾️ कर सहायक 2023 - Opting Out करण्याची आज शेवटची तारीख आहे
◾️लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
◾️लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून नवी मुंबईत २०० हेक्टर जागेवर डिस्नेलँडच्या धर्तीवर थीम पार्क उभारण्यात येणार आहे.
@mpscgrowtogether
@mpscgrowtogether
नगर पालिका भरती २०२३
लेखापाल व लेखापरीक्षक (waiting list) मधून selected candidates list
अभिनंदन 💐💐💐
लेखापाल व लेखापरीक्षक (waiting list) मधून selected candidates list
अभिनंदन 💐💐💐
जा.क्र.- 070/2023 – महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मा.न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र.111/2023 व जा.क्र.125/2023 मधील अनुक्रमे कर सहायक व सहायक आयुक्त/अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) वेबलिंक देण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांना संबंधित जाहिरातींच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडायचे (Opt Out) आहे. केवळ त्यांनीच 'Yes' हा पर्याय निवडावा. ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावयाचे नाही, त्यांनी 'No' पर्याय निवडावा अथवा लिंकवरील कोणतीही कार्यवाही करु नये.