Neueste Beiträge von स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) auf Telegram

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य Telegram-Beiträge

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
Dieser Telegram-Kanal ist privat.
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
28,469 Abonnenten
4,629 Fotos
169 Videos
Zuletzt aktualisiert 06.03.2025 03:59

Der neueste Inhalt, der von स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य auf Telegram geteilt wurde.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 05:33

6,696

♦️01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांवर HSRP (High Security Reg. Plate) प्रकारची नंबर प्लेट लावणे बंधनकारक.

👉नमूद केलेल्या वेबसाईटवर स्लॉट बुक करून फक्त अधिकृत सेंटर द्वारे सदर नंबर प्लेट लाऊन देण्यात येणार आहे.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 04:22

6,626

♦️पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

19 Feb, 15:58

7,093

रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

19 Feb, 13:49

7,271

♦️ #RRB Group D (Level-1) फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आता 22 फेब्रुवारी, ऐवजी 01 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आली आहे.

👉Group D साठी एक कोटीपेक्षा जास्त अर्ज येण्याची शक्यता.

Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

19 Feb, 06:59

7,573

♦️आदिवासी विकास विभाग हॉलटिकीट उपलब्ध झाले आहे :

👉 लिंक :

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/downloadstart.php

स्पर्श परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

19 Feb, 05:24

7,474

🚩शिवजयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

18 Feb, 15:27

7,726

राज्यातील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

18 Feb, 15:06

7,432

♦️SSC CHSL (10+2) 2024 अंतिम निकाल यादी

स्पर्श परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

18 Feb, 15:04

7,322

♦️SSC CHSL (10+2) 2024 अंतिम निकाल (कट-ऑफ)

स्पर्श परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

18 Feb, 14:48

7,355

♦️ गोंदिया अंगणवाडी सेविका जाहिरात.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan