मराठी व्याकरण ™ (@marathi_vyakaran_ganeshd)の最新投稿

मराठी व्याकरण のテレグラム投稿

मराठी व्याकरण ™
CONT = @GEOGRAPHY1222

🌟मोजकच पण महत्वाचं🔥

🌟राज्यसेवा | कंबाईन | सरळसेवा ⭐🚩

🌟वाकप्रचार | म्हणी | समानार्थी | विरुद्धार्थी | मराठी ग्रामर

🌟 त्यासोबच मागील वर्षाचे [ PYQ ]

🌟 एमपीएससी इतर सर्व परीक्षेसाठी....
32,896 人の購読者
1,230 枚の写真
47 本の動画
最終更新日 01.03.2025 08:28

मराठी व्याकरण によってTelegramで共有された最新のコンテンツ


मराठी व्याकरण-समानार्थी शब्द

कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:- मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
👉
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरण BYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌐 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

⭐️आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

➡️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
➡️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
➡️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
➡️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

TCS Exam Pattern🔥🔥🔥

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

➡️7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क⬇️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

बाळा.... काय झालं राजा?

समाज कल्याण परीक्षा जवळ आली!

काय करावं सुचत नाही...😄

एक सांगू बाळा

अभ्यास झाला असेल तर सराव पेपर सोड बघू..😍

Negative Marking आहे रे बाळा आता... वरती सरांचा नंबर आहे बघ ते Ranking पण टाकतात.

स्पर्धा इथेच कळेल रे राजा...😍


चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

समानार्थी शब्द.......

चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD

समानार्थी विरुद्धार्थी

मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ

◆ विटून जाणे - त्रासणे

◆ डोके सुन्न होणे - काही न सुचणे

◆ फडशा पाडणे - संपवणे

◆ गोरेमोरे होणे - लाज वाटणे

◆ आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

◆ धिंडवडे निघणे - फजिती होणे

◆ आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

◆ माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

समानार्थी शब्द

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 चॅनल:- मराठी व्याकरण(गणेश दोमाटे)
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
@Marathi_Vyakaran_GaneshD
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना 
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व 
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन  
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव  
● अन्न = आहार, खाद्य 
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा  
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा 
चॅनेल:- मराठी व्याकरण
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/+vLqeEe_unxUwODY9