मराठी व्याकरण ™ द्वारा टेलीग्राम पर साझा की गई नवीनतम सामग्री
मराठी व्याकरण ™
27 Feb, 14:35
647
🌐 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25
⭐️आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...
📚बॅचचे स्वरूप ➡️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील. ➡️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील. ➡️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता. ➡️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.
✍TCS Exam Pattern🔥🔥🔥
🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥
👨💻ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.
➡️7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.
आपल्यासाठी नेहमीच मदतीसाठी तत्पर असलेले आ. अभिमन्यु पवार सर उद्या पुण्यात असतील. विशेषतः औसा विधानसभा मतदारसंघातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
अभिमन्यु सरांनी वेळोवेळी आपल्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल आधी त्यांचे आभार मानून, राज्यसेवा जागावाढ आणि Combine जागावाढीसाठी त्यांना विनंती करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
यावेळी सुनील दादा गाढवे देखील उपस्थित असतील. त्यांच्याशी समन्वय साधून औसा मतदारसंघातील तसेच इतरही MPSC विद्यार्थ्यांनी एकत्रित अभिमन्यु सरांची भेट घ्यावी. जागावाढीसाठी अभिमन्यु पवार सर निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
सर्वांनी एकजूट दाखवून या महत्त्वाच्या विषयावर प्रभावी पाठपुरावा करावा!
मराठी व्याकरण ™
26 Feb, 02:22
2,470
समानार्थी शब्द ( गणेश दोमाटे)
छंद = नाद, आवड छान = सुरेख, सुंदर छिद्र = भोक जग = दुनिया, विश्व जत्रा = मेळा जन = लोक, जनता जमीन = भूमी, धरती, भुई जंगल = रान जीव = प्राण जीवन = आयुष्य, हयात जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय झाड = वृक्ष, तरू झोपडी = कुटीर, खोप ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे 🌟🚩मोजकच पण महत्वाचं 🚩🌟 @Marathi_Vyakaran_GaneshD ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मराठी व्याकरण ™
25 Feb, 09:17
2,927
✅✅ समानार्थी शब्द✅✅
● परिश्रम = कष्ट, मेहनत
● पती = नवरा, वर
● पत्र = टपाल
● पहाट = उषा
● परीक्षा = कसोटी
● पर्वा = चिंता, काळजी
● पर्वत = डोंगर, गिरी, अचल
● पक्षी = पाखरू, खग, विहंग
● प्रकाश = उजेड
● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
● प्रवासी = वाटसरू
● प्रजा = लोक
● प्रत - नक्कल
● प्रदेश = प्रांत
● प्रवास = यात्रा
● प्राण = जीव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 चॅनल:- मराठी व्याकरण(गणेश दोमाटे) 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 @Marathi_Vyakaran_GaneshD ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मराठी व्याकरण ™
25 Feb, 09:17
2,963
✅ मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ ✅
◆ प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
◆ दंडेली करणे - जबरदस्ती करणे
◆ दिवा विझणे - मरण येणे
◆ मूठमाती देणे - शेवट करणे
◆ सुगावा लागणे - अंदाज लागणे
◆ प्रतारणा करणे - फसवणूक करणे
◆ डोक्यावर घेणे - कौतुक करणे
◆ कानाशी लागणे - चहाडी करणे
◆ किटाळ करणे - आरोप होणे
◆ देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉💐मराठी व्याकरण By गणेश दोमाटे💐 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 @Marathi_Vyakaran_GaneshD ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
मराठी व्याकरण ™
25 Feb, 09:17
3,053
✅मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ✅
● स्त्री = बाई, महिला, ललना
● संध्याकाळ = सायंकाळ, सांज
● स्फूर्ती = प्रेरणा
● स्वच्छता = झाडलोट
● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
● सावली = छाया
● सामर्थ्य = शक्ती, बळ
● साहित्य = लिखाण
● सेवा = शुश्रूषा
● सिनेमा = चित्रपट, बोलपट
● सिंह = केसरी, मृगराज, वनराज
● सुविधा = सोय ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ चॅनल:-मराठी व्याकरणBYगणेश दोमाटे @Marathi_Vyakaran_GaneshD ━━━━━━━━━━━━━━━━━━━━