来自 Maharashtra Geography (@maharashtra_geography) 的最新 Telegram 贴文

Maharashtra Geography Telegram 帖子

Maharashtra Geography
UPSC,MPSC, PSI, STI, Talathi, sarlseva bharti
2,343 订阅者
453 张照片
9 个视频
最后更新于 09.03.2025 21:54

Maharashtra Geography 在 Telegram 上分享的最新内容

Maharashtra Geography

10 Aug, 07:13

2,363

पहिले गावे :-

पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)

पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महावळेश्वर, सातारा)

पहिले मधाचे गाव मांघर (महावळेश्वर-सातारा)

पहिले कॅशलेस गाव: घसई (मारवाड-ठाणे)

पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)

पहिले सौरग्राम :- माण्याची वाडी

पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)

पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

देशातील पाहीले कवितेचे गाव : उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

देशातील पहिले कार्वन न्यूट्रल गाव: पल्ली (जम्मू)

भारतातील डिजिटल गाव: अकोदरा गुजरात

भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव : मोढेरा (गुजरात)
Maharashtra Geography

23 Jul, 15:00

2,642

🤬भारतात टॅक्सपेयर-कर दाता असणं हा गुन्हा आहे का?
😰सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांची कत्तल कोण करतंय?

- एखाद्याचं उत्पन्न ३ ते ७ लाखांपर्यंत असेल तर ५ टक्के
- ७ ते १० असेल तर १० टक्के, १० ते १२ असेल तर १५ टक्के
- १२ ते १५ असेल तर २० टक्के,
- १५ लाखाहून अधिक असेल तर ३० टक्के
- यातून पैसे उरल्यावर गाडी घेताना 30%
- गाडी चालवताना कमीत कमी २००० रुपयांचा टोल
- रोजच्या सामान खरेदीत 5 - १५ % जीएसटी
- इलेक्ट्रिसिटी बिल वर १८ % कर
- मोबाईल रिचार्जवर १८ % कर
- धान्यावर ५ % कर
- पेट्रोल आणि डिझेलवर 20 टक्क्यांच्या आसपास टॅक्स
- कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तूवर १८-28 % टॅक्स
- हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ५ %
- औषध गोळ्यांवर १२ % कर
- हेल्थ इन्शुरन्स, पॉलिसीवर 18 %

या सगळ्यातून पैसे वाचले आणि तुम्ही ते
- म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर STCG २० %
- दिर्घकाळ ठेवले तर LTCG १२.५ %

ज्या पैशांवर तुम्ही ऑलरेडी टॅक्स दिलाय त्याच पैशातून
- तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर तिथेही STCG २० %
- लाँग टर्म ठेऊन मग शेअर्स विकले तर १२.५ % टॅक्स
- सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स ०.०६२५ %
- शेअर्स घेतल्यावर आलेल्या डिव्हीडंडवर १० %

म्हणजे रिस्क आपली, पैसे आपले पण कमावणार सरकार
या सगळ्या चक्रातून पैसे वाचवून
- तुम्ही घर घेता तेव्हा 1 ते ५ % टॅक्स, स्टॅम्प ड्युटी
- त्यानंतर 10 रुपये स्क्वेअर फुट प्रमाणे प्रॉपर्टी टॅक्स
- त्यानंतर घर विकताना त्यावर परत १२.५ टक्के टॅक्स

म्हणजे आपण दिवस रात्र मेहनत करायची, पोटाला चिमटे काढायचे.. शक्य होईल तिते पैसे वाचवायचे.. आणि ते सरकारच्या तिजोरीत जमा करायचे.. त्या पैशात सरकार आपल्याला काय देतं..
ना चांगले रस्ते.. ना आरोग्य सुविधा... ना पायाभुत सुविधा... ना चांगलं शिक्षण..... ना चांगलं स्वच्छ वातावरण.... ना चांगली वाहतूक व्यवस्था... मग घाम गाळून कमावलेला हा इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारला का म्हणून द्यायचा...?

-तर ८० कोटी लोकांना फुकट अन्नधान्य देण्यासाठी
-अतिक्रमण करुन झोपडपट्टी बांधणाऱ्यांना फुकट घरं देण्यासाठी
-लाडकी बहिण म्हणत लोकांना पैसे फुकट वाटण्यासाठी
-वेगवेगळ्या सबसिडी, सिलेंडर देण्यासाठी
-वेगवेगळ्या सुविधा वस्तु काही जणांना फुकट देण्यासाठी..

ज्या रेवडी कल्चरवर टीका मोदींनी टीका केली आज तेच मोदी रेवडी वाटल्यासारख्या योजना वाटतायत... इतकी वर्ष मध्यमवर्गींय करदात्यांची मतं मिळवली आज त्यांनाच लुटण्याचं काम मोदी सरकार करतंय....

ज्या मध्यमवर्गींयांनी मोदींना डोक्यावर चढवलं त्यांची खिशासकट चड्डी ओढायचं काम सरकार व्यवस्थित करतंय..
यामुळे देशात काळा पैसा आणखी वाढेल आणि टॅक्स वाचवण्याचे गैरप्रकार सुद्धा...
Maharashtra Geography

18 Jul, 04:34

2,385

🔥उष्ण वारे 🔥

👉फॉन  - आल्प्स पर्वत

👉चिनुक - रॉकी पर्वत

👉सिरोको - उ.आफ्रिका

👉खामसिंन - इजिप्त

👉हरमाटन-गिनीआखात

👉 नॉर्वेस्टर व लु-भारत

👉सिमुम -अरेबियन वाळवंट

👉बर्ग- द.आफ्रिका

👉ब्रिकफिल्डर-ऑस्ट्रेलिया

👉झोण्डा- अर्जेंटिना

👉 सॅनटाआना-केलिफोर्नि

👉 काराबूरण -मध्य आशिया
Maharashtra Geography

14 Jul, 09:35

2,335

⚽️⚽️⚽️🌹🌹🌹
📣 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल

भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा क्रम

1. हिंदी - 43.63% लोकसंख्या
2. बंगाली - 08.03% लोकसंख्या
3. मराठी - 06.86% लोकसंख्या
4. तेलगू - 06.70% लोकसंख्या
5. तमिळ - 05.70% लोकसंख्या

भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 8 मधील 22 भाषांपैकी

सर्वाधिक बोलली जाणारी भाषा - हिंदी

सर्वात कमी बोलली जाणारी भाषा - संस्कृत

भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी - तृतीय स्थानी
Maharashtra Geography

12 Jul, 09:41

2,185

🔴 महत्वाचे उत्सव 

◾️रज महोत्सव ओडीसा
◾️बन्नी महोत्सव   आंध्रप्रदेश
◾️लोसांग महोत्सव   सिक्किम

◾️सिग्मो महोत्सव गोवा
◾️तानसेन महोत्सव   ग्वालियर, MP

◾️गीता महोत्सव कुरुक्षेत्र, हरियाणा
◾️हेथाई अम्मन उत्सव तमिळनाडू
◾️जल्लीकट्टू महोत्सव   तमिलनाडु

◾️कंबाला महोत्सव   कर्नाटक
◾️मकरविलक्कू उत्सव केरळ
◾️हेमिस त्सेचुमहोत्सव लडाख

◾️ऊंट महोत्सव बीकानेर, राजस्थान
◾️मरू महोत्सव जैसलमेर, राजस्थान
Maharashtra Geography

26 May, 13:05

2,872

🔴 महत्वाचे AI चॅटबॉट(ChatBot)

💻Google -AI Chatbot - BARD

💻Russia -GigaChat

💻Open AI - Chat GPT

💻Infosys - Topaz (टोपाज)

💻Reliance - Hanooman (हनुमान)

💻माइक्रोसॉफ्ट : ग्रामीण भारतासाठी,-Jugalbandi (जुगलबंदी)
Maharashtra Geography

25 Apr, 05:36

3,345

══════════════════
❇️ कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती
══════════════════
📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

📚 काळी क्रांती - खनिज तेल उत्पादन
Maharashtra Geography

27 Mar, 12:23

3,416

राज्य नृत्यप्रकार for #IBPS #TCS

1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3) आसाम - बिहू, जुमर नाच
4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5) उत्तराखंड - गढवाली
6) उत्तरांचल - पांडव नृत्य
7) ओरिसा - ओडिसी, छाऊ
8) कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9) केरळ - कथकली
10) गुजरात - गरबा, रास
11) गोवा - मंडो
12) छत्तीसगढ - पंथी
13) जम्मू आणि काश्मीर - रौफ
14) झारखंड - कर्मा, छाऊ
15) मणिपूर - मणिपुरी
16) मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17) महाराष्ट्र - लावणी
18) मिझोरम - खान्तुम
19) मेघालय - लाहो
20) तामिळनाडू - भरतनाट्यम
21) पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22) पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23) बिहार – छाऊ
24) राजस्थान – घूमर ...
Maharashtra Geography

27 Mar, 10:23

2,733

फलोत्पादन (महाराष्ट्र)

सन २०२२ - २३ मध्ये राज्यात २३.४६ लाख हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असून ते २०२१-२२ मध्ये २३.९२ लाख हेक्टर होते.

राज्यात २०२२-२३ मध्ये विविध फळपिकांखालील क्षेत्र ८.३२ लाख हेक्टर होते. तर भाजीपाला पिकांखालील क्षेत्र ११.६२ लाख हेक्टर होते.

फळपिकांखालील क्षेत्र (२०२२-२३)

१. आंबा - १.६४ लाख हेक्टर

२. डाळिंब - १.५६ लाख हेक्टर

३. द्राक्षे द्राक्षे - १.१९ लाख हेक्टर

४. संत्री - १.२० लाख हेक्टर

५. केळी - ०.९१ लाख हेक्टर


भाजीपाला पिकांखालील क्षेत्र (२०२२-२३)

१. कांदा - ९.१८ लाख हेक्टर

२. टोमॅटो - ०.६० लाख हेक्टर

३. हिरवी मिरची - ०.३३ लाख हेक्टर

स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23
Maharashtra Geography

20 Mar, 05:43

2,887

प्रादेशिक घडामोडी

▪️देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात
महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
राजस्थान

▪️राज्यात साकारणार आता फळांची नावे

▪️सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली वेगवेगळी नावे

फळांचे गाव - धुमाळवाडी
मधाचेगाव - मांघर
पुस्तकाचे गाव - भिलार
नाचणीचे गाव - कुसुंबी
कविताचे गाव - जकातवाडी
फुलपाखराचे गाव - महादरे