पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महावळेश्वर, सातारा)
पहिले मधाचे गाव मांघर (महावळेश्वर-सातारा)
पहिले कॅशलेस गाव: घसई (मारवाड-ठाणे)
पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
पहिले सौरग्राम :- माण्याची वाडी
पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
देशातील पाहीले कवितेचे गाव : उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
देशातील पहिले कार्वन न्यूट्रल गाव: पल्ली (जम्मू)
भारतातील डिजिटल गाव: अकोदरा गुजरात
भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव : मोढेरा (गुजरात)