जय बाबाजी गुरुकुल @jaibabajigurukul Channel on Telegram

जय बाबाजी गुरुकुल

@jaibabajigurukul


परमपूज्य बाबाजींच्या सर्व गुरुकुलाच्या पालकांसाठी हा ग्रुप आहे

जय बाबाजी गुरुकुल (Hindi)

जय बाबाजी गुरुकुल एक अद्वितीय टेलीग्राम चैनल है जो अपने सदस्यों को ध्यान, आध्यात्मिकता और ज्ञान में मार्गदर्शन प्रदान करता है। चैनल का उद्देश्य बाबाजी की शिक्षाओं और उपदेशों को साझा करना है ताकि सदस्य एक स्वस्थ और सकारात्मक जीवन जी सकें। यहाँ आपको आध्यात्मिक संदेशों, मनोवैज्ञानिक तथ्यों और ध्यान की विभिन्न प्रक्रियाओं के बारे में जानकारी मिलेगी।nnजय बाबाजी गुरुकुल का मुख्य उद्देश्य सदस्यों को आत्म-समर्पण, सहानुभूति और सहयोग की भावना सिखाना है। यहाँ आपको आंतरिक शांति, सफलता के मूल मंत्र और आत्म-समाधान के तरीकों के बारे में जानकारी प्राप्त होगी। चैनल के सदस्यता से आप अपने जीवन को समृद्धि और खुशियों से भरकर रख सकेंगे।nnजय बाबाजी गुरुकुल आपके जीवन में सकारात्मक परिवर्तन लाने के लिए एक शानदार माध्यम है। इस चैनल में आपको गहराई से ध्यान करने के तरीके, आत्म-समर्पण के महत्व, और आत्म-प्रेम के महत्वपूर्ण सिद्धांतों का अध्ययन करने का मौका मिलेगा। अगर आप भी अपने जीवन में सकारात्मकता और सत्य की खोज में हैं, तो जल्दी से जय बाबाजी गुरुकुल के साथ जुड़िए और अपने आत्म-विकास का सफर आरंभ कीजिए।

जय बाबाजी गुरुकुल

16 Feb, 10:15


काशीला प्रस्तान
Photo from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

16 Feb, 07:28


https://youtu.be/Qfb5wT7VTqQ?si=9ewa1LuuKUpO8pQU

आज भारतीय संस्कृती चिंतन बैठकीचा ६ वा रविवार आहे परमपूज्य बाबाजींच्या आदेशाने प्रत्येकाने बैठक घेणे व पूर्ण ७ मुद्दे सर्वांना ऐकविणे

जय बाबाजी गुरुकुल

15 Feb, 01:29


https://youtu.be/JgaJcQUaRHU?si=Q3q8dW1xTDaoKCz8

जय बाबाजी गुरुकुल

15 Feb, 00:23


Photo from bharat jarwal

जय बाबाजी गुरुकुल

14 Feb, 00:48


https://youtu.be/D9VU_gnFA5Q?si=IQlgmcDMdal0Vpmp

जय बाबाजी गुरुकुल

10 Feb, 17:56


https://www.facebook.com/share/r/1H3UFNzF86/?mibextid=D5vuiz

जय बाबाजी गुरुकुल

09 Feb, 15:05


https://youtu.be/7ncMvMWjHFE?si=vOE8oMZq4bPWQlTY

जय बाबाजी गुरुकुल

09 Feb, 13:31


*शिक्षण क्षेत्रातील चाणक्य...*
गुरुवर्य मा.सतिश कोळी सर यांना आज लासूर येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*अभिनंदन सरजी...* 🌹🌹

जय बाबाजी गुरुकुल

08 Feb, 17:56


https://www.youtube.com/live/8Ajorp-2dhs?si=Yi-K8p3TBjaxA1uH

जय बाबाजी गुरुकुल

07 Feb, 01:58


Photo from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

07 Feb, 01:57


Photo from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

06 Feb, 07:00


*https://youtu.be/yRXdb-XDDMU?si=wKJz2s2HPYsgB4FD*

*💢श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल वेरूळ येथे क्रीडा भारती देवगिरी प्रांतच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिकाचे आयोजन*
*🎤नवसुर्य न्युज*
*आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*🎯LIKE I SUBSCRIBE I SHARE*
*🎯आपल्या परिसरातील बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क*
*📞मुख्य संपादक इलियास शेख 9922740670/8983523770*

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 06:05


Photo from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:48


‎Avimukteshwaranand M यांचेकडून व्हिडिओ

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:48


‎Avimukteshwaranand M यांचेकडून व्हिडिओ

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:45


‎Avimukteshwaranand M यांच्या कडून आलेले फोटो

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:44


‎Avimukteshwaranand M यांचेकडून व्हिडिओ

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:43


.

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:43


‎Avimukteshwaranand M यांच्या कडून आलेले फोटो

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:42


‎Avimukteshwaranand M यांच्या कडून आलेले फोटो

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:42


‎Avimukteshwaranand M यांच्या कडून आलेले फोटो

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:42


‎Avimukteshwaranand M यांच्या कडून आलेले फोटो

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:40


‎Avimukteshwaranand M यांच्या कडून आलेले फोटो

जय बाबाजी गुरुकुल

05 Feb, 02:36


https://www.facebook.com/share/r/1F77o3LwB8/?mibextid=D5vuiz

जय बाबाजी गुरुकुल

30 Jan, 00:44


https://youtu.be/2n7LEqd9-Ww?si=zvLpO8_vJyuou5De

जय बाबाजी गुरुकुल

29 Jan, 00:44


https://youtu.be/E7ol5XNxzyU?si=YemEQt_Lm3vL4kyz

जय बाबाजी गुरुकुल

28 Jan, 11:47


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

28 Jan, 11:47


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

28 Jan, 11:46


https://youtu.be/Ue6TpcY38Ys?si=JQ7Moyd3KzKXZAOm

जय बाबाजी गुरुकुल

28 Jan, 01:08


https://youtu.be/1exQto2KdtE?si=utp_tGyW5D_hKn7j

जय बाबाजी गुरुकुल

27 Jan, 00:56


https://youtu.be/fUINQKu1lLU?si=9qRh9OBzNrcikyI-

जय बाबाजी गुरुकुल

26 Jan, 01:03


https://youtu.be/OwNEJw5pLZE?si=S6-kjunlZwLAdDYO

जय बाबाजी गुरुकुल

25 Jan, 01:04


https://youtu.be/C6Gb3f34gSg?si=ZmLUuoDeSuvI8_PI

जय बाबाजी गुरुकुल

24 Jan, 00:48


https://youtu.be/hVksokavzic?si=oADwcAX2QBADHiPC

जय बाबाजी गुरुकुल

23 Jan, 01:05


https://youtu.be/k2pHP8AS7E4?si=v37zLAkiiXMdxCvz

जय बाबाजी गुरुकुल

22 Jan, 00:39


https://youtu.be/KFQa7Cz-2d0?si=yRt-j_HgRZZ2Sr4k

जय बाबाजी गुरुकुल

21 Jan, 09:02


https://www.instagram.com/reel/DFEqpIzTdRc/?igsh=MWhpYmxueGhjZnJodg==

जय बाबाजी गुरुकुल

20 Jan, 00:39


https://youtube.com/shorts/wvIXxKA5yGI?si=WLR2Z4larne1WTz1

जय बाबाजी गुरुकुल

19 Jan, 14:09


https://youtu.be/H_ZoCNX4zU8

जय बाबाजी गुरुकुल

19 Jan, 03:32


👏

जय बाबाजी गुरुकुल

19 Jan, 02:43


https://youtu.be/TfNG2YyFINw?si=QFlWwGhbnfQlUTog

जय बाबाजी गुरुकुल

18 Jan, 00:58


https://youtube.com/shorts/nJMxqCkXqPs?si=NFkhog5_BSDeNGyr

जय बाबाजी गुरुकुल

17 Jan, 01:05


https://youtu.be/QgQYnn0BgnM?si=qf8Ito_A1UAUJGsY

जय बाबाजी गुरुकुल

16 Jan, 02:45


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

16 Jan, 02:45


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

16 Jan, 02:45


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

14 Jan, 02:13


https://youtube.com/shorts/mL5xvbddG7Y?si=2Md132sggwzg0RzE

जय बाबाजी गुरुकुल

13 Jan, 02:04


https://youtu.be/li6FvlAGtPs?si=aBz6HW3I0zmmX29L

जय बाबाजी गुरुकुल

13 Jan, 01:28


👍

जय बाबाजी गुरुकुल

12 Jan, 15:07


*खुलताबाद तालुका प्रतिनिधी :- अभिषेक ठेंगडे 9657155199*
*आपली मराठी news channel ला subscride करा*

https://youtu.be/uaf6tOWT2kU?si=KD7PmLLtHu0Nndfa

जय बाबाजी गुरुकुल

12 Jan, 02:23


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

12 Jan, 02:23


भारत स्काऊट आणि गाईड छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय मेळावा दिनांक. 10 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत कै. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा तेलवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केला होता.या मेळाव्यात श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक गुरुकुल वेरूळ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या मेळाव्यात जिल्ह्यातून आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते. या तीन दिवसीय मिळाव्यात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या जसे की तंबू निरीक्षण, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम यात लोक नृत्य लोकगीत, पथनाट्य इत्यादी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत आपल्याही गुरुकुलाने लोकनृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्यात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज, यांनी विद्यार्थ्यांचे तसेच क्रीडा शिक्षक सूर्यवंशी गुरुजी यांचे अभिनंदन करून शुभ आशीर्वाद दिला. तसेच संस्थेचे सचिव महंत 108 स्वामी सेवागिरी जी महाराज, अविर मुक्तेश्व रानंद जी महाराज संस्थेचे प्रशासकीय अधिकारी काकासाहेब गोरे, गुरुकुल विकास कमिटीचे अध्यक्ष अंकुश जाधव गुरुजी मुख्याध्यापक बोरसे गुरुजी, ज्येष्ठ तथा पर्यवेक्षक अधाने गुरुजी, मुळे गुरुजी व सर्व गुरुजन वर्ग यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्या करिता मुलांना पारितोषिक देण्याकरिता कन्नड तालुक्याचे विद्यमान आमदार संजना ताई जाधव, तसेच शिक्षण विभागातून माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण मॅडम, जिल्हाचिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती. संभाजीनगर श्रीमती कल्पना पदकोंडे मॅडम जिल्हा स्काऊट संघटक श्री संतोष सोनवणे, जिल्हा गाईड संघटक प्रिया आदाने मॅडम आणि ज्या शाळेत मेळावा आयोजित केला होता त्यांचे संस्थापक श्री उत्तमराव राठोड साहेब तसेच सर्व शिक्षक भारत स्काऊट गाईडची कर्मचारी उपस्थित होते आपल्या विद्यार्थ्यांना लोकनृत्येत क्रमांक मिळवल्याबद्दल मंचावरील सर्व मान्यवर माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर यांनी क्रीडा शिक्षक सूर्यवंशी गुरुजी यांना ट्रॉफी व सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

जय बाबाजी गुरुकुल

11 Jan, 16:33


https://youtu.be/Hg_BRFJbMOI?si=IO2R5Md8IAo81WMt

जय बाबाजी गुरुकुल

11 Jan, 16:23


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

11 Jan, 14:36


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

11 Jan, 01:29


https://youtu.be/T-onuUrjjDU?si=Tjdld1xMu1AP4ARu

जय बाबाजी गुरुकुल

10 Jan, 15:56


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

10 Jan, 15:56


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

10 Jan, 15:56


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

10 Jan, 15:56


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

10 Jan, 15:54


*"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियान श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुरुकुल वेरूळ चा छ. संभाजीनगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक*
वेरूळ:- येथील श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा 🏫 टप्पा क्र.2 महाराष्ट्र शासनाने आयोजित अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये झालेल्या पडताळणीत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु श्री संत जनार्दन स्वामी तसेच त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने , प्रेरणेने संस्थेचे सचिव श्री 108 महंत स्वामी सेवागिरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाने ,ब्र. अविर मुक्तेश्वरनंदजी महाराज, व गुरुकुल विकास समिती अध्यक्ष श्री. अंकुशजी जाधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने *छत्रपती संभाजीनगर जिल्हा स्तरावर* खाजगी व्यवस्थापन संस्थांतर्गत शाळांमधून *प्रथम क्रमांक* मिळवला. शालेय विभागामार्फत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय अशा जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापन अशा पात्र शाळांचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज दिनांक 10 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाट्यगृहामध्ये दुपारी 2 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षण विभागाकडून "मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा" पारितोषिक बक्षीस वितरणासाठी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून
महामहिम राज्यपाल मा. श्री हरिभाऊजी बागडे (राजस्थान), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब, एसएससी मंडळाचे अध्यक्ष श्री अनिलजी साबळे साहेब, जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर माननीय माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती लाटकर ताई, प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय श्रीमती जयश्री ताई चव्हाण, योजना शिक्षणाधिकारी श्रीमती भूमकर ताई, खुलताबाद पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री केवट साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री भोसले साहेब हे होते. तसेच शिक्षण व राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिक देण्यात आले. यावेळी बक्षीस स्विकारण्यासाठी संस्था व गुरुकुल मधून संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री काकासाहेब गोरे साहेब, गुरुकुल विकास समितीचे अध्यक्ष श्री अंकुशजी जाधव साहेब, वेरुळ गुरुकुल माध्य. व उच्च माध्यमिक चे प्राचार्य श्री बोरसे व्ही.यु., विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक तथा पर्यवेक्षक श्री अधाने गुरुजी, प्राथमिक गुरुकुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती ताले ताई, श्री राठोड गुरुजी, श्री भोजने गुरुजी, श्री पगार गुरुजी, श्री जाधव गुरुजी श्री बाळासाहेब चव्हाण गुरुजी व इतर अनेक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. वेरुळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) ने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा अध्यात्म शिरोमणी, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी मिळवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व गुरुजनांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सचिव महंत 108 सेवागिरीजी महाराज, ब्र.अविर्मुक्तेश्वरनंदजी महाराज, तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

जय बाबाजी गुरुकुल

10 Jan, 01:01


https://youtu.be/6C8SyXawzus?si=9nBL_EMdzvajWzn4

जय बाबाजी गुरुकुल

09 Jan, 16:12


Photo from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

09 Jan, 15:07


Document from borsevijay334

जय बाबाजी गुरुकुल

09 Jan, 14:11


*खुलताबाद तालुका प्रतिनिधी:- अभिषेक ठेंगडे 9657155199*

https://youtu.be/BXB9h8nF5eo?si=Nll3W7gHAcocAdFw

जय बाबाजी गुरुकुल

09 Jan, 00:45


https://youtu.be/nEWxpZLpa0A?si=6I2QameubxPsouZL

जय बाबाजी गुरुकुल

08 Jan, 12:56


*खुलताबाद तालुका प्रतिनिधी:- अभिषेक ठेंगडे 9657155199*

https://youtu.be/BXB9h8nF5eo?si=Nll3W7gHAcocAdFw

जय बाबाजी गुरुकुल

08 Jan, 00:50


https://youtu.be/pYevWq51txA?si=ox5qcDeDRS-ghgOW

जय बाबाजी गुरुकुल

07 Jan, 12:50


*तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश*
खुलताबाद येथील श्री घृष्णेश्वर विद्यालयात दि. 06/01/2025 रोजी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील उर्फ भाऊ ढाकेफळकर यांच्या 38 व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित खुलताबाद तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत *श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) वेरूळ* चा विद्यार्थी *चि. कार्तिक किसन बुरकुल* वर्ग 8 वी यांने तालुकास्तरीय स्पर्धेतून *प्रथम क्रमांक* पटकावला याबद्दल त्यास स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व *रोख रक्कम 2000/ रुपये* बक्षीस देण्यात आले. तसेच माध्यमिक गटातून *चि.अर्जुन संतोष ठाले* वर्ग 10 वी याने *द्वितीय क्रमांक* पटकावला याबद्दल त्यास स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व *2000/रोख रक्कम* देण्यात आली. मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा अध्यात्म शिरोमणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज तसेच संस्थेचे सचिव महंत 108 सेवागिरीजी महाराज, अविर्मुक्तेश्वरनंदजी महाराज, शालेय विकास समितीचे अध्यक्ष श्री अंकुश जाधव गुरुजी, संस्थेचे प्रशासनाधिकारी श्री काकासाहेब गोरे तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य श्री बोरसे व्ही.यु. पर्यवेक्षक तथा जेष्ठ शिक्षक श्री अधाने गुरुजी यांनी यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

जय बाबाजी गुरुकुल

07 Jan, 12:50


Photo from bharat jarwal

जय बाबाजी गुरुकुल

07 Jan, 02:47


यज्ञोपवीत धारण

जय बाबाजी गुरुकुल

07 Jan, 00:46


https://youtu.be/V3DnWZDj010?si=FIRVoT43JNmltRTg

जय बाबाजी गुरुकुल

06 Jan, 16:03


👍

जय बाबाजी गुरुकुल

06 Jan, 00:59


https://youtu.be/3MWa2un-ukk?si=XfQeoDir3YOecMIO

जय बाबाजी गुरुकुल

05 Jan, 00:49


https://youtu.be/hq2r29GaWlI?si=R1u0BNGjPoKrIGsM

जय बाबाजी गुरुकुल

04 Jan, 02:18


https://youtu.be/J2a4tslGjsk?si=2_KvPmcOICCJpewR

जय बाबाजी गुरुकुल

03 Jan, 00:44


https://youtu.be/otZs4d1zOX8?si=T4S1oeG5woTkDEt-

जय बाबाजी गुरुकुल

02 Jan, 02:34


https://youtu.be/zjH0hdRZogo?si=IgixAk5xf3aLUtvv

जय बाबाजी गुरुकुल

31 Dec, 01:29


https://youtube.com/shorts/tDjFgbm5gqM?si=uYgCRVtzKcuVxFB-

जय बाबाजी गुरुकुल

30 Dec, 02:19


👍

जय बाबाजी गुरुकुल

30 Dec, 00:48


https://youtube.com/shorts/Wo3zylNqkZM?si=ZWnmyL8yjPWbnzve

जय बाबाजी गुरुकुल

26 Dec, 17:26


Photo from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

26 Dec, 17:21


Photo from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

19 Nov, 14:22


Video from Avimukteshwar महाराज

जय बाबाजी गुरुकुल

19 Nov, 11:58


पुण्यस्मरण भक्ती फेरी

जय बाबाजी गुरुकुल

21 Oct, 05:19


👍

जय बाबाजी गुरुकुल

21 Oct, 04:35


आपण कसा विचाल केला पाहिजे.....

#adhyatma #spirituality #motivation
#youth #religion #brramanand
https://www.instagram.com/reel/DBXbq2uq1VU/?igsh=ZDBwdHU0cnJtZzRm

जय बाबाजी गुरुकुल

08 Oct, 01:24


*महान तपस्वी निष्काम कर्मयोगी भगवान श्री जगतगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी जी) महाराज*
*यांच्या 110 व्या जयंती महोत्सव सोहळ्याच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा*...

जय बाबाजी गुरुकुल

14 Sep, 15:54


श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल खेडे हिंगलजानगर यांथे श्री भूसे परिवाराकडुन गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांना अन्नदान पंगत

जय बाबाजी गुरुकुल

28 Aug, 04:48


महालगाव गुरूकुल , दहीहंडी उत्सव

जय बाबाजी गुरुकुल

23 Aug, 17:55


👍

जय बाबाजी गुरुकुल

23 Aug, 17:31


जनशांती सेवा समितीतर्फे करण्यात आलेली आजपर्यंत आर्थिक मदत...

जय बाबाजी गुरुकुल

15 Aug, 11:19


https://youtu.be/_02xQBXZQGY?si=G2Y_t4nVqxinR3QO

जय बाबाजी गुरुकुल

15 Aug, 11:18


https://youtu.be/ifQ_Ktr1Mjg?si=rPEO0sJ2QPJwYXpk

1,076

subscribers

1,677

photos

339

videos