⭕️♦️⚠️लग्नानंतर कोणाच्या नावाने NCL काढू... 🤔 #NCL बाबतीत प्रश्न... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
प्रश्न : लग्नानंतर मी NCL certificate कोणाच्या नावाने काढू त्यांच्यासाठी उत्तर.. 👉ओपन प्रवर्ग महिलांनी -- नवऱ्याचे नावाने 👉 इतर प्रवर्ग महिलांनी --- वडिलांच्या नावाने..
⚠️ #EWS ही एक caste आहे लक्षात असुद्या, open आणी EWS वेगळं असते..