Latest Posts from हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 (@helpbharti_nk) on Telegram

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 Telegram Posts

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔
♦️संपर्क साठी ID 👉 @Help_Bharti

👉 रोज पोलीस भरती पेपर 📑
👉 सरकरी नोकरी जाहिरात. 📩
👉 रोज चालू घडामोडी प्रश्न ❓
👉 सर्व विषयाच्या GK नोट्स 📚 ✅
👉 सर्व शासकीय GR 🧾

📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये.

Join लिंक 👇🏻✅
24,653 Subscribers
2,964 Photos
193 Videos
Last Updated 19.03.2025 09:52

The latest content shared by हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 on Telegram

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 09:33

266

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये महिलांची संख्या वाढवावी व नवीन पोलीस भरती सुरु करावी अशी मागणी आज आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 09:30

297

🛑NEWS

Pune Stampede : पुण्यात महिला पोलीस भरतीदरम्यान गोंधळ, चेंगराचेंगरीत मुली जखमी

नेमकं काय घडलं?
पोलीस प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या मुलींच्या रांगेतील नियोजनात गोंधळ उडाला. गेटवर झालेल्या गर्दीमुळे लोखंडी गेट तुटून पडले आणि त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. यावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापती झाली.

Pune police recruitment : ५१३ जागेसाठी ही रखडलेली भरती प्रक्रिया आता कुठे पार पडते आहे. असं असताना नियोजन नसल्याने या भरती प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे.

Source:- sakal media
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 09:29

297

महाराष्ट्र पोलिस भरती 2025 🔥🔥
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 09:29

302

🚓
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 03:57

912

🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 93

अकॅडमी 👉 लक्ष करियर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 03:57

875

🍎 आजचा पोलीस भरती पेपर 🎯
दि. 19/02/2025........👇👇👇👇
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 03:53

777

शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना विहित करणेबाबत

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

19 Mar, 03:51

760

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Mar, 06:53

1,185

☝️☝️☝️☝️☝️☝️

मित्रांनो मी जे हे GK चे पेपर टाकत आहे.
हे प्रिंट काढून ठेवा

एका पेपर मद्ये 300 gk प्रश्न आहेत.
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

02 Mar, 06:02

1,388

🍎🎯 300 GK प्रश्न. पेपर नंबर 03

मराठवाडा करिअर अकॅडमी छ. संभाजीनगर
300 प्रश्नांचा जीएस (सामान्य ज्ञान)चा पेपर घेण्यात आला.

16,000 प्रश्न ची सिरीज घेत आहोत
त्या पैकी हा 3 पेपर

.          🍏 Join Telegram 👇
https://telegram.me/HelpBharti_nk