Latest Posts from हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 (@helpbharti_nk) on Telegram

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 Telegram Posts

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔
♦️संपर्क साठी ID 👉 @Help_Bharti

👉 रोज पोलीस भरती पेपर 📑
👉 सरकरी नोकरी जाहिरात. 📩
👉 रोज चालू घडामोडी प्रश्न ❓
👉 सर्व विषयाच्या GK नोट्स 📚 ✅
👉 सर्व शासकीय GR 🧾

📌 टाईम पास करणाऱ्यांनी हा ग्रुप जॉईन करू नये.

Join लिंक 👇🏻✅
24,677 Subscribers
2,955 Photos
193 Videos
Last Updated 21.03.2025 05:48

The latest content shared by हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔 on Telegram

हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

01 Mar, 15:15

1,771

*🔘 काही विशेष शब्द 🔘*

1) नियतकालिक - ठराविक कालावधीने प्रसिद्ध होणारे

2) दैनिक - दररोज प्रसिद्ध होणारे

3) साप्ताहिक - दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे

4) पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे

5) मासिक - दर महिन्याला प्रसिद्ध होणारे

6) द्वैमासिक - दर दोन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

7) त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे.
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

01 Mar, 07:30

2,083

📚 *संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी*

● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
● समता x विषमता
● सफल x निष्फल
● शोक x आनंद
● पौर्वात्य x पाश्चिमात्य
● विधवा x सधवा
● अज्ञान x सज्ञान
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
● नफा x तोटा

━━━━━━━━━━━━━━
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

01 Mar, 05:04

2,051

🍏🎯 पोलीस भरती सराव पेपर 🖌

पेपर क्रमांक 👉 75

अकॅडमी 👉 लक्ष करियर अकॅडमी

पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना पाठवा.
वेळ लावून पेपर सोडवा

.                  🍏 Join 👇
https://telegram.me/HelpBharti_nk
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

28 Feb, 06:21

2,491

❇️ *गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम:-*

◆ *सातारा* 1848.

◆ *जैतपूर* - 1849.

◆ *संभलपूर व ओरछा* - 1849.

◆ *बघाट* 1850.

◆ *उदयपूर* - 1852.

◆ *झाशी* - 1853.

◆ *नागपूर* -1854.

◆ *करौली* - 1855.

◆ *अवध* - 1856.


❇️ *गव्हर्नर जनरल लॉर्ड* *वेलस्लीच्या काळात तैनाती फौज*
*स्वीकारणारी राज्याचा क्रम:-*

◆ *हैदराबाद* - 1798.

◆ *म्हैसूर* - 1799.

◆ *तंजावर* - 1799.

◆ *अवध* - 1801.

◆ *पेशवा* - 1802.

◆ *भोसले* - 1803.

◆ *शिंदे* - 1804.
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

28 Feb, 06:20

2,345

*🛑 लिहून ठेवा imp पोलीस भरती 🛑*

1)'शाब्बास! तुमच्या संघाने आज सामना जिंकला' या वाक्यातील कर्म ओळखा.?
👉सामना

2)संयुक्त स्वर म्हणजे?
👉 दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले

3) विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्हे येते ?
👉 पूर्णविराम

4) देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
👉 स्वर संधी

5) जगन्नाथ शब्दाचा विग्रह करून लिहा
👉 जगत् + नाथ

6) कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे या वाक्यातील कळसुबाई हे .... आहे ?
👉 विशेष नाम

7) चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप सांगा ?
👉 चांदण्या

8) सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा ?
👉 सद् विवेकबुद्धी

9) सिंहाचे ओरडणे ?
👉 गर्जना/ गुरगुरणे

10) विद्यार्थ्यांनो हा पेपर दोन तासात सोडवा विभक्तीचा प्रकार ओळखा ?
👉 संबोधन

11) पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची म्हण ओळखा ?
👉 पाचमुखी परमेश्वर

12) कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते ?
👉फुल

14) आईने बाळाला झोपवले या वाक्यातील झोपविले हे कोणत्या प्रकारची क्रियापद आहे ?
👉 प्रयोजक क्रियापद

15) गणेश शाळेत जात होता वाक्याचा काळ ओळखा ?
👉 भूतकाळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

28 Feb, 02:32

2,391

नागपूर शहर 838 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज..

🟢 Join 👉 @HelpBharti_NK 🚔
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

27 Feb, 14:59

2,597

_*जीवनात आनंद हा मिठाई सारखा चाखावा आणि दुःख औषधासारखं गिळावं.*_
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

27 Feb, 03:30

2,805

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आलेला हा पहिला मराठी भाषा गौरव दिन !

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

18 Feb, 04:52

877

📚 *मराठी व्याकरण - म्हणी* 📚

● अडला हरि नि गाढवाचे पाय धरी  - अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची सुद्धा खुशामत करावी लागते  .

● अडली गाय फटके खाय - एखांदा माणूस अडचणीत सापडला की त्याला आणखी त्रास देणे.

● अति तेथे माती - कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक हा वाईटत असतो.

● अति शहाणा त्याचा बैल रिकामा - स्वत:ला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही .

● अति खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.

● गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
● काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
● घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
● चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
● जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
● वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण

━━━━━━━━━━━━━
हेल्प भरती_NK 🚨 पोलीस 🚔

18 Feb, 04:51

832

📝 *समानार्थी शब्द* 📝

(०१) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
लोचन, चक्षु,

(०२) डोळा - नयन, लोचन, नेत्र

(०३) वीज - चपला, तडित, बिजली, सौदामिनी

(०४) ज्ञानी शहाणा, डोळस, जाणकार, सुज्ञ

(०५) वस्त्र पट, अंबर, वसन, कपडा -

(०६) भुंगा - भ्रमर, अली, मिलिंद, मधुप

(०७) पत्नी - भार्या, बायको कांता, दारा, जाया

(०८) युद्ध - रण, समर, संगर, संग्राम, लढाई

(०९) वानर - कपी, मर्कट, शाखामृग

(१०) क्षय क्षीण, नाश, हास -

(११) अही - साप, सर्प, भुजंग

(१२) दुध पय, क्षीर, दुग्ध -

(१३) नदी- सरिता, तटिनी, तरंगिणी

(१४) स्री - ललना, महिला, वनिता, नारी, अबला

(१५) शत्रू - अरी, रिपू, वैरी, दुश्मन

(१६) लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी

(१७) पृथ्वी - धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा
━━━━━━━━━━━━━━━━━