来自 धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी.... (@dhadpadnarya_tarunaisathi) 的最新 Telegram 贴文

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी.... Telegram 帖子

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...

Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi
35,786 订阅者
35,314 张照片
1,849 个视频
最后更新于 05.03.2025 21:01

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी.... 在 Telegram 上分享的最新内容

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

05 Mar, 07:56

3,147

*कधी कधी हात सुटतात ते जबरदस्तीने ओढल्यामुळे नाहीत तर जबरदस्त बोलल्यामुळे..                                      मग ती मैत्री असो वा नातं*

*✍️Pra🩷Sad*
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

04 Mar, 17:10

4,105

शब्दशैली

@Shabdshailee
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

04 Mar, 16:06

4,279

https://x.com/ladhenge_jiten/status/1896924269441130804?t=WuEPAL75ksYCeAZOjDeq4A&s=35
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Mar, 11:45

5,343

📌📌 मार्गी Academy
UPSC l MPSC
By प्रवीण चव्हाण सर.

📌📌 MPSC Descriptive Mains Optional (वैकल्पिक विषय) Answer Writing Batch.
📝 वैशिष्ट : उत्तर लेखन सराव मार्गदर्शन, संदर्भ साहित्य कोणते वापरावे. नियमित test सराव.

📚 समाजशास्त्र
📚 इतिहास
📚 राज्यशास्त्र

Batch From :6 March, 2025
कालावधी : 2 महिने.

✉️ Adress : S.M.Joshi Bhavan, Near patrakar Bhavan, Ganjve Chowk, Navi Peth, Pune.

Contact : 📱 9823059765
8793150523
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Mar, 02:26

5,590

*पश्चात्ताप ही अशी गोष्ट आहे*
*जो नेहमी जवळच्या व्यक्तीने नाहीतर जगाने सांगितल्यावर होतो 😊*

*@Pra🩷S@d*
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

02 Mar, 17:05

5,584

✍️शब्दशैली

@Shabdshailee
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Mar, 15:32

3,336

डिअर जिंदगी
तु मला रडवण्यासाठी हजार प्रॉब्लेम्स निर्माण कर,

मी त्यातून हसण्यासाठी एक कारण शोधून काढेल...!

कारण रडत बसने आयुष्याने कधी शिकवलंच नाही.....

तेजस्विनी प्र. राऊत
   
@TejuRaut
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Mar, 12:03

3,974

जी आपली आई शिकवते ती जगातली खरी भाषा - सयाजी शिंदे
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Mar, 12:01

3,742

वाचनाने मनाला हमखास शांतता तर लाभतेच पण त्यामुळे आपल्यात नवे-कोरे विचार निर्माण होण्याची शक्यता बळावते.

आणि त्यातील काही विचार आपल्याला प्रगतीकडे घेऊन जायला पुरेसे असतात.
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

28 Feb, 17:07

4,320

☝️☝️UPSC किंवा MPSC करत असाल तर ही कमेंट नक्की वाचा ..

भरपूर करिअर संदर्भात DM येत असतात पण हा DM वाचून अगदी स्तब्ध झालो.....

या भावाची ही परिस्थिती जशी आहे तशी सांगितली की लोक म्हणतात, “धैर्य धर,” पण तो आतून पूर्णपणे थकलेला आहे. तरीही तो सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करतो. दोन्ही व्यवसायांना पुढे नेण्यासाठी धडपडतो, लोकांना गाठतो. नवी शिकवणी घेऊ का, पुन्हा नोकरी शोधू का, असा विचार करतो. हार मानणं सोपं आहे, पण कुठेतरी मन सांगतं “आज नाही तर उद्या संधी मिळेल.”

त्याच्या या कहाणीला भावनिक वळणं आहेत, पण शिकण्यासारखंही खूप आहे. अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नये. कधी कधी जीवन आपल्याला चाचपून पाहतं, आपण किती खंबीर आहोत हे तपासतं.

शेवटी, ज्याच्याकडे जिद्द असते, तोच संकटांवर मात करतो. तुम्हीही जर नाउमेद झालात, तर थोडं थांबा, आत्मपरीक्षण करा, आणि पुन्हा सुरुवात करा. प्रयत्न थांबवू नका, एक दिवस यश तुमच्याही दारात येईल.