💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥 @mdhc_unity Channel on Telegram

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

@mdhc_unity


महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद
Maharashtra Diploma Holder Council (MDHC)


Contact Email:- [email protected]

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥 (Hindi)

यदि आप महाराष्ट्र में पदविका धारक हैं और अपने हक़ की सुनवाई के लिए एक समूह चाहते हैं, तो यहाँ एक आपके लिए Telegram चैनल है - 💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥। यहाँ आप Maharashtra Diploma Holder Council (MDHC) से जुड़ सकते हैं और अपने संबंधित मुद्दों को साझा कर सकते हैं।nnइस चैनल के माध्यम से आप संपर्क कर सकते हैं और अपने विचारों को साझा कर सकते हैं। इसके अतिरिक्त, आपको उनके समूह का ईमेल पता भी मिलेगा - [email protected]। इस Telegram चैनल का व्यवस्थापक हैं @mr_gaurav21, जिससे आप संपर्क कर सकते हैं। तो अब जल्दी से इस Telegram चैनल से जुड़ें और अपने हक़ की रक्षा करें।

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

13 Feb, 09:13


🔥
Aayush kakad नावाच्या मुलगा कोणाच्याही ओळखीचा असेल तर कृपया करून त्यांच्या बाबतीत माहिती द्यावी. Mob no. , Address, collage, school काही पण कोणाला माहिती असेल तर @mr_gaurav21 या ID वर पाठवा...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

12 Feb, 16:23


https://www.instagram.com/reel/DErZ03eznsG/?igsh=eXRyc3F5OTV2Yjd0


Must watch 🙏

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

06 Feb, 05:21


🇮🇳देशाच्या मध्यमवर्गीय मेहनतीने पैसे कमवत असलेला जनतेला मोठा दिलासा..
1️⃣2️⃣ लक्ष उत्पन्न पर्यन्त 0️⃣ रुपये आयकर...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

04 Feb, 14:28


मित्रांनो परीक्षा 9ला होणार आहे.. जे परीक्षा केंद्र आले आहे.😔त्याच ठिकाणी परीक्षा होणार आहे...
(नगर अभियंता साहेबांना मुलांनी कॉल करून बोलतांना मर्यादाचे भान नाही ठेवले.)

Best of Luck🙌🙌..

Civil engineering चे पेपर सुद्धा याचं परीक्षा केंद्रावर होण्याची दाट शक्यता राहणार..

आपण आपले प्रयन्त चालू ठेवा. परीक्षेच्या वेळे पर्यन्त काही पण होऊ शकते...💯

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25

CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

04 Feb, 11:40


आता आपल्या मधे 3 प्रकारच्या प्रजाती आहे..

1) स्वताच्या हक्कासाठी लढनारी मुले...

2) दिवसभर शांत बसून अभ्यास करण्यारी मुले...

3) नालायक सारखी दिवसभर ग्रुपला मेसज करण्यारी मुले... यामुळे महत्वपूर्ण मेसज कड़े लक्ष जात नाही..!!

आपण विचार करा वरील पैकी आपला प्रजात कोणती??

आपले एकच लक्ष
#BMC_iON-Digital_ExamCenter.

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25

CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

03 Feb, 14:01


उद्याला BMC OFFICE मधे आपल्याला परीक्षा केंद्र फक्त iON Digital साठी निवेदन देण्यासाठी जायचे आहे.. Civil Engg साठी पण हेच Cyber Cafe वाले सेंटर राहणार आहे...

🔥🔥9 SE M/E च्या पेपर नाही होणार आहे....🔥🔥

जो पण येणार त्यांनी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा...
https://t.me/+jzMq469c2n9hN2Vl


➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25

CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

02 Feb, 07:13


मित्रांनो आता माझे BMC official सोबत बोलणे झाले आहे.. त्यांनी doubt full वाले।किती center आहे त्यांची details मधे माहिती मागितलेली आहे.
आपण मला माहिती मला whatsapp करा.. मी लगेच पाठवतो..
पेपर Ion digital ला होणार. फक्त मला center  माहिती पाठवा

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

31 Jan, 03:29


100

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

30 Jan, 06:09


💯

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

29 Jan, 06:32


40झाले आहे...
10 पाहिजे...😁

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

28 Jan, 09:13


32 झाले आहे...
आणखी 18 पाहिजे...

3 दिवस पासून एकच बोलत आहे...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

27 Jan, 16:06


1) पूर्ण नाव :-
2) पता :-
3) मोबाईल no.( whatsapp) contact no
4) Adhar card फोटो both side.
5) Diploma सर्टिफिकेट or मार्कशीट photo

अशा प्रकारे send करा...
@mr_gaurav21

Diploma झाला आहे आता मराठी मधील मेसेज वाचून details कसे send करायचे ते पण सांगायचे का...

फक्त 12 लोकांचे details आले आहे...
तुम्ही खरच मूर्ख लोक आहे की मूर्ख पणाचे सोंग करत आहे...

मला BMC मध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. फक्त डिप्लोमा साठी करत आहे..

तुमच्या मध्ये लाज तर नाही आहे हे मला आधी पासून माहिती आहे...

पण तुम्हाला नौकरी पण नाही पाहिजे ते आता माहिती झाले आहे...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

27 Jan, 04:19


BMC JE मध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिकेची (Intervention Petition) तयारी पूर्ण झाली असून आपल्याला किमान 50 मुलांची नावे पाहिजे आहेत. (जास्त असले तर उत्तम👌)

तरी आपण सर्वांनी खालील प्रमाणे
आपले संपूर्ण नाव,
आधार कार्ड
डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा मार्कशीट
हे पर्सनल ला पाठवावे.

आज 5 पर्यन्त लवकरात लवकर पाठवा..

@mr_gaurav21

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

26 Jan, 14:14


मित्रांनो फक्त 5 लोकांचे नाव आले आहे... कसे करायचे सांगा आता???

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

25 Jan, 13:31


BMC JE मध्ये आपलं म्हणणं मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिकेची (Intervention Petition) तयारी पूर्ण झाली असून आपल्याला किमान 50 मुलांची नावे पाहिजे आहेत. (जास्त असले तर उत्तम👌)

तरी आपण सर्वांनी आपले संपूर्ण नाव, आधार कार्ड आणि डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा मार्कशीट हे पर्सनल ला पाठवावे
.

@mr_gaurav21

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

19 Jan, 06:22


💯
➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

05 Jan, 15:29


Live stream finished (1 hour)

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

05 Jan, 14:30


Live stream scheduled for

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

05 Jan, 14:27


Live stream started

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

05 Jan, 14:25


https://t.me/MDHC_Unity?livestream=0da24c3d531f2641e1

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

04 Jan, 11:25


💥BMC_JE CASE विषयावर LIVE STREAM ठेवली आहे...!!!

दिनांक:-05/01/2025

वेळ:- रात्री 8.00pm🔥

LIVE STREAM LINK:-
@MDHC_Unity

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

03 Jan, 03:54


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑

आपण जमा केलेला 25हजार रुपये नुसार वकील बघितलेला आहे. त्यानुसार आपण BMC केस भाग घेणार आहे. पुढील आठवडयात सुनावणीची तारीख मिळून जाणार.
समोर सिनिअर वकील आहे आणि आपले नवीन वकील आहे. प्रयन्त पूर्ण करू. शाश्वती नाही राहणार.
मुले TPA च्या अभ्यास सोडून वकील बघायचे काम करत होते.

जर पैसे जमा झाले तर आणखी चांगला वकील लावू. मग 💯विषय.


➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

31 Dec, 01:26


🏆Best Of Luck for Your TPA Exam 💕

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

23 Dec, 17:45


आज शेवट बोलत आहे केस साठी पैसे पाहिजे... आपला कडे फक्त 26 हजार जमा झाले आहे. अनेक डिप्लोमा झालेले मुले सरकारी नौकरी लागलेले आहे. त्यांच्या पैकी फक्त 5 मुलांनी पैसे दिले आहे. तुमचा ओळखीचे असलेला मुलांना फंड देण्यासाठी कॉल करा..
बघा गरज सर्वाना आहे जे नौकरीला लागलेले आहे त्यांनी स्वतःचे दिवस विसरू नका.

बाकी तुमची ईच्छा..!!

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

23 Dec, 12:32


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑

आपण चांगला वकील बघितला आहे BMC साठी.... आपल्याला जवळपास एकूण दीड लाख खर्च लागणार आहे. समोरच्या कडे सिनियर काऊन्सिल आहे.

त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर शक्य तितका फ़ंड गोळा करा आणि नोकरीला लागलेल्या pwd, wrd, नगरपरिषद, ZP किंवा private तुमच्या ओळखीच्या मित्रांना पण सांगा

आपल्याकडे जास्ती जास्त 2 दिवस आहेत
पुन्हा कोर्टाला नाताळच्या सुट्ट्या लागतील
वेळ कमी आहे आणि काम पण जास्त आहे आणि फ़ंड ची कमी आहे



➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

21 Dec, 03:13


सर्वांना विनंती🙏

डिप्लोमा याचिकेसंदर्भात ज्या कुणाकडे जे काही पुरावे, जजमेंट असतील त्यांनी ते मला किंवा स्वामीला पर्सनलला पाठवावेत.

ग्रुप वर टाकू नका
DM करा


Urgent आहे

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

21 Dec, 03:11


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑

आपण चांगला वकील बघितला आहे BMC साठी.... आपल्याला जवळपास एकूण दीड लाख खर्च लागणार आहे. समोरच्या कडे सिनियर काऊन्सिल आहे.

त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर शक्य तितका फ़ंड गोळा करा आणि नोकरीला लागलेल्या pwd, wrd, नगरपरिषद, ZP किंवा private तुमच्या ओळखीच्या मित्रांना पण सांगा

आपल्याकडे जास्ती जास्त 2 दिवस आहेत
पुन्हा कोर्टाला नाताळच्या सुट्ट्या लागतील
वेळ कमी आहे आणि काम पण जास्त आहे आणि फ़ंड ची कमी आहे



➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

19 Dec, 17:38


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑

आपण चांगला वकील बघितला आहे BMC साठी.... आपल्याला जवळपास एकूण दीड लाख खर्च लागणार आहे. समोरच्या कडे सिनियर काऊन्सिल आहे.

त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर शक्य तितका फ़ंड गोळा करा आणि नोकरीला लागलेल्या pwd, wrd, नगरपरिषद, ZP किंवा private तुमच्या ओळखीच्या मित्रांना पण सांगा

आपल्याकडे जास्ती जास्त 2 दिवस आहेत
पुन्हा कोर्टाला नाताळच्या सुट्ट्या लागतील
वेळ कमी आहे आणि काम पण जास्त आहे आणि फ़ंड ची कमी आहे



➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

19 Dec, 14:07


सर्वांना विनंती🙏

डिप्लोमा याचिकेसंदर्भात ज्या कुणाकडे जे काही पुरावे, जजमेंट असतील त्यांनी ते मला किंवा गौरवला पर्सनलला पाठवावेत.

ग्रुप वर टाकू नका
DM करा


Urgent आहे

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

17 Dec, 06:37


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑
➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

17 Dec, 06:19


BMC JE केससाठी आता पर्यंत फक्त 2⃣0⃣ हजार रुपये जमा झाले आहे. BMC केस बघता आपल्याला पैसे लागणार आहे.

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

16 Dec, 04:21


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑
➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Dec, 14:03


Bmc JE 11/12/2024 जजमेंट बद्दल detail मध्ये समजून घ्यायच असेल तर 👆ऐका.

In short : हे अंतरिम म्हणजे तात्पुरत जजमेंट असून ज्यांचा डिप्लोमा झालेला नाही अशा डिग्री धारकांना सध्या फॉर्म भरण्यासाठी ऑलॉव केलेलं आहे. याचिकेचा अंतिम निर्णय येईल त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल.

Please no more calls and messages. 🙏😊


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑
➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

14 Dec, 12:32


🚩सरकार🚩

🛑🔰
#BMC_JE केस FUND🔰🛑
➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

14 Dec, 04:15


Live stream finished (51 minutes)

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

06 Dec, 08:06


🚩 सरकार 💯

#WRD_JE

one tap link वर click करुन Email करा.👇👇

https://ishortn.ink/2W1VsZIzfe3a

ही लिंक कॉपी करून browser (क्रोम, मोझिला किंवा तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते) वर पेस्ट करा.

तुम्हाला तुमच्या gmail वर redirect केले जाईल. तिथून फक्त ईमेल सेंड करा.
10 सेकंदाचं काम आहे...


💥एक है तो नेक है🤝💥

➖️➖️

📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

06 Dec, 05:25


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💙.👏💐💐

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

05 Dec, 16:32


🚩 सरकार 💯

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

04 Dec, 09:28


🔥सरकार 3.0🔥🚩

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

30 Nov, 08:55


🚩 सरकार 💯

#BMC_JE
one tap link वर click करुन Email करा.

https://ishortn.ink/Vk5nR9qmx


ज्यांना To मध्ये Email ID दिसत नाही त्यांनी वर दिलेल्या Email ID Copy paste करून Email सेंड करा.

https://ishortn.ink/Vk5nR9qmx


💥एक है तो नेक है🤝💥

➖️➖️

📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

30 Nov, 08:55



💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

29 Nov, 06:07


अनेक लोकांना To मधे email ID दिसत आहे की नाही ते link copy krun crome la paste krun. Send kra.. proper mail send honar

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

29 Nov, 05:08


🚩 सरकार 💯

#BMC_JE
one tap link वर click करुन Email करा.

https://ishortn.ink/Vk5nR9qmx


ज्यांना To मध्ये Email ID दिसत नाही त्यांनी वर दिलेल्या Email ID Copy paste करून Email सेंड करा.

https://ishortn.ink/Vk5nR9qmx


💥एक है तो नेक है🤝💥

➖️➖️

📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity

WhatsApp channel link 🖇️ 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

29 Nov, 05:04



💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

29 Nov, 05:04


BMC EMAIL💥💥

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

28 Nov, 05:11


MPSC पूर्व परीक्षा होऊन जाऊ दे.
मग निर्णय घेऊ..

💯

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

26 Nov, 07:41


🙏

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

26 Nov, 04:32


मित्रांनो काही दिवस आधी संविधानिक बेंच ने तेज प्रकाश केस मधे जे निकाल आले आहे ते फक्त तुम्ही न्यूज़ पेपर आणि टेलीग्राम चॅनल वर आलेला मेसज वाचून मेसज करू नका. पूर्ण निकाल एकदा वाचा मग बोला. 70-80 पानाचे निकाल 2,3 लाइन मधे वाचून नाही चालणार.

मग या निकाल नुसार MES2019 मधे प्रकिया रद्द करायला पाहिजे.

पूर्ण निकाल वाचा मग बोला. इंग्लिश TO मराठी मधे कन्वर्ट करून वाचा..
न्यायालय मधे आरपार विषय येत असेल तर सर्व महानगरपालिका, PWD, WCD यांना पण घेऊन यायचे..
एकदाचे काय तर होऊन जाऊ दे...


डिप्लोमाधारक एक लक्षात ठेवा...

बटेंगे तो कटेंगे.
एक है तो नेक है...!!!

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

24 Nov, 13:09


🔥कर्माचे फळ🔥

कोरोना काळात संपूर्ण पदविकाधारक मुलांना गाफिल ठेऊन WCD चे नविन सेवाप्रवेश नियम मान्यता देणारे माजी. मंत्री महोदय श्री. शंकररावजी गडाख साहेब यांच्या नेवासा मतदारसंघ मधून दारुण पराभव झाला...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

23 Nov, 17:43


स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विध्यार्थ्यांच्या (भावी अधिकाऱ्यांच्या ) खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम ❤️...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

23 Nov, 16:00


त्याला आईवरून शिव्या दिल्या, जात काढली, बायकोवर बोलले, मुलीवर बोलले, शरीरावर बोलले आणि राजकारणात नाही ते अनेक आरोप केले पण त्यावर एक चकार शब्द न बोलता हा वाघ आज सगळ्यांना पुरून उरला !
एकटा नाही सोबत अख्खी महायुती घेऊन आलाय आणि तेही रेकॉर्डब्रेक…🙌🔥
न भुतो ना भविष्यती…🚩🔥🥰

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

23 Nov, 12:59


😁

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

19 Nov, 15:15


🙏

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Nov, 09:48


TPA = 27 only.

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

11 Nov, 03:46


PA सेवाप्रवेश नियम💥💥

.


➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

06 Nov, 05:20


3 दिवस 9 शिफ्ट 🤦‍♂🤦‍♂

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

06 Nov, 04:02


TPA परीक्षा TCS ION वर झाली तर उत्तम आहे पण private center वर झाली तर

१) wcd मध्ये जसे शेवटच्या अर्ध्या तासात उत्तरं पोहचवली होती तसं इथे होणार नाही कारण 5 sections आहेत (मराठी, इंग्लिश, GK, Apti, Technical) आणि प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. (परीक्षा पद्धती मध्ये सविस्तर वाचून घ्या)
त्यामुळे कॉपी चा एक मोठा अडथळा दूर झाला आहे.

२) बाकी चेकिंग कसं होतं, डमी उमेदवार, अशा अनेक गोष्टी ION वर होणारच नाहीत याची शाश्वती मी तरी देऊ शकत नाही पण खासगी पेक्षा ion वर विश्वास जास्त असल्याने दगडापेक्षा वीट मऊ अस वैयक्तिक मत आहे

३) परीक्षा ढकल गाडी चा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे कोणाचंही सरकार येवो, एकदा पुढे गेलेली परीक्षा कधी होईल याची काहीच guarantee नाही. WRD JE उत्तम उदाहरण आहे.

४) ढकल गाडी चा फायदा फक्त आणि फक्त बॅचेस, नोट्स, पुस्तक, मेसवाला, लायब्ररी वाला, रूम वाला, ई लोकांना हमखास होतो. सर्वसामान्य उमेदवार फक्त किमान 7 ते 10 हजार महिना खर्चून खस्ता खातो.

टीप : अभ्यास नाही झाला म्हणून परीक्षा पुढे ढकल अस कुणाला वाटत असेल तर राज्यात पहिला आलेल्याचा सुद्धा पूर्ण अभ्यास कधी होत नाही, झाला असता तर टॉपर 200 पैकी 200 चा असता

मेंढरासारखं वागू नका
जो निर्णय घ्यायचाय तो विचारपूर्वक घ्या
चंदा वाले, धंदावाले यांचा फायदा करण्यापेक्षा आपला स्वतः चा फायदा कशात आहे ते बघा

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

06 Nov, 03:33


🚩सरकार🔥

मित्रांनो TPA पेपर प्राइवेट सेंटर की ION ला Hall Ticket जाहिर झाल्यावर माहिती पडेल.
TPA,TCS विभाग आता परीक्षा घेताना काही तरी विचार करून घेणार ना..
एक लक्षात ठेवा अनेक लोकांच्या निवडणुका मधे डयूटी असल्यामुळे त्यांना पेपर पुढे जाने फ़ायदाचे राहणार आहे. अनेक क्लासेस वाला साठी परीक्षा पुढे गेलेली फ़ायदाची राहणार आहे परीक्षा पुढे गेली तर पैसा ही पैसा.

वय तुमचे जाणार तुम्ही विचार करा.

मि एकदा याच काळात परीक्षा पुढे नेऊन चुकी केलेली आहे चूक दुरूस्त करायला 2.5 वर्ष दिवस लागले..

फक्त काही लोकासाठी परीक्षा पुढे गेली पाहिजे म्हणून नाटक सुरु झाले आहे..

एकदा स्वतःच्या विचार करा मग निर्णय घ्या..

TPA मधे काही घोळ असता तर आतापर्यंत माझ्या कड़े लिंक आली असती जर घोळ झाला तर नंतर बघून घेऊ.. BEST EXAM WCD....

स्वतःच्या चुकीतुन अनुभव सांगत आहे. बाकी तुमची ईच्छा..

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

02 Nov, 02:54


🙏

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

02 Nov, 01:35


🚩शुभ दिपावली💥

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

31 Oct, 12:46


🚩सरकार🔥

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

29 Oct, 17:39


💥🚩

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

22 Oct, 13:16


🚩देशाचे गृहमंत्री, चाणक्य भाऊ🔥 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💥

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

19 Oct, 16:57


पुण्याच्या अभ्यासिका मधील एक दुःखद बातमी

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Oct, 09:28


🙏💐

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Oct, 05:35


💯आचारसंहिता

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Oct, 05:07


🚩 सरकार 🚩

BMC जाहिरातसाठी मेहनत केलेला सर्वाचे आम्ही आभारी आहोत..
परीक्षा लवकर होऊन सर्वाना लवकरच नियुक्ती मिळावी🙏

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Oct, 04:59


BMC-SE🧿

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

15 Oct, 04:58


BMC-JE🧿

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

14 Oct, 07:10


निवेदन सोबत SS घेऊन जावा... याचे कारनामे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना माहिती देऊन सांगा...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

14 Oct, 07:06


BMC Coming Soon ...

💘 Advertisement expected today or tomorrow.
💘 Exam will be Conducted in December 2024.
💘 Degree may not be allowed for BMC JE post. This is not a good update.

➡️ Degree Holders should fight for BMC JE post seriously.

💘 Civil Engineering Vacancies
➡️ BMC SE : 233
➡️ BMC JE : 250

Thats All !

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

14 Oct, 07:06


काहीच करू नका. CM DCM जो पण निवेदन देण्यासाठी जाणार त्यांनी क्लासेस वालाचे SS सोबत घेऊन जा...
10-20 केस साठी देऊ आणि 2,3 batch घेऊन घेऊ...

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

12 Oct, 11:46


🚩 सरकार 🚩

🚩विजयादशमी सर्वानी खुप खुप शुभेच्छा

➖️➖️
📌Join
GROUP:- @WRD25
CHANNEL:- @MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

11 Oct, 17:17


🚩 सरकार 🚩

🔥🔥नगरपरिषद नियुक्ती
➖️➖️
📌Join
GROUP:- @WRD25
CHANNEL:- @MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

11 Oct, 14:35


🚩 सरकार 🚩

🧿


➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

11 Oct, 12:10


🚩 सरकार 🚩

🔸WCD निवड यादी 🔥

निवड यादी आणि प्रतीक्षा यादी

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

10 Oct, 04:04


🚩 सरकार 🚩

💥जाहिरात प्रसिद्ध होत आहे..

➖️➖️
📌Join
GROUP:-
@WRD25
CHANNEL:-
@MDHC_Unity
https://whatsapp.com/channel/0029VamMInAJf05lRo46jD3C

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

09 Oct, 18:16


End of an era 💔
RIP sir🙏

#RatanTataSir

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

07 Oct, 15:54


🧿

💥महाराष्ट्र पदविका संरक्षण परिषद💥

07 Oct, 15:54


💯