Últimas publicaciones de 📢 🇪xam 🇦lert (@allexamalert) en Telegram

Publicaciones de Telegram de 📢 🇪xam 🇦lert

📢 🇪xam 🇦lert
◆ 72000 मेगाभरती
◆ तलाठी
◆ग्रामसेवक
◆लिपिक
◆आरोग्यसेवक
◆विस्तार अधिकारी सर्व पदांचे नवीन अपडेट्स यासाठी महत्वाचे Telegram चॅनेल
◆Study related सर्व pdf उपलब्ध करून दिल्या जातात.


📢 𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇

☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @mpsc_ad
7,773 Suscriptores
18,542 Fotos
456 Videos
Última Actualización 21.03.2025 12:30

El contenido más reciente compartido por 📢 🇪xam 🇦lert en Telegram

📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 12:29

5

➡️जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तिसऱ्या टप्प्यात दिनांक 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

📌Join @MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 11:22

77

📌 बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 मार्च 2025

🖥️ Apply Link :-
https://nats.education.gov.in/


🪀 नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 11:18

85

🛑 भारतीय राज्यघटनेचे भाग:

भाग I - केंद्र आणि त्याचे प्रदेश (लेख 1-4)

भाग II – नागरिकत्व (लेख 5-11)

भाग तिसरा – मूलभूत अधिकार (अनुच्छेद १२ – ३५)

भाग IV- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (अनुच्छेद ३६ – ५१)

भाग IVA- मूलभूत कर्तव्ये (अनुच्छेद 51A)

भाग V-संघ(लेख 52-151)

भाग VI- राज्य(लेख 152 -237)

भाग VI- राज्य(लेख 152 -237)

भाग VII - संविधान (सातवी दुरुस्ती) कायदा, 1956 द्वारे रद्द

भाग VIII - केंद्रशासित प्रदेश (लेख 239-242)

भाग IX- पंचायत (लेख 243- 243O)

भाग IXA- नगरपालिका (लेख 243P – 243ZG)

भाग

भाग XI - केंद्र आणि राज्यांमधील संबंध (अनुच्छेद 245 - 263)
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 10:27

134

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स. या नंबर प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर ब्रँडेड 10 अंकी पिन असतो.

ही पाटी अॅल्युमिनियमपासून बनवलेली 1.1 मिमी आकाराची असते. तसेच यावर एक होलोग्राम असून तो क्रोमियम आधारित आहे. यामध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन नोंद होतो.

विशेष म्हणजे ही नंबर प्लेट बनावट बनवता येत नाही.

सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 10:27

132

#Notes

➡️इंग्रजी व्याकरण नोट्स

➡️By गणेश कड सर

➡️पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात

@MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 09:42

103

आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार .
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 08:48

132

*📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*🗓️ 21 मार्च 2025*



🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?*

*उत्तर -* राम सुतार

🔖 *प्रश्न.2) एशियन फिल्म अवॉर्ड २०२५ मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे ?*

*उत्तर -* All we imagine as light

🔖 *प्रश्न.3) ICC टी २० अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे ?*

*उत्तर -* हार्दिक पंड्या

🔖 *प्रश्न.4) भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे ?*

*उत्तर -* मालदीव

🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे सुरू होत आहे ?*

*उत्तर -* ग्रेटर नोएडा

🔖 *प्रश्न.6) स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत ?*

*उत्तर -* त्रिनिदाद आणि टोवैगो

🔖 *प्रश्न.7) राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे ?*

*उत्तर -* तेलंगणा

🔖 *प्रश्न.8) स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे ?*

*उत्तर -* जसप्रित बुमराह

🔖 *प्रश्न.9) जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 20 मार्च

🔖 *प्रश्न.10) जागतिक वन दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 21 देत मार्च
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 05:04

208

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :-
कॉन्स्टेबल/स्वीपर :- 10वी उत्तीर्ण
उर्वरित पदे :- 10वी उत्तीर्ण & ITI

वयाची अट :- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
रोजगार सल्लागार
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2025

Apply Link :-
https://cisfrectt.cisf.gov.in/
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 04:24

210

सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा 👇

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
📢 🇪xam 🇦lert

21 Mar, 02:50

239

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट :- 01 फेब्रुवारी 2025 रोजी 21 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
रोजगार सल्लागार
Fee :- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: ₹150/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मार्च 2025

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ippbcbejan25/