أحدث المنشورات من 📢 🇪xam 🇦lert (@allexamalert) على Telegram

منشورات 📢 🇪xam 🇦lert على Telegram

📢 🇪xam 🇦lert
◆ 72000 मेगाभरती
◆ तलाठी
◆ग्रामसेवक
◆लिपिक
◆आरोग्यसेवक
◆विस्तार अधिकारी सर्व पदांचे नवीन अपडेट्स यासाठी महत्वाचे Telegram चॅनेल
◆Study related सर्व pdf उपलब्ध करून दिल्या जातात.


📢 𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇

☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @mpsc_ad
7,750 مشترك
18,596 صورة
451 فيديو
آخر تحديث 16.03.2025 21:44

أحدث المحتوى الذي تم مشاركته بواسطة 📢 🇪xam 🇦lert على Telegram

📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 16:14

86

🟣16 March Update🟣

📌 महिला प्रीमियर लीग (WPL) - 2025
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8292

📌 आयसीसी स्पर्धा मध्ये टीम इंडियाचे विजेतेपद :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8300

📌 नागपूर महानगरपालिका सूचनापत्र 4.0
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8302

📌 पुणे महानगरपालिका भरती 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8305

📌 लिपिक टंकलेखक 2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8306

📌 #MPSC चे प्रोफाइल तयार करण्यापासून ते नियुक्ती तसेच प्रतिक्षा यादी या पर्यंत सर्व प्रश्नांचे उत्तर या #PDF मध्ये दिलेले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/8307
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 13:46

184

🔖सर्वाधिक लोकसंख्येच्या झोपडपट्ट्या...

🔥 धारावी : मुंबई..
🔥 पेटारे : व्हेनेझुएला..
🔥 किबेरा : केनिया.. आफ्रिका खंडातील सर्वात मोठी..
🔥 तोंडो : फिलिपाईन्स..
🔥 मथारे : केनिया..
🔥 अलेक्झांड्रा : दक्षिण आफ्रिका... (गुन्हेगारीचे आगार अशी ओळख या झोपडपट्टीची आहे)
🔥 माकोको : नायजेरिया (बहुतांशी प्रदेश पाणथळीचा आहे म्हणून या भागास व्हेनिस ऑफ आफ्रिका असे संबोधले जाते)

 
🌐@MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 10:21

243

नागपूर महानगरपालिका सूचनापत्र 4.0

हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html

🌐@MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 10:20

222

🛑IPL कर्णधार -2025

▪️दिल्ली कॅपिटल्स - अक्षर पटेल
▪️पंजाब सुपर किंग्स -श्रेयस अय्यर
▪️राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन
▪️गुजरात टायटन्स - शुभमन गिल
▪️मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या
▪️कोलकाता नाईट रायडर्स - अजिंक्य रहाणे
▪️रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - रजत पाटीदार
▪️सन रायझर्स हैद्राबाद - पॅट कमिन्स
▪️चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड

🎯विदेशी कप्तान = पॅट कमिन्स


📱 @MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 10:20

199

10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल पदाची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आली आहे.

▪️पदाचे नाव - कॉन्स्टेबल (विविध पदं)
▪️शिक्षण- पदाच्या पात्रतेनुसार
▪️पदसंख्या 1161
▪️अर्ज पद्धती- ऑनलाईन
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 एप्रिल

अधिकृत वेबसाईट -
https://www.cisf.gov.in

🌐@MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 08:37

232

♦️ #Exam #countdown
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 08:37

213

तलाठी भरती : वेटिंग लिस्टही संपली,48
जागा भरण्याचे आव्हान

नाशिक जिल्हा प्रशासनाची अडचण.. आता
राज्य सरकारकडून मागविण्यात आले मार्गदर्शन

62 उमेदवार सप्टेंबरपर्यंत

एकूण:- 274 जागा

पेसा (अनुसूचित राखीव क्षेत्र) 101 पैकी 62
जॉईन 39 रिक्त जागा

नॉन पेसा 173 पैकी 144 उमेदवार रुजू
29 रिक्त

🌐@MPSC_vision
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 06:42

231

🛑 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेते :-

👉 1998 - दक्षिण आफ्रिका

👉 2000 - न्यूझीलंड

👉 2002 - भारत 🇮🇳 आणि श्रीलंका

👉 2004 - वेस्ट इंडिज

👉 2006 - ऑस्ट्रेलिया

👉 2009 - ऑस्ट्रेलिया

👉 2013 - भारत... 🇮🇳

👉 2017 - पाकिस्तान

👉 2025 - भारत... 🇮🇳
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 06:42

242

🛑 लिहून ठेवा imp पोलीस भरती. 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
651) भारताने कोणत्या देशाबरोबर चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे?
👉 इराण

652) हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
👉पोर्तुगीज

653) मराठी भाषेचे पाणी नाही म्हणून कोणास ओळखतात?
👉 दादोबा पांडुरंग तर्खडकर

654) विधान परिषदेवर.....सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात?
👉 1/12

655) कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?
👉 आंध्र प्रदेश

656) अंगार मळा या पुस्तकाचे लेखक कोण?
👉 शरद जोशी

657) कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?
👉 कराड - चिपळूण

658) सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?
👉 श्रीहरीकोटा

659) सी 60 फोर्स चे ब्रीदवाक्य कोणते आहे?
👉 वीरभोग्य वसुंधरा

660) महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलण्याचा अधिकार कोणाला असतो?
👉 राज्य शासन

661) बावन दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?
👉छत्रपती संभाजी नगर

662) मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले ?
👉 बाळशास्त्री जांभेकर

663) मोरचूद रासायनिक संज्ञा काय आहे ?
👉 CUSO4

664) कुफरच्या पेशी कशामध्ये आढळतात ?
👉 यकृत

665) वनस्पतीचे योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते ?
👉16

666) केंद्रीय निवडणूक आयुक्त ची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे?
👉 राष्ट्रपती

667) रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत ?
👉 वि. स .पागे

668) जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
👉 चिनाब

669) तुंगनाथ मंदिर उत्तराखंडच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 रुद्रप्रयाग

670) पाणी पंचायत या संकल्पनेची जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
👉 विलासराव साळुंखे

671) भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते .
👉 सरदार वल्लभाई पटेल

672) मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
👉 नारायण मेघाजी लोखंडे

673) ......ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस श्रवते ?
👉 यकृत

674) राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
👉 लोककल्याणासाठी

675) कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो?
👉 31 मे
📢 🇪xam 🇦lert

16 Mar, 05:53

220

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...