आपुलकीच्या माणसासाठी Telegram 帖子

4,267 订阅者
10,338 张照片
2 个视频
最后更新于 28.02.2025 22:00
相似频道

5,621 订阅者

1,915 订阅者

1,202 订阅者
आपुलकीच्या माणसासाठी 在 Telegram 上分享的最新内容
_*बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात की, त्यांना कुठल्याच नात्याच्या नावात बसवता येत नाही. पण त्या व्यक्तीसाठी एक हळवा कप्पा हृदयात आणि पापणी आड कायम राखीव असतो...!*_
_*अंतराळापेक्षाही मोठे भावविश्व मनात घेऊन स्वप्न पाहणारी असंख्य माणसं शहर नावाच्या छोट्या दुनियेत जगत असतात.*_
*#जिंदगी_जिंदाबाद*
*#जिंदगी_जिंदाबाद*
_*स्त्री* म्हणजे संस्कृतीच *तोरण* असतं, तुमच्या आमच्या घरातलं बिनभांडवली *धोरण* असतं..!_
_*ज्यांना अन्न नाही त्यांच्यासाठीच अन्न महत्वाचे आहे. याचा अंदाज या चित्रावरून लावता येतो.*_
_*देव आहे की नाही याचे उत्तर शोधायचे असेल तर एकदा तुमच्या वडिलांकडे पहा उत्तर मिळून जाईल. आणि घरातल्या आईला खुश ठेवा. मंदिरातली आई सुद्धा प्रसन्न होईल.*_
_*यशाचा दरवाजा उघडण्याची ताकद कोणत्याही किलीत नाही, तर ती तुमच्या मनगटात आहे.*_
_*चित्रेच एवढी बोलकी असतात की काही नाही लिहिले तरी समाजात विचार पेरण्याचे काम नक्कीच करतात.*_
_*जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना, कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ लागत नाही व इतरांचे दुःख बघूनही स्वतःला हळहळ होत नाही तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजतच नाही.*_
_*आयुष्य सुंदर करणारी व्यक्ती जर सोबतीला असेल जग ही सुंदर वाटते.*_